siddhatek sugar india limited

siddhatek sugar india limited siddhatek sugar India limited

19/04/2023

देगलुर तालुक्यात साखर कारखाना होणारच... देशमुखांची ग्वाही

नांदेड जिल्यातील देगलूर तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक सीमेवरती शेकडो सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर तसेच सर्व जाती धर्मातील बंधू भगिनी आणि व्यापारी यांचे आर्थिक दृष्ट्या सबलीकरणं करुन सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध होऊन आपल्या मामकुळात लातूरमधील देशमुखानी *सिद्धटेक शेतकरी साखर कारखाना* उभा करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाची जागा तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवर ठरलेली असून काही मोजक्या राजकारन्याना तालुक्याच्या राजकारणात खूप मोठा भूकंप होईल अशी भीती वाटत आहे. त्यामुळे ते या प्रकल्पासाठी विरोध करत आहेत. स्वतःचा लालसेपोटी चांगल्या प्रकल्पाला विरोध होत आहे हे बघून तालुक्यातील सर्व स्तरातील बांधवांनी एकत्र येऊन कारखान्याचे चेअरमन श्री सचिन देशमुख यांची दिनांक 18 एप्रिल रोजी भेट घेतली. यावेळी कितीही विरोध झाला तरी फक्त प्रकल्पाची जागा बदल होईल पण कारखाना याच तालुक्यात होईल अशी ग्वाही देशमुख साहेबांनी यावेळी दिली. तसेच या भागातील काही राजकारणी
पुढाऱ्यामुळे मागच्या वीस वर्षांमध्ये जो आर्थिक विकास व भरभराटी थांबली ती प्रगती आता या कारखान्यामुळे होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

20/01/2023
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, सिध्दटेक शेतकरी साखर कारखाना लि. हनेगाव येथे आज दिनांक 18/01/2023 रोजी मा. श्री राजेश ब...
20/01/2023

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, सिध्दटेक शेतकरी साखर कारखाना लि. हनेगाव येथे आज दिनांक 18/01/2023 रोजी मा. श्री राजेश बाळासाहेब जाधव, कारखान्याचे Chief Executive Officer यांनी भेट दिली. या निमित्ताने आज हनेगाव येथे कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.
धन्यवाद🙏🙏

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, सिध्दटेक शेतकरी साखर कारखाना लि. येथे  कै हरिकिशनराव देशमुख को-ओप क्रेडिट  सोसायटी मर्य...
20/01/2023

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, सिध्दटेक शेतकरी साखर कारखाना लि. येथे कै हरिकिशनराव देशमुख को-ओप क्रेडिट सोसायटी मर्या. देगलूर जि. नांदेड याच्या पहिल्या शाखेचे उद्धघाटन दि.३/२/२०२३ या दिवशी हनेगाव येथे करायचे ठरवले आहे. बाकीची सविस्तर माहिती आपणास वेळोवेळी कळवण्यात येईल. तरी आपण सर्वांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे ही विनंती.
धन्यवाद🙏🙏

आज चाकूर येथे सिद्धटेक शेतकरी साखर कारखान्याची चेअरमन श्री सचिन राव देशमुख व कृष्णकांत पाटील यांनी भेट दिली व शेतकऱ्यांस...
20/12/2022

आज चाकूर येथे सिद्धटेक शेतकरी साखर कारखान्याची चेअरमन श्री सचिन राव देशमुख व कृष्णकांत पाटील यांनी भेट दिली व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

Address

Hanegaon
Hanegaon
431741

Alerts

Be the first to know and let us send you an email when siddhatek sugar india limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share