Entrepreneurs Association of COEP

Entrepreneurs  Association of COEP Startups From College Of Engineering, Pune

16/05/2020
31/05/2017

धोरणाचा मसुदा (Draft Policy)
महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टाटट-अप धोरण-2017
(Maharashtra State Innovation and Start-up Policy-2017)
कौशल्य विकास उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य.
Skill Development and Entrepreneurship Department,
Maharashtra State

कौशल्य विकास ि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टाटट-अप धोरण - २०१7 चा मसुदा
(Draft Maharashtra State Innovation & Start-up Policy -2017)
प्रस्तािना :-
तंत्रज्ञानातील नाविन्यता ही बाब कोणत्याही देशाच्या राज्याच्या आर्थिक सामावजक उन्नतीचा पाया आहे.
जगातील बहुतांश देश सद्य:स्स्ितीत आर्थिक अवरष्ट्टामधून जात असून पयािरण बदलामुळे विविध प्रकारच्या वनर्थमती ि
उपयोवगता पद्दतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणािर स्स्ित्यंतरे होत आहेत. मावहती तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी इत्यादी
क्षेत्रातील िेगिान बदलामुळे जागवतक स्तरािर देखील मोठ्या प्रमाणात सामावजक बदल घडत आहेत. या सिट जागवतक
स्तरािरील बदलांचा देशात ि राज्यात मोठ्या प्रमाणात पवरणाम वदसून येत आहे. त्यामुळे देशातील लोकांचे जीिनमान
उंचािणे/सुकर करणे तसेच पयािरणात होणाऱ्या बदलास अनुसरुन विविध प्रकारचे संशोधन करणे ि त्याचा िापर करुन
उत्पादन, सेिा, विक्री ि विपणन ि पयािरण इत्यादी क्षेत्रातील घटकांना त्याचा उपयोग व्हािा यासाठी राष्ट्रीय स्तरािर
कें द्र शासनाने “नाविन्यता धोरणाची” आखणी केली आहे. सदर धोरणामध्ये नमूद करण्यात आलेले लक्ष्य ि इतर
अनुषंवगक बाबी ह्या सूचक (Indicative) स्िरुपाच्या असून त्यात पवरस्स्ितीनुरुप बदल अपेवक्षत आहे.
राष्ट्रीय स्तरािरील नाविन्यता धोरणात प्रामु्याने खालील बाबींिर भर देण्यात आला आहे.
१) तंत्रज्ञान ि नाविन्यतेशी संबंवधत तरुण ि उत्पादनक्षम मनुष्ट्यबळास विविध स्तरािर संशोधनाकवरता पोषक
िातािरण वनर्थमती करणे.
२) संशोधन ि विकास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गंतु िणकू िाढविणे.
३) खालील क्षेत्रात विशेष करुन संशोधन ि विकास कायटक्रम राबविणे.
i. कृषी
ii. टेवलकम्युवनकेशन
iii. उजा
iv. पाणी व्यिस्िापन
v. आरोग्य ि औषध वनमाण
vi. पयािरण विकास
४) नाविन्यपूणट संकल्पनांच्या विकासाकवरता “नाविन्यता Incubator” ना सहाय्य करणे.
५) पारंपावरक ज्ञान ि आधुवनक तंत्रज्ञान याची सांगड घालून राष्ट्रीय समस्यांचे समाधान शोधणे.
६) नाविन्यपूणट संकल्पनांचा िापर प्रत्यक्ष उद्योगांमध्ये करुन त्याआधारे मोठ्या प्रमाणािर/व्यापक स्िरुपात
त्याचा उपयोग करणे.
७) नाविन्यपूणट संकल्पनेिर आधारीत उद्योग उभारणी करणाऱ्या युिक युितींना वशक्षण, प्रवशक्षण ि मागटदशटन
इत्यादी यंत्रणा उभारण्याकवरता गंतु िणकू करणे.
राज्याची भौगोवलक, सामावजक, आर्थिक, नैसर्थगक साधनसंपत्ती ि पयािरण विषयक मु􀇈े तसेच राज्यातील
निउद्योगाच्या िाढीस आिश्यक असलेले पोषक िातािरण विचारात घेऊन ि राष्ट्रीय स्तरािरील धोरणातील विविध
बाबीस अनुलक्षून राज्य स्तरािर “महाराष्ट्र राज्य नाविन्यता ि स्टाटट-अप धोरण-२०१7” तयार करण्यात आले आहे.
१. महाराष्ट्र राज्य पार्श्टभूमी :-
महाराष्ट्र हे लोकसं्येच्या तलु नेत 11.24 कोटी लोकसं्येसह देशातील दुसऱ्या क्रमाकं ाचे राज्य असून “मंबु ई”
ही राज्याची राजधानी ि देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या सकल उत्पादनामध्ये राज्याचा िाटा १३.२८% इतका
तर लोकसं्येत ९.३% इतका आहे. सबब महाराष्ट्र हे औद्योवगक ि शैक्षवणकदृष्ट्या पुढारलेले राज्य असून राज्यातील
सकल उत्पादनात औद्योवगक क्षेत्राचा िाटा ८८.७% असून कृषी क्षेत्राचा िाटा 11.3% आहे. महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात
औद्योवगकरण झालेल्या राज्यापैकी एक असून लघु ि मध्यम उद्योगक्षेत्रातील उद्योगांना आकर्थषत करणारे राज्य आहे.
राज्याने मनुष्ट्यबळ विकास क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. राज्यात लघु ि मध्यम उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गंतु िणकू
होत असून विविध क्षेत्रात रोजगार वनर्थमती होत आहे. राज्यात औद्योवगक क्षेत्राला ि अिटव्यिस्िेला चालना देण्यासाठी
SEZ (Special Economic Zones) तयार करण्यात आले आहेत. सद्य:स्स्ितीत राज्यात विविध क्षेत्रात प्रवशक्षण/वशक्षण
देण्यासाठी विद्यापीठे, शैक्षवणक/व्यािसावयक अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्िा असून त्यात दजेदार वशक्षण/प्रवशक्षणाच्या
माध्यमातून आंतरराष्ट्रीय दजाचे मनुष्ट्यबळ तयार करण्यात येते.
सदर बाबींचा विचार करता महाराष्ट्रात एकूणच पायाभूत सुविधांचा विकास, स्िदेशी (Domstic) ि विदेशी
गंतु िणकू (Foreign Investment), विकवसत औद्योवगक क्षत्रे , कु शल मनुष्ट्यबळ इत्यादी बाबी मुबलक प्रमाणात असून या
माध्यमातून “तंत्रज्ञान ि नाविन्यता” क्षेत्रात भरीि कामवगरी करण्याच्या दृष्ट्टीने कें द्र शासनाच्या नाविन्यता धोरणाच्या
धतीिर राज्यात “महाराष्ट्र राज्य नाविन्यता ि स्टाटट - अप धोरण-२०१7” तयार करण्यात आले आहे.
२. दृष्ट्टीकोन, धोरणाची उव􀇈ष्ट्ये ि लक्ष्यांक :
२.१ दृष्ट्टीकोन (Vision) -
 राज्यामध्ये नाविन्यपूणट संकल्पनांच्या माध्यमातून Start-up संस्कृती विकवसत करणे.
 निनिीन संकल्पनांना प्रत्यक्ष विविध उत्पादन प्रवक्रयेत रुपांतरीत करणे.
 निउद्योजकांना मागटदशटन करणे.
 निनिीन संकल्पनांिर आधारीत Start-up उद्योगांना Incubator च्या माध्यमातून उद्योग उभारणी,
उत्पादन, वनर्थमतीकवरता सहाय्य करणे. जेणे करुन सदर उद्योग भविष्ट्यात मोठ्या प्रमाणात विकवसत
होऊन राष्ट्रीय/राज्याच्या उत्पादनात भर घालू शकतील.
 निसंकल्पनांच्या आधारे राज्यातील विविध समस्यांचे वकफायतशीर मागाने समाधान शोधणे.
 Start-up च्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगारवनर्थमती करणे.
२.२ उव􀇈ष्ट्टे ि लक्ष्यांक
महाराष्ट्र राज्य नाविन्यता ि Start-up धोरणाच्या माध्यमातून पुढील पाच िषांकवरता (2017-2022)
खालील उव􀇈ष्ट्टे वनस्श्तच करण्यात आली आहेत.
i. राज्यात Start-up ि Incubation चा विकास करण्यासाठी रुपये 5000 कोटी इतकी गंतु िणकू आकर्थषत
करणे.
ii. रुपये 2500 कोटी इतका वनधी निउद्योजकांच्या विविध उपक्रमांकवरता उपलब्ध करणे. (राज्याच्या
एकूण अिटसंकल्पीत रक्कमेच्या १% या प्रमाणात)
iii. राज्यात अवधक मागणी असलेल्या १२ क्षेत्रांमध्ये सरासरी प्रत्येकी 3 याप्रमाणे Incubators ची स्िापना
करणे. तिावप, प्रत्येक वजल्ह्यात वकमान १ Incubator राहील.
iv. पुढील पाच िषात राज्यात 2000 Start-up सुरु करुन त्यांचा विकास करणे.
v. राज्यात विशेष करुन Start-up कवरता Venture Capital च्या माध्यमातून वकमान रुपये २००० कोटी
इतका वनधी उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे.
vi. राज्यात पुढील पाच िषात वकमान १० लक्ष चौ.फूट एिढ्या जागेचा Incubation कवरता विकास करणे.
2.३ Start-up आस्िापना
i. नोंदणी झाल्यापासून पाच िषे कालािधीची आस्िापना Start-up म्हणून गणली जाईल.
ii. आस्िापनेची िार्थषक आर्थिक उलाढाल रुपये २५ कोटी च्या मयादेत असािी.
iii. सदर आस्िापना नाविन्यपूणट संकल्पनेिर आधावरत, उत्पादन/सेिा, निीन उत्पादन/प्रकीयेचे
नाविन्यपूणट पद्दतीने व्यापारीकरण इत्यादी क्षेत्राशी संबंवधत असािी.
3. जागवतक बँकेच्या मागटदशटक बाबी
जागवतक बँकेच्या विकसनवशल देशांसंदभातील नाविन्यता धोरणाबाबतच्या (Innovation Policy) मागटदशटक
सूचनांमध्ये प्रामु्याने खालील चार बाबींचा समािेश आहे. ज्याप्रमाणे कोणतेही रोपटे लािणे ते जगविणे ि त्याचा िृक्ष
करणे या नैसर्थगक वक्रयेकवरता प्रिम जमीन तयार करणे, त्या जमीनीस सकस बनविणे, आजूबाजूचे अनािश्यक तण
काढून टाकणे ि लािलेल्या रोपयास योग्य प्रमाणात पाणी घालणे या बाबी सदर रोपयाच्या जगण्यासाठी ि वनकोप
िाढीसाठी आिश्यक असतात. त्याचप्रमाणे कोणत्याही नाविन्यपूणट संकल्पनेचा विकास करुन त्याचे सूक्ष्म, लघु ि मोठ्या
उद्योगात रुपांतरीत करणे यासाठी खालील चार ठळक बाबी आिश्यक ठरतात.
i. आर्थिक सहाय्य (Watering)
ii. वनयमात वशविलता/सूट (Removing Weeds)
iii. संशोधन ि मावहती विकास (Nurturing Soil)
iv. वशक्षण (Preparing Ground)
४. नाविन्यता ि Start-up धोरणातील ठळक बाबी
i. पायाभूत ि अनुषंवगक सुविधांचा विकास
ii. मनुष्ट्यबळ ि कौशल्य विकास
iii. वनधीची उपलब्धता, आर्थिक/आर्थिकेतर ि इतर अनुषंवगक बाबींसंदभात सुट/प्रोत्साहन
iv. प्रस्िावपत औद्योवगक आस्िापनांचा सहभाग ि योजनेचे सवनयंत्रण
v. ग्रावमण ि सामावजक उद्योगातील आस्िापना/संस्िा
४.१ पायाभूत ि अनुषंवगक सुविधांचा विकास
४.१.१ भौवतक पायाभूत सुविधांचा विकास
४.१.१.१ PPP तत्िािर Incubators उभारणे.
i. राज्यातील अवधक मागणीच्या खालील १2 क्षेत्रात प्रत्येकी ३ याप्रमाणे PPP
तत्िािर Incubators उभारण्यात येतील.
१) बांधकाम (Construction)
२) उत्पादन ि वनमाण (Production & Manufacturing)
३) िस्त्रोद्योग (Textile)
४) ऑटोमोवटव्ह (Automotive)
५) आवतथ्य (Hospitality)
६) आरोग्य ि देखभाल
७) वित्त सेिा ि विमा
८) संघवटत वकरकोळ विक्री
९) औषध उत्पादन ि रसायने
१०) मावहती तंत्रज्ञान ि संलग्न
११) कृषी प्रवक्रया
१२) जैि तंत्रज्ञान (Bio-Technology)
िरील अवधक मागणीच्या क्षेत्रांपैकी उत्पादन ि वनमाण, िस्त्रोद्योग,
ऑटोमोवटव्ह, औषध उत्पादन ि रसायने, मावहती तंत्रज्ञान ि संलग्न, कृषी
प्रवक्रया ि जैि तंत्रज्ञान या क्षेत्रात Incubators वनर्थमतीकवरता प्राधान्य देण्यात येईल.
ii. प्रत्येक वजल्ह्यात वकमान १ याप्रमाणे PPP तत्िािर Incubators ची स्िापना
करण्यात येईल. त्याकवरता संबंवधत क्षेत्रातील अग्रगण्य औद्योवगक
आस्िापनांचा उभारणीकवरता सहभाग घेण्यात येईल.
iii. एकूण Incubators पैकी वकमान 10% Incubators औद्योवगक आस्िापना,
शैक्षवणक संस्िा ि राज्य शासन यांच्या सहकायाने PPP तत्िािर राज्यातील
नामांवकत शैक्षवणक संस्िा/विद्यापीठे यांच्या आिारात उभारण्यात येतील.
iv. एका Incubator ची Start-up संस्िा सामािून घेण्याची वकमान क्षमता १०
राहील.
v. एका Incubator चे प्रत्यक्ष कामकाजाचे क्षेत्रफळ वकमान १०,००० चौ.फूट
राहील.
vi. प्रिम टप्पप्पयात १ लाख चौ.फूट क्षेत्रफळाचा Incubator साठी विकास करण्यात
येईल. त्यात १० Incubators ि २०० Start-ups चा समािेश राहील.
4.1.1.2 Start-up Village ची उभारणी
i. प्रत्येक प्रशासकीय विभागात एक या प्रमाणे राज्यात एकूण सहा Start-up
Villages विकवसत करण्यात येतील.
ii. एक Start-up Village कवरता वकमान 2५००० चौ.मी. जागेची आिश्यकता
राहील.
iii. सदर Start-up Village ज्या क्षेत्रासाठी उभारण्यात आले आहेत त्या
क्षेत्रातील वकमान ७०% Start-up आस्िापनांना Ready to Move/Plug &
Play स्िरुपात जागा उपलब्ध करुन देणे आिश्यक राहील.
iv. Start-up Village मध्ये सामावयक सुविधा कें द्र, सभागृह, Meeting Room,
इंटरनेट/Wi-Fi जोडणी, Video Conferencing, ग्रंिालय इत्यादी सुविधा
उपलब्ध राहतील.
४.१.१.३ दोन जागवतक दजाच्या Accelerator ची उभारणी करणे
i. Start-up मध्ये संकल्पना मूतट स्िरुपात आल्यानंतर त्यािर आधारीत
उद्योगाची व्याप्पती िाढविणेच्या दृष्ट्टीने अनुषंवगक बाबींकवरता सहाय्य करणे
याकवरता Accelerator ची स्िापना करण्यात येईल.
ii. नागपूर ि औरंगाबाद येिे प्रत्येकी एक याप्रमाणे राज्यात दोन जागवतक
