Sunshine Fine Chemsol India Pvt. Ltd.

Sunshine Fine Chemsol India Pvt. Ltd. Sunshine Fine Chemsol (I) PVT. LTD. a Professionally Managed Chemical Co.

सनशाईन फाईन केमसॉल इंडिया प्रा.लि.ही ऍग्रोकेमिकल्स उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य व नावाजलेली कंपनी आहे. आमच्या उत्पादनांनी आपल्या शेतीची उत्पादकता वाढवाविण्यासाठी, शेती व द्राक्ष बागेतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. manufacturing various plant Growth Regulator
( Hydrogen cynamide, Chlormequat Chloride etc )
fertilizers ( Solid/Liquid forms ), Micro Nutrients,
specialize Ag

ro Chemicals Combinations Products as also Manufactures of Various Inorganic Chemicals, Pyro-technique chemicals used in Defence. Possessing also adequate spare capacity for Production on Leave & License Basic with a well equipped R/D & Qulity Control Facility.

साडेतीन मुहूर्ताच वलय आहे, उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, 🪔सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा... 🪔🎇दिव...
22/10/2025

साडेतीन मुहूर्ताच वलय आहे, उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, 🪔
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा... 🪔🎇

दिवाळी पाडवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा !

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#दिवाळीपाडवा
#दिवाळीशुभेच्छा

लक्ष्मीपूजनाच्या शुभ प्रसंगी, प्रत्येक द्राक्षवेलीवर राहील समृद्धीची लक्ष्मी 🍇द्राक्ष मण्यांचा आकार वाढवणारं असं उत्पादन...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या शुभ प्रसंगी, प्रत्येक द्राक्षवेलीवर राहील समृद्धीची लक्ष्मी 🍇

द्राक्ष मण्यांचा आकार वाढवणारं असं उत्पादन जे शेतकऱ्यांच्या मेहनतीला देतं सुवर्णफळ

Sunshine परिवाराकडून लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#दिवाळी #दिवाळीच्यासर्वांनाहार्दिकशुभेच्छा #द्राक्षबागायतदार #द्राक्षबागायतदारशेतकरी🍇🍇

दीपावलीचा दीप उजळो तुमच्या आयुष्यात,रोगराईचा अंधार नाहीसा होवो तुमच्या द्राक्ष पिकात!Sunshine सोबत लावू दीप समृद्धीचा 🌾न...
20/10/2025

दीपावलीचा दीप उजळो तुमच्या आयुष्यात,
रोगराईचा अंधार नाहीसा होवो तुमच्या द्राक्ष पिकात!
Sunshine सोबत लावू दीप समृद्धीचा 🌾

नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#दिवाळी #दिवाळीच्यासर्वांनाहार्दिकशुभेच्छा #द्राक्षबागायतदार #द्राक्षबागायतदारशेतकरी🍇🍇

आरोग्याची सुरुवात धन्वंतरी पूजनातून,आणि सशक्त शेतीची सुरुवात Sunshine च्या दर्जेदार उत्पादनातून! 🌾धनत्रयोदशीच्या हार्दिक...
18/10/2025

आरोग्याची सुरुवात धन्वंतरी पूजनातून,
आणि सशक्त शेतीची सुरुवात Sunshine च्या दर्जेदार उत्पादनातून! 🌾

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🎇🎇

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com


गोमातेच्या पूजनाने आरंभ,समृद्धीच्या मार्गाने प्रगतीचा संकल्प.धन, धान्य आणि आनंदाने भरलेली अशी ही दिवाळीची सुंदर सुरुवात!...
17/10/2025

गोमातेच्या पूजनाने आरंभ,
समृद्धीच्या मार्गाने प्रगतीचा संकल्प.
धन, धान्य आणि आनंदाने भरलेली अशी ही दिवाळीची सुंदर सुरुवात!

✨ Sunshine परिवाराकडून वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#वसुबारस #गोमातेचापूजन #गोधनपूजन #दिवाळीचीसुरुवात

"सोनेरी शेतं, भरगच्च पीकं आणि सुख-समृद्धीची उधळण — हाच खरा शेतकऱ्याच्या आयुष्यातील दसरा!"सनशाईन परिवारातर्फे सर्वांना दस...
02/10/2025

"सोनेरी शेतं, भरगच्च पीकं आणि सुख-समृद्धीची उधळण — हाच खरा शेतकऱ्याच्या आयुष्यातील दसरा!"

सनशाईन परिवारातर्फे सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#शुभदसरा #दसरा #दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥सनशाईन परिवारातर्फे सर्वांना नवरात्रीच्या ...
22/09/2025

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सनशाईन परिवारातर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#नवरात्री #नवरात्री_उत्सव #घटस्थापना #दुर्गा ❤️ #ɴᴀᴠʀᴀᴛʀɪ2025

15/09/2025

पुण्यात शेतकऱ्यानां मार्गदर्शन करण्यासाठी नुकताच द्राक्ष बागायतार संघाचा कार्यकम झाला यावेळेस मा. दत्तात्रयजी भरणे (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते आमच्या कंपनीचे डायरेक्टर श्री. राजेंद्र मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल द्राक्ष बागायतदार संघाचे आभार !

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com


#शेतीविषयक
#शेतकरी #शेतीमार्गदर्शन #शेतकरी
#शेती

सनशाईन परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!Connect with us:Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.090110 50347 |...
27/08/2025

सनशाईन परिवारातर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#गणपतीबाप्पामोरया #गणेशचतुर्थी

आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳Happy Independence Day 🇮🇳Connect with us:Sunshine Fine Chemsol (I)...
15/08/2025

आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🇮🇳
Happy Independence Day 🇮🇳

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com





#१५ऑगस्ट🇮🇳 #स्वातंत्र्य #स्वातंत्र्यदिन

वसंताची पहाट घेऊन आली,नवंचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा.... !साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी ...
30/03/2025

वसंताची पहाट घेऊन आली,
नवंचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा.... !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा सण व नववर्षा निमित्त खूप खूप शुभेच्छा !

Connect with us:
Sunshine Fine Chemsol (I) Pvt. Ltd.
090110 50347 | [email protected]
www.sunshinefine.com

#सनशाईनफाईन #गुढी #गुढीपाडव्याच्या_शुभेच्छा #गुढीपाडवा

Address

Near Market Yard
Bibwewadi
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunshine Fine Chemsol India Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunshine Fine Chemsol India Pvt. Ltd.:

Share