05/04/2022
📣 *१० वी,१२ वी नंतर कॉम्प्युटर कोर्स गरजेचाच. विचारपूर्वक पहा...*
*प्रवेश सुरू.....*
*🎯पालक / विद्यार्थी मित्रहो दहावी परिक्षेनंतर पुढच्या वर्षाचे वर्ग चालू होईपर्यंतच्या कालावधीत,गव्हरमेन्ट सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स.[GCC-TBC ] Government Certificate in Computer Typing Course हा महत्वाचा कोर्स शिकून होऊ शकतो. ज्याच्यामुळे तुम्हास निश्चित सरकारी नोकरी लागण्यासाठीची अट पुर्ण होऊ शकते. या कोर्स मुळे सर्व शासकीय /निमशासकिय, खाजगी कंपनी, व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रात या कोर्सचा उपयोग होतो. तेव्हा नक्कीच हा कोर्स करा. हा कोर्स आडगाव मध्ये फक्त आमच्या शासनमान्य संस्थेतच करता येतो.*
*प्रवेशासाठी संपर्क*
*शासनमान्य -🖥️ श्री साई काँम्प्युटर टायपिंग इंन्स्टिटयूट ,आडगाव मारुती मंदिराच्या पूर्वेस ,मंजुळा निवास.*
*( 🖥️सांकेतांक क्रमांक :- ३१३१६०२२४१२० )*
*उमेश शिंदे सर,मो.9823138208.*🙏🏻