Vanita Agrochem I Pvt Ltd

Vanita Agrochem I Pvt Ltd WE BELIEVE IN INNOVATIONS.

21/06/2026

हिरवीगार काकडी, नफ्याची खात्री! 💰🌱🥒

'वनिता ॲग्रो'च्या दर्जेदार उत्पादनांमुळे काकडीचे पीक आले आहे एकदम बहरात. वेलीची मजबूत वाढ आणि फळांची उत्तम गुणवत्ता, हेच आमच्या ट्रीटमेंटचे वैशिष्ट्य!
🌱 वनिता ॲग्रो ट्रीटमेंटचे फायदे:
✔️ रोपांची जोमदार आणि सशक्त वाढ
✔️ रोग आणि किडींपासून उत्कृष्ट संरक्षण
✔️ काकडीची आकर्षक चमक, लांबी आणि दर्जेदार गुणवत्ता
✔️ उत्पादनात आणि नफ्यात भरघोस वाढ!

#काकडी_शेती #शेतकरी #कृषी #मराठीशेतकरी #यशोगाथा

निरोगी शरीर आणि शांत मन हीच खऱ्या समृद्धीची सुरुवात आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समाव...
21/06/2026

निरोगी शरीर आणि शांत मन हीच खऱ्या समृद्धीची सुरुवात आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा संकल्प करूया! 🧘‍♀️💫

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! 🌾💚

#योग #आरोग्यम_धनसंपदा

20/06/2026

Give Your Crops the Dual Power of Calcium & Sulphur with Gypsol! 💧🌱
Looking for a smart way to fix calcium deficiency and boost soil health? Meet Gypsol from Vanita Agro—a premium liquid fertilizer featuring Calcium Thiosulphate (0:0:0:10S:6Ca)
✨ Key Benefits:
👉Delivers fast-acting Calcium & Sulphur directly to the root zone.
👉Boosts fruit firmness, shelf life, and overall market value of your harvest.
👉Easy to apply via drip irrigation or drenching.
Give your fields the liquid advantage! 💧💚

20/06/2026

भुईमुगाची भरघोस प्रगती, वनिता ॲग्रोच्या साथीने! 🎯🌱

एका शेतकऱ्याची जिद्द आणि वनिता ॲग्रोच्या संपूर्ण ट्रीटमेंटची (All Products Treatment) जादू!
जेव्हा योग्य नियोजनाची जोड मिळते, तेव्हा मातीतून सोनं उगवतं
✨ वनिता ॲग्रो ट्रीटमेंटचे फायदे:

🎯सशक्त आणि जोमदार मुख्य मूळ अन् फुटवे

🎯शेंगांची संख्या आणि दाण्यांचा भरघोस आकार

🎯रोग आणि किडींपासून पिकाचे संपूर्ण संरक्षण

🎯दर्जेदार आणि भरघोस उत्पन्न

शेतकऱ्याचा विश्वास, वनिता ॲग्रोचा ध्यास! 🤝✨

#भुईमूगशेती #बळीराजा #शेतीवाडी #मराठीरील #भुईमूगशेती #शेतकरी #कृषीप्रगती

19/06/2026

🌱 Vanita Agro is rewriting the rules of crop protection. ✨
☁️ Cotton fields. 🌾 Rice paddies. One powerful, natural solution. 🌿
🚀 Introducing Neemb aza-300, a newly launched product from Vanita Agro.
🛡️ We’ve created a literal bubble of protection for your crops. What's outside stays outside. 🚫🐛
🟢 Unleash the shield with Vanita Agro🌱
📄 The complete leaflet details for application and pests will be provided with the bottle.

#शेती #शेतकरी #कृषी

19/06/2026

कांद्याचं पीक नव्हे, शेतकऱ्याच्या कष्टाचं सोनं! 🌱🧅
प्रत्येक शेतकऱ्याचं एकच स्वप्न असतं – शेतात कांद्याची दर्जेदार आणि बंपर आवक व्हावी. पण बदलतं हवामान आणि वाढती मेहनत यामुळे कांदा पिकवणं आता सोपं राहिलं नाही.

पण काळजी कसली? वनिता ॲग्रो (Vanita Agro) आहे ना!🤝✨
आमच्या दर्जेदार आणि नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांमुळे:

🧅कमी कष्ट, जास्त फायदा: कांदा पिकाची काळजी आता झाली सोपी. मजुरीचा खर्च आणि अतिरिक्त कष्ट दोन्ही वाचतात!

