Jay Yogeshwar Solar Energy System

  • Home
  • Jay Yogeshwar Solar Energy System
Website

Jay Yogeshwar Solar Energy System Solar Energy company

27/08/2026

भाटघर धरण, भोर येथे कालचा अविस्मरणीय दौरा! 📍

काल भाटघर धरण परिसरातील ४ गावांना भेट देऊन सोलार पंप साइटची पाहणी केली.

भाटघर धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरण, हिरवागार परिसर आणि सुंदर डोंगररांगा मनाला खूप भावल्या. 🌿🏞️

गावकऱ्यांनी आमचा अतिशय प्रेमाने आणि आदराने सत्कार केला. त्यांचे प्रेम, विश्वास आणि आपुलकी यासाठी मनःपूर्वक आभार.

शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार सौरऊर्जा उपाय पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

जय योगेश्वर सोलार एनर्जी सिस्टिम

25/07/2026

⚡ सोलर डायरेक्ट इन्व्हर्टर – आता सौर ऊर्जेवर चालवा घराचा संपूर्ण लोड! ☀️🏠

✅ घरातील बहुतांश उपकरणे सहज चालवा:
🔹 इन्व्हर्टर बॅटरी चार्जिंग
🔹 वॉशिंग मशीन
🔹 2-व्हीलर (ई-स्कूटर/ई-बाईक) चार्जिंग
🔹 इंडक्शन शेगडी
🔹 पंखे
🔹 तसेच इतर घरगुती उपकरणे

💡 वीजबिलात बचत करा आणि सौर ऊर्जेचा अधिकाधिक फायदा घ्या!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
Jay Yogeshwar Solar Energy System
📱 8788375146

RenewableEnergy

18/07/2026

शक्ती सोलर पंप हेड आता उपलब्ध! ☀️💧

✅ 30 मीटर ते 250 मीटरपर्यंत सर्व हेड उपलब्ध
✅ Shakti कंपनीचे दर्जेदार पंप हेड
✅ 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत कंपनी वॉरंटी
✅ संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरीची सुविधा

योग्य हेड निवडा आणि आपल्या सोलर पंपाची कार्यक्षमता वाढवा.

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 8788375146

07/07/2026

100 Kw Solar on Grid System

28/06/2026

solar-powered center pivot irrigation system

28/05/2026

Jay Yogeshwar Solar Energy System 8788375146.

23/04/2026

Honored to meet CMD of Shakti Pumps, Dinesh Patidar Ji and MD, Ramesh Patidar Ji.

A proud moment as we begin our journey as Distributor for Ahilyanagar District.

Address

Rahuri

413705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Yogeshwar Solar Energy System posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed engineering company?

Share