Sreshtha_bharat

  • Home
  • Sreshtha_bharat
Contact the business

Sreshtha_bharat �|| भारतम् बुद्धीमताम् वरिष्ठम् ||
�Bharat -

05/04/2026

नासिक… जहां हर कदम पर आस्था की कहानी बसती है।
गोदावरी के पवित्र तट और प्राचीन मंदिरों के बीच, यह शहर दिल को शांति और आत्मा को सुकून देता है।

[Nashik spiritual city, Nashik temples India, Godavari river ghats, Nashik tourism Maharashtra, Panchavati Nashik India, holy places in India, spiritual travel India, Nashik religious places]

नाशिक, एक शहर नाही, तर लाखो भावनांचा संगम आहे! 🙏✨गोदावरीच्या तीरावर वसलेली ही नगरी श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचा अन...
05/04/2026

नाशिक, एक शहर नाही, तर लाखो भावनांचा संगम आहे! 🙏✨
गोदावरीच्या तीरावर वसलेली ही नगरी श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवायला लावते.
इथे प्रत्येक घाट, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक क्षण सांगतो.. हीच आहे खरी आध्यात्मिक ओळख…

[Nashik city, Nashik spiritual city, Nashik temples, Godavari river Nashik, Panchavati Nashik, Nashik tourism, spiritual places in Maharashtra, Nashik ghats, religious places Nashik, Maharashtra tourism, Nashik kumbh mela, holy places India]

31/03/2026
26/02/2026

पवित्र भूमी नाशिक
कुंभमेळ्याची परंपरा…
आणि क्रांतीची ज्वाला!

नाशिक जिथे अध्यात्म आणि स्वातंत्र्याचा संगम आहे.
विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीला वंदन!

जय हिंद
कुंभ 2027 नाशिक आपलं स्वागत करत आहे!

JaiHind Maharashtra IncredibleIndia

 #राष्ट्रप्रथम  #हिंदू
05/07/2025

#राष्ट्रप्रथम #हिंदू

तेहरान येथे पार पडलेल्या ११व्या आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. गुलवीर सिंग यांन...
27/05/2025

तेहरान येथे पार पडलेल्या ११व्या आशियाई इनडोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. गुलवीर सिंग यांनी पुरुषांच्या ३००० मीटर शर्यतीत दमदार कामगिरी करत देशासाठी सुवर्णपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला आहे.

#आशियाईअ‍ॅथलेटिक्स2025 #गुलवीरसिंग #भारताचेगौरव

300 Years of Grace, Wisdom & Legacy — Punyashlok Ahilyadevi Holkar Lives On..!Commemorating 300 Glorious Years of Punyas...
26/05/2025

300 Years of Grace, Wisdom & Legacy — Punyashlok Ahilyadevi Holkar Lives On..!

Commemorating 300 Glorious Years of Punyashlok Ahilyadevi Holkar
To honor her unparalleled legacy, the Government of India has released a special ₹300 commemorative coin on her 300th birth anniversary. A tribute to her timeless contributions.

सेवा, समर्पण आणि साधेपणाचं उत्तम उदाहरण! #चैत्रामपवार #पद्मश्रीपुरस्कारपद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले चैत्राम जी प...
25/05/2025

सेवा, समर्पण आणि साधेपणाचं उत्तम उदाहरण!

#चैत्रामपवार
#पद्मश्रीपुरस्कार

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले चैत्राम जी पवार यांचं व्यक्तिमत्व हे नम्रतेचं आणि सेवाभावाचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य, शिक्षण, आणि सामाजिक जागृतीसारख्या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान दिलं.

या सगळ्यामुळे त्यांना देशपातळीवर गौरव मिळाला, पण तरीही त्यांच्या साधेपणात कधीही फरक पडलेला दिसत नाही.

फोटो जळगाव बसस्थानक वरील आहे....
साभार -

-

"प्रहाराय सन्नद्धा:, जयाय प्रशिक्षितः". ✌️भारत माता की जय! 🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳
09/05/2025

"प्रहाराय सन्नद्धा:, जयाय प्रशिक्षितः". ✌️

भारत माता की जय! 🇮🇳
वंदे मातरम 🇮🇳

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sreshtha_bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sreshtha_bharat:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed engineering company?

Share