दजाच्या Accelerator ची उभारणी करण्यात येईल.
iii. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरािरील अनुभिी आस्िापनांसमिेत सामंजस्य
करार करुन PPP तत्िािर राज्यात जागवतक दजाचे Accelerator
कायास्न्ित करण्यात येतील.
४.१.१.४ Incubator मधील सुविधा
i. पायाभूत सुविधा
 संबंवधत क्षेत्रातील उद्योगांना आिश्यक यंत्रसामुग्री ि साधनसामुग्रीने
सुसज्ज असलेले जागवतक दजाचे “सामावयक सुविधा कें द्र”.
 Audio Visual Conferencing ची सुविधा असलेले Meeting Halls
 सिट सुविधांनी सुसज्ज Conference Halls/सभागृह
 उद्योगांना पूरक ठरणारे संबंवधत यंत्रसामुग्री ि साधनसामुग्रीने सुसज्ज
संशोधन ि विकास कें द्र (R & D Centres)
 ग्रंिालय
 Refreshment Area, वजम
 आिश्यकतेनुसार िसवतगृह, Individual Residents etc.
ii. अनुषंवगक सहाय्य, उच्च दजाचे व्यिस्िापन ि प्रशासकीय स्तरािरील
अनुभिी तज्ञ मनुष्ट्यबळ
Accelerators माफटत Start-up आस्िापनांना उच्च दजाचे शासकीय ि
व्यिस्िापन क्षेत्रातील सेिा देणारे अनुभिी तज्ञ मनुष्ट्यबळ गरजेनुसार
उपलब्ध करुन देण्यात येईल. जेणेकरुन, निीन Start-up
आस्िापनांकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यात येिून त्यांना अवधक
कायटक्षमपणे काम करता येईल. तसेच Start-up चे अयशस्िी होण्याचे
प्रमाण कमी होईल. यात खालील बाबींचा समािेश राहील.
 व्यिसाय विकास/िृद्दी (Business Development), कायट
व्यिस्िापन (Operation Management), विवत्तय पयटिेक्षण
(Financial Oversight) तसेच Start-up च्या ितीने स्क्लष्ट्ट व्यिहार
करणे इत्यादी बाबींकवरता Start-up मध्ये अनुभिी मनुष्ट्यबळ
नसल्याने/पुरेसा अनुभि नसल्याने याकवरता कुशल ि अनुभिी
मनुष्ट्यबळाच्या सेिा गरजेनुसार उपलब्ध करुन देणे.
 Start-up मधील उत्पादन विकास (Product Development)/
तंत्रज्ञान विकास (Technology Development) करण्याच्या दृष्ट्टीने
संबधीत विषयतज्ञ जसे शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ यांच्या सेिा Start-up च्या
भागीदार (Partner) संस्िांकडून उपलब्ध करुन देण्यात येतील.
 निीन Start-up कवरता विवशष्ट्ट प्रकारच्या यंत्रसामुग्री/
साधनसामुग्री/मनुष्ट्यबळाची वनिड/खरेदी करणे, विविध प्रकारच्या
अत्यािश्यक सेिा दजेदार ि वकफायतवशरपणे उपलब्ध करुन देणे
इत्यादी बाबी Start-up कवरता अपुरे मनुष्ट्यबळ ि संबंवधत क्षेत्रातील
कमी अनुभि या कारणाने अिघड ठरतात. सबब, Incubator माफटत
Ready to Move स्िरुपात सदर सिट सुविधा उपलब्ध करुन देण्यात
येतील.
 व्यिसायाशी संबंधीत इतर सहभागधारक (Stakeholders) यांच्या
समिेत समन्िय घडिून आणण्याकरीता संपकट व्यिस्िा
(Networking) स्िापन करण्यासाठी मदत करण्यात येईल.
 Start-up मधील उत्पादन/सेिेकवरता आिश्यक सिेक्षण (Survey)
करणे तसेच तयार उत्पादनास बाजारपेठ वमळिून देणे (Marketing)
याकरीता सहाय्य करण्यात येईल.
 नि उद्योजक/विद्यािी यांनी तयार केलेल्या नि निीन संकल्पनांचे
उद्योगात रुपांतर करुन त्याची व्याप्पती िाढविणेबाबतची व्यिहायटता
तपासणे, कायदेशीर ि लेखा विषयक बाबींकवरता सहाय्य तसेच
अनुषंवगक मागटदशटन इत्यादी Incubators माफटत करण्यात येईल.
जेणेकरुन Start-up चे यशस्िी होण्याचे प्रमाण िाढू शकेल.
४.१.१.५ प्रस्िावपत नामांवकत उद्योगांमाफटत “नाविन्यतापूणट संकल्पना आवण संशोधन ि
विकास - सेंटर ऑफ एक्सलन् स (Center of Eexcellence for Innovation and
R & D)” उभारणे.
i. विविध क्षेत्रातील उद्योगांमाफटत PPP तत्िािर क्षेत्रवनहाय “नाविन्यतापूणट
संकल्पना आवण संशोधन ि विकास-सेंटर ऑफ एक्सलन्स (Center of
Eexcellence for Innovation and R & D)” स्िावपत करण्यात येईल.
ii. प्रत्येक प्रशासकीय विभागात वकमान एक याप्रमाणे वकमान ०६ सेंटर ऑफ
एक्सलन् सची PPP तत्िािर उभारणी करण्यात येईल.
iii. सेंटर ऑफ एक्सलन् समध्ये नाविन्यता ि संशोधन आवण विकास यासार्या
बाबींकवरता अद्ययाित सुविधा उपलब् ध करुन देण्यात येतील.
iv. सेंटर ऑफ एक्सलन् समध्ये संबंवधत औद्योवगक आस्िापनेसह इतर
उमेदिारांना संशोधनाकवरता सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
v. सेंटर ऑफ एक्सलन् समध्ये संशोधनाकवरता संबंवधत औद्योवगक
आस्िापनेतील तज्ञांसह इतर तज्ञांकडून मागटदशटन घेता येईल.
4.1.१.६ मावहती ि तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास
i. मोठया औद्योवगक आस्िापनांच्या मदतीने “Device Testing Lab” ची
उभारणी करण्यात येईल.
ii. Start-up कवरता लागणारे सॉफ्टिेअर घाऊक दरात (Bulk rate) खरेदी
करुन उपलब्ध करण्यात येईल.
iii. वकमान २ Mbps चे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात येईल.
iv. Start-up कवरता Cloud Space ि डेटा सेंटरची सुविधा पुरविण्यात
येईल.
4.१.2 कायटक्रम व्यिस्िापन सुविधा (Programme Management)
४.१.२.१ Ease of doing Business - राज्यात कोणत्याही प्रकारचा Start-up अििा
उद्योग सुरु करण्याची प्रवक्रया सोपी ि जलद गतीने होण्यासाठी खालील
प्रकारची उपाययोजना करण्यात येईल.
i. Start-up/उद्योग सुरु करण्यासाठी लागणाऱ्या विविध परिानग्या/परिाने
जलद गतीने वमळिून देण्याच्या दृष्ट्टीने एक वखडकी योजना लागू करुन
सदर कालािधी कमाल बारा वदिस मयादेपयंत आणण्यात येईल.
ii. बांधकाम, विद्युत जोडणी, मालमत्ता नोंदणी (Property Registration)
इत्यादी बाबी सुलभ ि गतीशील करण्यात येतील.
iii. आंतरराज्य माल िाहतूक ि कामगार वनयमात सुधारणा करण्यात येईल.
४.१.२.2 व्यिस्िापन विषयक इतर बाबी
i. राज्य स्तरािर Start-up Cell ची स्िापना - Start-up सह IP Protection
शी संबंवधत Start-up आस्िापनांना राज्य ि कें द्र शासनाच्या विविध
सिलती प्राप्पत करुन देणे, व्यिसाय िृध्दी ि उत्पादन विकास यासंदभात

