27/05/2026
🙏 त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर 🙏
धगधगत्या सूर्याला आपल्या संयमाच्या शीतल छायेत जपणारी सावली म्हणजे माता रमाई ❤️
त्याग, संयम आणि समर्पणाची प्रेरणादायी मूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन 🙏