11/08/2021
पंतप्रधान महिला उज्वला गॅस योजना चालू झाली आहे ज्यां महिलांनी आपले फॉर्म दिले आहेत त्यांनी रांधे येथील अधिराज एच.पी.गॅस ऑफिसला भेट देऊन आपले फॉर्म भरले गेले आहेत की नाही याची दक्षता घ्यावी... कारण यावेळी त्या महिलेच्या मोबाईल नंबरवर एक OTP क्रमांक येईल तो लिंक करावा लागणार आहे त्यामूळे महिलेच्या आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांक दिलेला असणे आवश्यक आहे..त्यामुळे लवकरात लवकर आपण आपला फॉर्म भरण्यासाठी रांधे येथील ऑफिसला भेट द्यावी.. सदर योजनेद्वारे ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन नाही त्या प्रत्येक महिलेला गॅस कनेक्शन मिळणार आहे फक्त त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे...