24/06/2026
🎓 डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
आता M1, M2, बेसिक सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, कॉम्प्युटर, IT, मेकॅनिकल, सिव्हिल आणि ऑटोमोबाईल या सर्व शाखांचे Recorded Lectures तुमच्या मोबाईलवर उपलब्ध आहेत. 📱
(diploma , education , online learning , study smart , engineering )