05/06/2022
व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
•••••••
🏗️ बांधकाम क्षेत्रातील खात्रीशीर व दर्जेदार माहिती मिळवन्यासाठी जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/LBI7aXBDDJo6D1dpMMxn3E
😊
WhatsApp Group Invite