21/10/2026
सिविड जेल यामध्ये पिकांच्या पोषणासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची खनिजे नैसर्गिक स्वरूपात असतात.
सारगसम सिवीड जेल (Sargassum Seaweed Gel) हे एका प्रकारच्या तपकिरी सागरी शेवाळापासून (Brown Algae) बनवले जाते.
या जेलमध्ये वनस्पतींच्या अंतर्गत प्रक्रियांसाठी आवश्यक असणारे ट्रेस एलिमेंट्स मुबलक प्रमाणात असतात तसेच वनस्पती संप्रेरके (Plant Growth Hormones) आढळून येतात.
सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micro Nutrients) , मुळांच्या वाढीसाठी व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (Water Retention) वाढविण्यासाठी याचा अतिशय उत्तम फायदा होतो.
कमी पाऊस व अतिरिक्त उष्णता या मुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
केदार डिंगणकर, कोल्हापूर
098220 76146
#सीवीड
#शेती
#कृषी