Satav & Sons

Call Contact the business

Satav & Sons Constructions | Builders | Developers
"तीन पिढ्यांपासून घर नाही, 'घरपण' घडवतोय"

घर एकदाच बांधायचं असतं — चुका परवडत नाहीत.विश्वास, सुरक्षा आणि क्वालिटीसह बांधकाम हवं असेल तर…Satav & Sons is your const...
29/11/2025

घर एकदाच बांधायचं असतं — चुका परवडत नाहीत.
विश्वास, सुरक्षा आणि क्वालिटीसह बांधकाम हवं असेल तर…
Satav & Sons is your construction partner.

#घरपण

बंधुत्वाच्या नात्याचा उत्सव…प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा सेतू अधिक मजबूत करण्याचा दिवस ❤️सर्व भावंडांना भाऊबीजच्या हार्दि...
23/10/2025

बंधुत्वाच्या नात्याचा उत्सव…
प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा सेतू अधिक मजबूत करण्याचा दिवस ❤️
सर्व भावंडांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

#भाऊबीज

मजबूत पायावर उभं राहो तुमचं घर आणि जीवन…या दिवाळीत सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या मनात उजळो! 🪔Satav & Sons कडून...
21/10/2025

मजबूत पायावर उभं राहो तुमचं घर आणि जीवन…
या दिवाळीत सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या मनात उजळो! 🪔
Satav & Sons कडून आपल्याला हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा! 💫

🏗️ Constructions | Builders | Developers | Interior
“तीन पिढ्यांपासून घर नाही, ‘घरपण’ घडवत आहोत…”

✨ दशरा म्हणजे शुभारंभाचा दिवस ✨चला, आजच तुमच्या स्वप्नातील घराच्या बांधकामाचा शुभारंभ करूया! 🏡तीन पिढ्यांपासून घर नाही, ...
02/10/2025

✨ दशरा म्हणजे शुभारंभाचा दिवस ✨
चला, आजच तुमच्या स्वप्नातील घराच्या बांधकामाचा शुभारंभ करूया! 🏡
तीन पिढ्यांपासून घर नाही, 'घरपण' घडवतोय...

📞 संपर्क : 72768 40686 | 70202 07993

#दशहरा #शुभारंभ #घरबांधकाम

✨ खांडे नवमी पूजन 🙏 Satav & Sons परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🏗️✨ 📞 संपर्क: 72768 40686 | 70202 07993         ...
01/10/2025

✨ खांडे नवमी पूजन 🙏

Satav & Sons परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🏗️✨


📞 संपर्क: 72768 40686 | 70202 07993

✨ नवरात्रीचा नववा रंग – गुलाबी 🌸💖प्रेम आणि सौम्यतेचे प्रतीक!गुलाबी रंग घराला कोमलता, प्रेम आणि उबदारपणा देतो. या रंगामुळ...
30/09/2025

✨ नवरात्रीचा नववा रंग – गुलाबी 🌸💖
प्रेम आणि सौम्यतेचे प्रतीक!
गुलाबी रंग घराला कोमलता, प्रेम आणि उबदारपणा देतो. या रंगामुळे नात्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि सकारात्मकता वाढते. 🏡✨

🌸 घर प्रेमळ, मन आनंदी, उत्सव मंगल 🌸

📞 संपर्क करा : 72768 40686 | 70202 07993
🏗️ Satav & Sons – Constructions | Builders | Developers | Interior

✨ नवरात्रीचा आठवा रंग – मोऱपंखी 💚💙शांतता, गूढता आणि गोडव्याचे प्रतीक!मोऱपंखी रंग घराला आकर्षक आणि एलिगंट लुक देतो. हिरवा...
29/09/2025

✨ नवरात्रीचा आठवा रंग – मोऱपंखी 💚💙
शांतता, गूढता आणि गोडव्याचे प्रतीक!
मोऱपंखी रंग घराला आकर्षक आणि एलिगंट लुक देतो. हिरवा + निळा यांचा सुंदर संगम मनाला शांतता देतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. 🏡✨

🌸 घर सुंदर, मन प्रसन्न, उत्सव मंगल 🌸

📞 संपर्क करा : 72768 40686 | 70202 07993
🏗️ Satav & Sons – Constructions | Builders | Developers | Interior

✨ नवरात्रीचा सातवा रंग – नारंगी 🧡उत्साह आणि क्रिएटिविटीचे प्रतीक!हा रंग वातावरणाला जीवंत करतो. ✨मुलांच्या रूममध्ये, स्टड...
28/09/2025

✨ नवरात्रीचा सातवा रंग – नारंगी 🧡
उत्साह आणि क्रिएटिविटीचे प्रतीक!
हा रंग वातावरणाला जीवंत करतो. ✨
मुलांच्या रूममध्ये, स्टडी एरियात किंवा डायनिंग स्पेसमध्ये वापरल्यास उत्साह व सकारात्मक ऊर्जा वाढते. 🏡

🌸 उत्सव रंगीबेरंगी, घर आनंदी! 🌸

📞 संपर्क: 72768 40686 | 70202 07993
🏗️ Satav & Sons – Constructions | Builders | Developers | Interior

घर बांधायला या दसऱ्याहून शुभ मुहूर्त नाही!तुमच्या स्वप्नातील घराला आजच सुरुवात करा.तीन पिढ्यांचा अनुभव आणि विश्वास – SAT...
27/09/2025

घर बांधायला या दसऱ्याहून शुभ मुहूर्त नाही!
तुमच्या स्वप्नातील घराला आजच सुरुवात करा.
तीन पिढ्यांचा अनुभव आणि विश्वास – SATAV & SONS सोबत.

📞 लगेच संपर्क करा आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करा
72768 40686 | 70202 07993

🏗️ Satav & Sons – Constructions | Builders | Developers | Interior

Address

Wanawadi

411040

Telephone

+917276840686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satav & Sons posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satav & Sons:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed engineering company?

Share