Professional Service for CNC machines

  • Home
  • Professional Service for CNC machines

Professional Service for CNC machines I offer services on wireless CNC networking, CNC OEE Monitoring System from CIMCO-Denmark, CAD/CAM by Services are offered in India & in Middle East

Total Productivity Monitoring solution to all types of CNC Machines & conventional machines.

इंडस्ट्री 4.0  (भविष्यातील उद्योगांची नवी क्रांती)भारताकडे मोठे मनुष्यबळ आणि प्रचंड उत्पादन क्षमता आहे. भारत सरकारच्या “...
02/02/2026

इंडस्ट्री 4.0 (भविष्यातील उद्योगांची नवी क्रांती)
भारताकडे मोठे मनुष्यबळ आणि प्रचंड उत्पादन क्षमता आहे. भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” उपक्रमामुळे उत्पादन क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर इंडस्ट्री 4.0 समजून घेणे आणि आत्मसात करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

2. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय?
इंडस्ट्री 4.0 ही चौथी औद्योगिक क्रांती आहे. या क्रांतीत इंटरनेट, रिअल-टाइम डेटा, सेन्सर्स आणि संगणक प्रणालींचा वापर करून उत्पादन प्रक्रिया अधिक स्मार्ट, वेगवान आणि कार्यक्षम केली जाते.
3. इंडस्ट्री 4.0 कसे कार्य करते?
उत्पादन यंत्रणा संगणकांशी जोडल्या जातात. मशीनमधून मिळणारा डेटा आपोआप संकलित होतो. डेटा विश्लेषण करून योग्य निर्णय घेतले जातात. उत्पादनातील अडथळे (Downtime) त्वरित ओळखले जातात. निष्कर्षांवर आधारित कृती केल्याने उत्पादकता वाढते
4. इंडस्ट्री 4.0 चे प्रमुख फायदे
कुठेही, कधीही थेट (Live) उत्पादन माहिती. Excel, ई-मेल, SMS, WhatsApp द्वारे माहिती मिळते, मानवी चुका आणि वेळेची नासाडी कमी होते. डेटा आधारित निर्णय अधिक अचूक ठरतात. उत्पादनात सुमारे 12–15% वाढ (केस स्टडीज अनुसार)
5. विद्यार्थ्यांसाठी महत्त्व
नवीन तांत्रिक व विश्लेषणात्मक कौशल्यांची गरज. Mechanical, Electrical, Electronics आणि Management शाखांचा समन्वय. विद्यार्थी Industry Ready बनतात. भारत व परदेशात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात.
6. प्रशिक्षण व मार्गदर्शन
श्री. दीपक बोधनी ( Founder & Managing Partner-Digitech Engineers, Pune 411038)
CNC व औद्योगिक क्षेत्रात 40+ वर्षांचा अनुभव. 2015 पासून भारत व परदेशातील उद्योगांना इंडस्ट्री 4.0 उपाय. शैक्षणिक संस्थांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व लॅब सेटअप विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष (Hands-on) प्रशिक्षण देऊन भविष्यातील कामासाठी सक्षम केले जाते.
7. निष्कर्ष
इंडस्ट्री 4.0 ही केवळ तंत्रज्ञानातील बदल नाही, तर करिअर, उद्योग आणि देशाच्या विकासाची संधी आहे. इंडस्ट्री 4.0 आत्मसात केल्यास भारताला जगातील टॉप 5 विकसित देशांमध्ये नेण्याच्या उद्दिष्टात मोठी मदत होईल.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7972889960, [email protected]
Technical workshop with live demo: 19th Feb 2026
From 9 am to 2 pm at Hall No. 4 of MCCIA, Senapati Bapat Rd, Pune 411016
Keynote speaker: Dr. Deepak Shikarpur
Investment: Rs. 999/- including course Material, Snacks, & Networking Lunch.
Book your seat by scanning the QR code and inform us at [email protected]. We have limited seats to 60 due to the hall's capacity.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Professional Service for CNC machines posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Professional Service for CNC machines:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Engineering Company?

Share