23/09/2026
गणेशोत्सवाच्या निमित्ताने 🌺
गणेशोत्सवाचे औचित्य साधून Rotary Club of Ahmednagar Midtown तर्फे Blood Sugar & Blood Pressure Check-up Camp आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ Ajay Gas Agency व Anand Petroleum येथील सर्व स्टाफने आवर्जून घ्यावा, ही विनंती. 🙏
त्यानंतर सर्वांसाठी श्री गणेशाचा प्रसाद ठेवण्यात आला आहे. 🌸🙏
📅 दिनांक: 23 सप्टेंबर 2026
⏰ वेळ: सायं. 6 वाजल्यापासून
📍 स्थळ: Anand Petroleum, Near Kinetic Chowk, Daund Road, Ahilyanagar
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. 🌺