पूणटिेळ काम करणे इत्यादी बाबी सदर Start-up Cell माफटत हाताळण्यात
येतील.
ii. Start-up Cell च्या विविध शाखा वजल्हा स्तरािर तसेच Start-up Village
असलेल्या वठकाणी सुरु करण्यात येतील.
iii. राज्य स्तरािर Start-up Portal ि हॉटलाईन सुविधा वनमाण करुन त्याची
सांगड राष्ट्रीय Start-up Portal बरोबर घालण्यात येईल.
iv. कोणत्याही Start-up ककिा निउद्योगातील उत्पादनांचे प्रक्षेपण
(Launching) ि सदर उत्पादनाचे विश्लेषण करुन त्यात सुधारणा करणे
इत्यादीकवरता सहाय्य करण्यात येईल.
v. Start-up आस्िापनांना राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरािरील कायटक्रमात
सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे.
4.१.2.3 राज्य स्तरािर ि वजल्हा स्तरािर नाविन्यता संस्िांची स्िापना करणे.
i. राज्यातील नाविन्यता संदभातील विविध कायटक्रमांना गती देऊन त्याबाबत
धोरणात्मक वनणटय घेण्यासाठी राज्य स्तरािर “महाराष्ट्र राज्य नाविन्यता
संस्िा (Maharashtra State Innovation Society-MSInS)” स्िापन
करण्यात आली आहे.
ii. सदर संस्िा सोसायटी नोंदणी अवधवनयम, १8६० अंतगटत नोंदणीकृत
करण्यात येईल.
iii. या संस्िेंतगटत सिटसाधारण मंडळ (General Body) ि वनयामक पवरषद
(Governing Council) गठीत करण्यात येईल. त्यात संबंवधत विभागाचे
अवधकारी, शास्त्रज्ञ, वशक्षण तज्ञ, औद्योवगक संघटनांचे प्रवतवनधी, उद्योजक
इत्यादींचा अंतभाि करण्यात येईल.
iv. वनयामक पवरषद ही संस्िेच्या दैनंवदन कामकाजाकवरता जबाबदार
राहील.
v. महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्िेंतगटत क्षेत्रवनहाय नाविन्यता विषयक
कायटक्रमाच्या प्रभािी अंमलबजािणीकरीता सवमती गठीत करण्यात येईल
ि त्यामध्ये संबंवधत क्षेत्रातील तज्ञ, उद्योजक, औद्योवगक आस्िापना,
वशक्षण तज्ञ, शैक्षवणक संस्िांचे प्रवतवनधी, Accelerators/Incubators
संघटनांचे प्रवतवनधी यांचा समािेश राहील. सदर सवमत्या संबंवधत
क्षेत्रातील नाविन्यता विषयक बाबींसाठी सिटसाधारण मंडळ ि वनयामक
पवरषद यांना धोरणात्मक ि दैनंवदन कामकाजातील वनणटय घेण्यासाठी
सहाय्य ि मागटदशटन करतील.
vi. वजल्हा स्तरािर वजल्हावधकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वजल्हा नाविन्यता
पवरषदेची स्िापना करण्यात येईल.
vii. वजल्हा स्तरािरील नाविन्यता पवरषदेमध्ये स्िावनक वशक्षण संस्िाचे
प्रवतवनधी, उद्योजक ि संबंवधत शासकीय विभागाचे अवधकारी, शास्त्रज्ञ
यांना प्रवतवनधीत्ि देण्यात येईल.
viii. राज्यातील विविध नाविन्यता विषयक कायटक्रमाची अंमलबजािणी/
सवनयंत्रण राज्य स्तरािरील ि वजल्हा स्तरािरील सदर यंत्रणेमाफटत