🧅उत्कृष्ट दर्जा आणि ताकद: कांद्याची साईझ, रंग आणि टिकवणक्षमता वाढते.

🧅स्मार्ट शेती: पिकाला योग्य वेळी अचूक पोषण मिळाल्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद मिळते.

#कांदाउत्पादक #शेतकरी #आधुनिकशेती #कांदालागवड #मराठीशेतकरी #शेतकरी #कांदापीक

🌱 Vanita Agro is rewriting the rules of crop protection. ✨☁️ Cotton fields. 🌾 Rice paddies. One powerful, natural soluti...
18/06/2026

🌱 Vanita Agro is rewriting the rules of crop protection. ✨
☁️ Cotton fields. 🌾 Rice paddies. One powerful, natural solution. 🌿
🚀 Introducing Neemb aza-300, a newly launched product from Vanita Agro.
🛡️ We’ve created a literal bubble of protection for your crops. What's outside stays outside. 🚫🐛
🟢 Unleash the shield with Vanita Agro🌱
📄 The complete leaflet details for application and pests will be provided with the bottle.

#शेती #शेतकरी #कृषी
12m

18/06/2026

🌱 ऊस पिकाचे दमदार उत्पादन घेण्यासाठी योग्य फवारणी व्यवस्थापन! 🌱

ऊस लागवडीनंतर पिकाची जोमदार वाढ आणि फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी तिसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची असते. वनिता ॲग्रो घेऊन आले आहे ऊस पिकासाठी 'तिसरी फवारणी' खास नियोजन!

या फवारणीमध्ये समाविष्ट असलेली मुख्य उत्पादने:

🔹 eN-rich 21 (NPKS 21:05:00:17) - पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे.
🔹 Phosfer (फॉस्फर 47 - NPK Fe 00:42:47:2.8) - सशक्त मुळे आणि फुटव्यांसाठी उत्तम.
🔹 HICON-60 - पिकाची रोगप्रतिकारक शक्ती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी.
🔹 Crasil - फवारणीची कार्यक्षमता वाढवणारे उत्तम स्प्रेडर.

#ऊसशेती #कृषी #शेतकरी #ऊसफवारणी #ऊसशेती #शेतकरी #ऊसउत्पादक #बळीराजा #कृषी #कृषीव्यवस्थापन

17/06/2026

"शिमला मिरचीची शेती करायची म्हणजे भरपूर मेहनत, अचूक नियोजन आणि पिकाची सतत काळजी घ्यावी लागते. पण हीच कष्टाची शेती जेव्हा 'स्मार्ट शेती' बनते, तेव्हा यश नक्कीच मिळतं!

🫑कमी कष्ट, जास्त फायदा: आमच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे खतांचे योग्य व्यवस्थापन होते, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील शारीरिक मेहनत आणि वेळ दोन्ही वाजते.

🫑झाडांची जोमदार वाढ: शिमला मिरचीच्या पिकाला सुरुवातीपासूनच योग्य पोषण मिळाल्याने झाडे निरोगी आणि सशक्त राहतात.

🫑भरघोस आणि दर्जेदार उत्पादन: कमी खर्चात आणि कमी श्रमात मिळते चमकदार, मोठ्या आकाराची आणि बाजारात चांगला भाव मिळवून देणारी शिमला मिरची!

#शिमलामिरची #शेती #सिमलामिरची #शेतकरी #शेती #कृषी

16/06/2026

🌱 केळी बागेचे नंबर १ सुत्र! वनिता ॲग्रो सोल्यूशन 🚀

केळीच्या पिकाला सुरुवातीपासूनच योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. आम्ही आमच्या बागेसाठी २०० लीटर पाण्यात:
✅ Hicon-60 (जोमदार वाढीसाठी)
✅ Rhizoflora (बळकट मुळ्यांसाठी)
✅ Aditya NPK 19:19:19 (संतुलित पोषणासाठी)
वापरून ड्रेंचिंग (Drenching) पूर्ण केली. परिणाम तुमच्या समोर आहे!

#शेती #केळीउत्पादक

Address

7 Kamgar Bank Bldg, Station Road
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+917774048900

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanita Agrochem I Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vanita Agrochem I Pvt Ltd:

Share