25/10/2026
🌱 रोपलागवडीची तारीख ठरली? आधी ही CHECKLIST पूर्ण करा! 🚜
शेतकरी मित्रांनो, 🍅 टोमॅटोची रोपलागवड करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या का?
✅ बेडची योग्य तयारी
✅ लागवडीचे योग्य अंतर
✅ जमिनीतील आवश्यक ओलावा
✅ रोपे निरोगी आणि लागवडीसाठी तयार आहेत का?
लागवडीपूर्वीची छोटीशी चूक पुढे अडचण निर्माण करू शकते! म्हणून अंदाजाने नाही, तर योग्य नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शनानुसार लागवड करा. 🌱
📲 तुम्हाला रोपलागवडीपूर्वीची संपूर्ण CHECKLIST हवी आहे का?
👇 कमेंटमध्ये “CHECKLIST” लिहा किंवा HBL Biotech ला DM करा.
📸 तुमच्या शेतातील परिस्थितीनुसार मार्गदर्शन हवे असल्यास पिकाचे फोटो WhatsApp करा.
HBL BIOTECH (OPC) PVT LTD
🌿 शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासू साथ!
#रोपलागवड #टोमॅटोशेती #शेतीमार्गदर्शन