G P Pawar Earthmover And Farm developers .

G P Pawar Earthmover And Farm developers . We perform all kind of excavation , land development, farm development and leavening we have the team of excavator, tipper , and dumper.

We believe in qualify work in speedy time ..

04/01/2021

Focus on what makes you different.... consistent #शेततळे

🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..*🎉🎊
25/10/2020

🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..*🎉🎊

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻 .P.Pawar Earthmover & Farm Developers
13/04/2020

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻 .P.Pawar Earthmover & Farm Developers

Another one completed......
29/02/2020

Another one completed......

Freedom in the mind, strength in the words, pureness in our blood and pride in our souls. Let’s salute our martyrs on Re...
26/01/2020

Freedom in the mind, strength in the words, pureness in our blood and pride in our souls. Let’s salute our martyrs on Republic Day. Happy Republic Day!

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हाअसेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठीआपल्याला भरभरून शुभेच्छा......
01/01/2020

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा
असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला भरभरून शुभेच्छा......

दिनांक 26 नोव्हेंबर 1949.  2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आपले संविधान बनविण्यात आले हे जगातील सर्वात मोठ...
26/11/2019

दिनांक 26 नोव्हेंबर 1949. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आपले संविधान बनविण्यात आले हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे अशा या संविधान दिनी भावी पीडिला त्याची महती आणि महत्व यांचं ज्ञान आसव सोबतच त्यात आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि अधिकार यांची पहिल्या पासूनच जाणीव व्हावी यासाठी उक्कडगाव चे सरपंच व जी.पी. पवार अर्थमव्हर्स चे मालक श्री . गौतम प्रभू पवार यांच्या द्वारे स्वखर्चाने भारतीय संविधान या पुस्तकाचे वाटप उक्कडगाव येथील श्री मुंजोबा महाविद्यालय येथे करण्यात आले

💥जीवनाचे रूप आपल्यातेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,खरोखरच अलौकिक असुन,ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,आणि वैभवाच्या ...
26/10/2019

💥जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

जी.पी.पवार & फार्म डेव्हलपर्स तर्फे बनवलेले पहिले शेततळे ..... सर्व प्रकारचे शेततळे ,विहिर खोलीकरण , लेवल योग्य दरात करू...
23/10/2019

जी.पी.पवार & फार्म डेव्हलपर्स तर्फे बनवलेले पहिले शेततळे ..... सर्व प्रकारचे शेततळे ,विहिर खोलीकरण , लेवल योग्य दरात करून मिळतील....

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..तुम्हाला सर्वांन...
07/10/2019

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तसेच जी.पी.पवार अर्थमूव्हर्स & कृषी डेव्हलपर्स तर्फे
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

Work update.....!
13/09/2019

Work update.....!

Address

Ukkadgaon , Tal-shrigonda , Dist/Ahmednagar , Shirur-Shrigonda Road
Ahmednagar

Telephone

+917020493031

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when G P Pawar Earthmover And Farm developers . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to G P Pawar Earthmover And Farm developers .:

Share