02/04/2026
✝️ शुभ शुक्रवार (Good Friday) ✝️
या पवित्र दिवशी येशू ख्रिस्तांनी दिलेल्या प्रेम, त्याग आणि क्षमाशीलतेच्या संदेशातून आपण प्रेरणा घेऊया.
त्यांच्या बलिदानातून आपल्या जीवनात शांती, सकारात्मकता आणि मानवतेचा मार्ग कायम राहो हीच प्रार्थना.
🙏 आपणास व आपल्या परिवारास शुभ शुक्रवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
– Shri Sadguru Enterprises, Kolhapur
(Sales & Service of Air Compressors , Dryer , Filters , PPR Piping, Cooling Tower, Genset & Allied Products) 7722054615