करण्यात येईल. वजल्हा स्तरािरील यंत्रणेंतगटत क्षेत्रवनहाय उप -सवमती
स्िापन करण्याची मुभा राहील.
ix. वजल्हा ि राज्य स्तरािर सदर कायटक्रमाची अंमलबजािणी ि सवनयंत्रण
करण्यासाठी आिश्यकतेनुसार अवधकारी ि कमटचारी यांची वनयुक्ती
कंत्राटी तत्िािर अििा प्रवतवनयुक्तीने करण्यात येईल.
४.२ मनुष्ट्यबळ ि कौशल्य विकास
नाविन्यतापूणट संकल्पनांिर आधारीत प्रकल्पांना चालना देण्यासाठी आिश्यक असलेल्या पोषक
िातािरणाची वनर्थमती शालेय ि महाविद्यालयीन स्तरािर करणे गरजेचे आहे. या ियात मुलांची
सृजनवशलता उच्चतम पातळीिर असल्यामुळे त्यांना नाविन्यपूणट संकल्पनांच्या वनर्थमतीच्या दृष्ट्टीने
सहाय्यक ठरतील अशा सोयी सुविधा ि प्रोत्साहन वदल्यास या कायटक्रमास गती प्राप्पत होऊ शकेल.
त्याकवरता शैक्षवणक क्षेत्राशी संबंवधत खालील सुधारणा/बदल यांचा अंतभाि करण्यात येत आहे.
४.२.१ शैक्षवणक बाबींमध्ये सुधारणा
i. शालेय स्तरािरील अभ्यासक्रम अद्ययाित करणे - शालेय स्तरािरील अभ्यासक्रमामध्ये
“उद्योजकता विकास” या िैकस्ल्पक विषयाचा समािेश करण्यात येईल. जेणेकरुन,
उद्योजक बनण्याची आकांक्षा, क्षमता ि कल असलेल्या विद्याथ्यांच्या सृजनवशलतेचा
शालेय स्तरापासून विकास होण्यास मदत होईल.
ii. विद्यापीठांतगटत विविध अभ्यासक्रम अद्ययाित करणे - विविध क्षेत्रात नाविन्यपूणट
संकल्पनांच्या आधारे उद्योजक होण्यास इच्छूक असलेल्या उमेदिारांसाठी
महाविद्यालयीन स्तरािर “उद्योजकता विकास” या िैकस्ल्पक विषयाचा समािेश
करण्यात येईल.
iii. प्रवशक्षक/वशक्षक प्रवशक्षण - शालेय/महाविद्यालयीन स्तरािरील विशेष करुन शास्त्र/
विज्ञान तंत्रज्ञान ि व्यािसावयक अभ्यासक्रम वशकविणाऱ्या वशक्षकीय कमटचाऱ्यांना
नाविन्यता ि उद्योजकता विषयक बाबी संदभातील अद्ययाित प्रवशक्षण देण्यात येईल.
जेणेकरुन, वशक्षकांच्या माध्यमातून त्याचा उपयोग विद्याथ्यांना होईल.
iv. सक्तीचे वशकाऊ उमेदिारी प्रवशक्षण - कला, विज्ञान ि िावणज्य क्षेत्रातील
अभ्यासक्रमांसह इतर सिट प्रकारच्या व्यािसावयक अभ्यासक्रमांकवरता महाविद्यालयीन
स्तरािर वशकाऊ उमेदिारी प्रवशक्षण सक्तीचे करण्यात येईल. त्याकवरता राज्यासाठी
स्ितंत्रपणे वशकाऊ उमेदिारी कायदा तयार करण्यात येत असून, सदर कायदा
अस्स्तत्िात आल् यानंतर त्याची काटेकोर ि प्रभािी अंमलबजािणी करण्यात येईल.
जेणेकरुन प्रत्यक्ष कामातून वमळणाऱ्या अनुभिातून उमेदिारांची कौशल्य िृध्दी होऊन
त्याचा फायदा नाविन्यपूणट ि सृजनात्मक वनर्थमतीकवरता होऊ शकेल.
v. निनिीन ऑनलाईन अभ्यासक्रमांचा िैकस्ल्पक विषयात समािेश - नाविन्यपूणट
संकल्पनांचा विकास करण्यास उपयुक्त/उद्योजकता विकासास पूरक ठरणाऱ्या राष्ट्रीय
ि आंतरराष्ट्रीय स्तरािरील विविध मान्यताप्राप्पत ऑनलाईन अभ्यासक्रमांचा समािेश
िैकस्ल्पक विषयात करुन त्यास त्यानुसार श्रेणी देण्याची सुविधा वनमाण करण्यात येईल.
vi. नाविन्यपूणट संकल्पनांिर आधारीत प्रकल्पांचा समािेश महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या
शेिटच्या िषाचा प्रकल्प म्हणून करणे - महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या शेिटच्या िषात
वशक्षण घेत असलेल्या विद्याथ्यांनी सादर कराियाच्या विविध प्रकल्पांमध्ये नाविन्यपूणट
संकल्पनांिर आधारीत प्रकल्पांचा समािेश करण्यात येईल. यामध्ये पुनरािृत्ती टाळण्यासाठी Start-up ि Incubators कवरता तयार करण्यात आलेल्या पोटटलिर
संबंवधतांना याबाबतची मावहती प्राप्पत करता येईल.
vii. उद्योजक बनण्याची क्षमता ि इच्छा असलेल्या विद्याथ्यांकवरता अिकाश िषट (Gap Year)
संकल्पना लागू करणे - उद्योजक बनण्याची क्षमता ि इच्छा असलेल्या विद्याथ्यांना
उद्योगाकवरता आिश्यक संकल्पना विकसीत करणे/उद्योग सुरु करणे इत्यादी बाबी
संस्िेबाहेर राहून करण्यासाठी दुसऱ्या िषात वकमान एक िषट ि कमाल दोन िषापयंत
अिकाश (Gap) घेता येईल.
viii. महाविद्यालयीन ि विद्यापीठातील प्राध्यापकांकवरता उद्योजकता विकास पूरक कायटक्रम
- प्रायोवगक तत्िािर महाविद्यालयांतील ि विद्यापीठातील प्राध्यापकांना विविध प्रकल्पांिर
Start-up/Incubators मध्ये विद्याथ्यांसमिेत ठराविक कालािधीकवरता काम करण्याची
संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जेणेकरुन, एखाद्या महत्िपूणट नाविन्यपूणट संकल्पनेिर
आधारीत प्रकल्पांिर विद्याथ्यांच्या बरोबरच प्राध्यापकांच्या ज्ञान, अनुभि ि कौशल्याचा
उपयोग प्रकल्प पूणट होण्याकवरता करता येईल.
ix. तंत्रज्ञानाधारीत उद्योजकांकवरता शालेय/महाविद्यालयीन स्तरािर िाढीि गुणांची सुविधा
- Start-up Team चा भाग असलेल्या विद्याथ्यांना शालेय/महाविद्यालयीन स्तरािर
प्रत्येक सत्रातील उपस्स्ितीमध्ये २०% च्या मयादेत सूट देण्यात येईल. तसेच त्यांना एकूण
गुणांमध्ये ५% िाढीि गुण देण्यात येतील. जे विद्यािी प्रिम िषापासून एखाद्या Start-up
संकल्पनेिर आधारीत प्रकल्पािर काम करीत असतील अशा विद्याथ्यांना त्यांचा अंवतम
िषाचा प्रकल्प म्हणून सदर प्रकल्पाची वनिड करता येईल. त्याचप्रमाणे Incubators ि
Start-up साठी कायटरत असलेल्या Mentors/मागटदशटकांना त्यांच्या तोंडी पवरक्षेकरीता
पाचारण करता येईल.
४.२.२ शालेय स्तरािरील विद्याथ्यांना Start-up Boxes चे वितरण - शालेय स्तरािरील
विद्याथ्यांमध्ये नाविन्यपूणट संकल्पनांिर काम करण्याची स्ियंस्फूती/प्रोत्साहन वमळण्यासाठी
इयत्ता ८ िी च्या विद्याथ्यांना त्यांच्या आिडीनुसार (Aptitude) त्यांनी वनिड केलेल्या क्षेत्राशी
संबंवधत Start-up Boxes चे िाटप करण्यात येऊन त्यांना अशा प्रकारच्या प्रकल्पािर काम
करण्यास प्रोत्सावहत करण्यात येईल. त्याकवरता लागणारा वनधी CSR च्या माध्यमातून
उभारता येईल.
4.२.3 उद्योजकता विकास प्रवशक्षण संस्िा - तंत्रज्ञानाधारीत नाविन्यपूणट संकल्पनांचा विकास करुन
त्यािर आधारीत उद्योग सुरु करण्यासाठी सहाय्य, मागटदशटन ि आिश्यकतेनुसार प्रवशक्षण
इत्यादीकवरता राज्यात उद्योजकता विकास संस्िांची स्िापना करण्यात येईल. संस्िांची
वनिड विवहत अटी, शती ि वनकषांच्या आधारे विवहत पध्दतीने करुन त्यांना नोंदणीकृत
करण्यात येईल. सदर संस्िांकडे क्षमता चाचणीपासून उद्योग सुरु करुन त्याचा पाठपुरािा
करण्यापयंतचे काम सोपविण्यात येईल. याकवरता शासनाकडून विवहत दराने प्रवशक्षण ि
अनुषंवगक शुल्काची प्रवतपूती करण्यात येईल.
4.२.4 बुट कॅम्पस् - राज्यात शाळा ि महाविद्यालयीन स्तरािर संबंवधत विभागात कायटरत असलेल्या
Incubatorsच्या मदतीने नाविन्यता ि उद्योजकता विकासाच्या दृष्ट्टीने बुट कॅम्पस् चे आयोजन
करण्यात येईल. त्याकवरता कायटक्रमाचे िार्थषक िेळापत्रक तयार करुन ते संबंवधत शाळा ि
महाविद्यालयांना शैक्षवणक िषाच्या सुरुिातीस कळविण्यात येईल.
४.२.५ शैक्षवणक संस्िा स्तरािर उद्योजकता विकास प्रवशक्षण कायटक्रम - Incubators कायटरत
असलेल्या पवरसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये Incubatorsच्या सहाय् याने एक वदिसीय

