Elanta Agro Pvt. Ltd. Sangli

Elanta Agro Pvt. Ltd. Sangli We have a wide range of Government Approved Biostimulants, CIB registered Pesticides and Micro-nutrients fertilizers.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...वंदे मातरम्...
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

वंदे मातरम्...

20/01/2026
20/01/2026
20/10/2025
शुभ दसरा...
02/10/2025

शुभ दसरा...

26/07/2025

Vacancy!

Post - Production Supervisor.
Location - Sangli.
No. Of post - 02.

Required candidate having education of
BSc.(Agri)/MSc (Agri) or BSc.(Chem) with experience in the chemical or agriculture industry.

Kindly send your resume on WhatsApp No.
9689949520.

*माऊली माऊली रूप तुझे||* *विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल..विठ्ठल*आज पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी... या पार्श्वभूमीवर आजच्या...
06/07/2025

*माऊली माऊली रूप तुझे||*
*विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल..विठ्ठल*

आज पंढरीच्या विठुरायाची आषाढी वारी...
या पार्श्वभूमीवर आजच्या *ॲग्रोवन* ने आषाढी वारी विशेषांक प्रसिद्ध केला आहे.
पांडुरंगाच्या भक्तीची फिलॉसॉफी..तिची मूल्ये
याबाबतची विशेष माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आम्हालाही या विशेषांकाचा भाग होता आले याचा आनंद आहे.

"जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला सुखी ठेव"
अशी प्रार्थना या निमित्ताने. .
'एलंटा ॲग्रो' च्या वतीने सर्व शेतकरी, वारकऱ्यांना आषाढी एकादशी च्या मनापासून शुभेच्छा...🙏

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट...आनंदाची उधळण अन सुखांची बरसात...दिवस सोनेरीनव्या वर्षाची सुरुवात...गुढी पाडव्याच्या आणि मरा...
30/03/2025

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट...
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात...
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात...

गुढी पाडव्याच्या आणि
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

G-6/7, Krishna Sankul, Gajanan Housing Society, Near Railway Gate, Vishrambag
Sangli
416415

Opening Hours

Monday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919552535727

Alerts

Be the first to know and let us send you an email when Elanta Agro Pvt. Ltd. Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Elanta Agro Pvt. Ltd. Sangli:

Share