17/10/2025
#गाईचं_ वासराचं 🐄 पूजन, समृद्धीचं आगमन —
#वसुबारस साजरी करूया श्रद्धा आणि भक्तीने !"**
🌾 वसुबारस तुमचं आयुष्य शेती, व्यवसाय धन-धान्याने भरून टाको !"**
परिवाराकडून आपणांस भरभराटीच्या शुभेच्छा 🌾 !