नाविन्यता ि उद्योजकता विकास प्रवशक्षण कायटक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या संबंधीचे
िार्थषक िेळापत्रक तयार करुन संबंवधत संस्िांना शैक्षवणक िषाच्या सुरुिातीस कळविण्यात
येईल.
४.२.६ आंतरराष्ट्रीय दजाचे सल्लागार - राज्य शासनामाफटत आंतरराष्ट्रीय दजाच्या सल्लागारांना
Incubatorsमध्ये आयोवजत करण्यात येणाऱ्या प्रवशक्षण कायटक्रमात वनमंवत्रत करण्यात येईल.
४.२.७ आंतरराष्ट्रीय स्टाटटअप संस्कृती ि विवनमय कायटक्रम (Exchange Program) - विविध निीन
संकल्पनांच्या विवनमयाच्या दृष्ट्टीने आंतरराष्ट्रीय स्तरािरील स्टाटटअप संस्कृती ि विवनमय
कायटक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जागवतक पातळीिर एक्सपोजर वमळण्याच्या
दृष्ट्टीने राज्यातील सिोत्तम Incubators, शाळा ि महाविद्यालयीन विद्यािी यांना अशा
प्रकारच्या जागवतक पातळीिरील स्टाटटअप ि नाविन्यता कायटक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी
उपलब्ध करुन देण्यात येईल.
४.२.८ नाविन्यता क्षेत्रे (Innovation Zones) - विविध संस्िा/औद्योवगक आस्िापना यांना संबंवधत
क्षेत्रातील Start-up ना उपयुक्त ठरणारे, उद्योग आवण शैक्षवणक संस्िा यांच्यामधील संिाद
िाढविणारी “नाविन्यता क्षेत्रे” स्िापन करण्यासाठी प्रोत्सावहत करण्यात येईल. या नाविन्यता
क्षेत्रांमध्ये संबंवधत संस्िेतील/औद्योवगक क्षेत्रातील प्राध्यापक/वशक्षक/कमटचारी/विद्यािी
आपल्या सोयीप्रमाणे ि आिडीनुसार नाविन्यपूणट संकल्पनांिर काम करु शकतील. त्याकवरता
आिश्यक पायाभूत ि अनुषंवगक सुविधा संबंवधत आस्िापना/शैक्षवणक संस्िेमाफटत पुरविण्यात
येतील.
४.२.९ आरोग्य तंत्रज्ञान (Health Technology) क्षेत्रातील नाविन्यपूणट उपक्रम - नाविन्यता ि स्टाटट-
अप धोरणाचा फायदा सिटसामान्य जनतेपयंत पोहोचविण्याच्या दृष्ट्टीने सिटसामान्यांच्या
आरोग्य विषयक गरजा पूणट करण्यासाठी आरोग्य तंत्रज्ञान विकवसत करणे. उदा.E-Health
सारखे Mobile App विकवसत करणे इत्यादी. याकवरता आरोग्य क्षेत्राशी वनगडीत उत्कृष्ट्ट
दजाचे Incubators विकवसत करणे.
४.२.१० जैि तंत्रज्ञान (Bio Technology) क्षेत्रातील नाविन्यपूणट उपक्रम - जैि तंत्रज्ञान क्षेत्रात
नाविन्यतापूणट संशोधनाला मोठा िाि आहे. त्याचा फायदा कृवष ि अनुषंवगक क्षेत्राशी
(Agriculture & Allied Sectors) वनगडीत संबंवधत शेतकऱ्यांसह इतर सहभागधारक ि
सिटसामान्य जनतेपयंत पोहोचविण्याच्या दृष्ट्टीने सदर क्षेत्रातील गरजा पूणट करण्यासाठी जैि
तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट्ट दजाचे Incubators विकवसत करणे.
४.२.११ बाजार समिटन (Market Support) आवण राज्य स्तरािरील मावहती संकलन (State
Database) - बाजारपेठ ि इतर अनुषंवगक सिेक्षण, बाजारपेठ कल संशोधन, बाजारपेठ
इंटेवलजन्स इत्यादीबाबत शासनामाफटत सहाय्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे शासनामाफटत
िेळोिेळी संकलीत करण्यात येणारी मावहती (Database) संबंवधत Start-up ि Incubators
यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
४.२.१२ उद्योगांकवरता जावहरात ि संपकट कायटक्रम - संपकट ि जावहरात इत्यादीच्या िाढीकवरता
राज्यातील Start-up आस्िापनांना राष्ट्रीय ि आंतरराष्ट्रीय स्तरािरील कायटक्रमात भाग
घेण्यासाठी शासनामाफटत प्रोत्सावहत करण्यात येईल.
४.२.१३ वडवजटल माकेटींग - Incubatorsमध्ये तसेच राज्यात इतरत्र कायटरत असलेल्या Start-up
आस्िापनांना वडवजटल माकेटींगकरीता वित्तीय सहाय्य देण्यात येईल.

४.२.१४ विज्ञान तंत्रज्ञान ि संशोधन संस्िांमध्ये Start-up सुरु करण्यासाठी सुविधा वनमाण करणे -
राज्यातील विज्ञान तंत्रज्ञान ि संशोधन क्षेत्रातील संस्िा ि Incubators यांच्यात संपकट यंत्रणा
विकसीत करण्यात येईल. त्यामुळे या संस्िांमधील शास्त्रज्ञांना स्टाटटअपच्या माध्यमातून
त्यांच्या इंटलेक्च्युअल प्रॉपटीजचे व्यापारी तत्िािर प्रत्यक्ष उत्पादन प्रवक्रयेत अििा
उद्योगामध्ये रुपांतरण करण्याची प्रवक्रया करणे सुकर होईल.
४.२.१५ विज्ञान कायटशाळा/पवरषद ि उद्योग-शैक्षवणक संस्िा यांचे परस्पर सहकायट - प्रत्येक िषी दोन
वदिसीय विज्ञान तंत्रज्ञान तिा नाविन्यता पवरषद शक्यतो उद्योजकता वदनी आयोवजत
करण्यात येऊन सदर पवरषदेस जागवतक स्तरािरील शास्त्रज्ञ, संशोधक यांना आमंवत्रत
करण्यात येईल. अशा प्रकारच्या कायटक्रमांमध्ये राज्यातील नाविन्यतापूणट संशोधनाचे
सादरीकरण करुन त्यातील उत्कृष्ट्ट प्रकल्पांची वनिड करण्यात येईल ि त्यांना सन्मावनत
करण्यात येईल. अशा प्रकारच्या प्रकल्पांना Start-up चे स्िरुप देण्याच्या दृष्ट्टीने आर्थिक ि
अनुषंवगक सहाय्यक करण्यात येईल.
४.३ वनधीची उपलब्धता, आर्थिक/आर्थिकेतर ि इतर अनुषंवगक बाबींसंदभात सुट/प्रोत्साहन
i. Start-up करीता वनधीची उपलब्धता
ii. आर्थिकेतर बाबींसंदभात सूट/प्रोत्साहन
iii. आर्थिक प्रोत्साहन
4.३.1 Start-up करीता वनधीची उपलब्धता - राज्यातील उद्योजकता विकासास प्रोत्साहनात्मक
िातािरण वनर्थमतीकरीता Start-up आस्िापनांना विविध योजनांकरीता राज्य स्तरािर वनधी
उभारण्यात येईल. त्यामध्ये खालील बाबींची तरतूद राहील.
i. राज्यातील विविध वित्तीय संस्िांनी Start-up करीता विविध योजनांतगटत योग्य अटी ि
शतींच्या आधारे वित्त पुरिठा करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येईल. या अंतगटत कजट
घेतलेल्या Start-up करीता त्यांच्या िकीत/वितरीत कजाच्या १०% मयादेपयंतच्या NPA
तरतुदीकरीता शासन हमी देईल.
ii. Start-up आस्िापनांमध्ये खाजगी वनधी (Private fund) गंतु िणकू करण्यासाठी प्रोत्साहीत
करण्यात येईल.
iii. शासनामाफट त SEBI मान्यताप्राप्पत Venture Capital Fund मध्ये २५% पयंत गंतु िणकू
करण्यात येईल.
iv. Venture Capital Fund/Angel Fund चा उपयोग प्रािवमकतेने Start-up
आस्िापनांकवरता करण्यात येईल.

29/12/2015

Online marketplace for Rent and Resell of Heavy Construction Equipment and Machineries in Maharashtra

Rajiv BajajHe is the Managing Director of Bajaj Auto since 2005. He introduced the Pulsar range of motorcycles credited ...
05/11/2015

Rajiv Bajaj
He is the Managing Director of Bajaj Auto since 2005. He introduced the Pulsar range of motorcycles credited with reviving the fortunes of the ailing company benefiting the Indian auto industry.

What could be the most prestigious thing for COEP.Engineers day (15 September).. Which is celebrated every year in India...
02/11/2015

What could be the most prestigious thing for COEP.
Engineers day (15 September).. Which is celebrated every year in India to commemorate the birthday of the legendary engineer
Sir M. Visvesvaraya (1861-1962).
Uncountable accomplishment of this legendary has made COEP a proudest college in whole world.
We are truly great full and fortunate of being shaped in the same college in which father of Engineering has learned.
https://en.wikipedia.org/wiki/Visvesvaraya

01/11/2015

Hey there!!
Welcome to the EACoEP community, would like to bring your attention to following rules of engagement:
1. All posts and discussions should be Entrepreneurship Related Only - Articles, or questions which are helpful and add value to others, can be posted. ( Own blog or other blogs.) If we find no engagement on the article, it will be deleted. There is a thin line between, promotions and discussions. Do not cross that line
2. Feedback on Product Startup - You can post your startup for feedback. But please do so only once.
Please report any violations and also educate the new people. Please help us keep this community clean.

01/11/2015

जगात केवळ २३ इतकेच देश असे आहेत की, ज्यांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलच्या आकाराशी स्पर्धा करू शकेल. म्हणजे उर्वरित १७३ देशांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलपेक्षा लहान आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा तब्बल २० टक्के वाटा एकटय़ा अ‍ॅपलकडून येऊ शकेल. भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. अ‍ॅपल ही रिलायन्सपेक्षा आकाराने २७ पट मोठी आहे. अ‍ॅपलचा एका तिमाहीतला फायदा १८०० कोटी डॉलर. भारतातल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधल्या पहिल्या ५० कंपन्या घेतल्या तर या कंपन्यांच्या एकत्रित वार्षिक नफ्यापेक्षाही अधिक अ‍ॅपलचा फक्त तिमाही नफा आहे. http://loksa.in/Sjm201890

Address

College Of Engineering
Pune
411005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Entrepreneurs Association of COEP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share