Ahmedpur { Rajur }

Ahmedpur { Rajur } Rajur ( Ahmedpur )

28/06/2026
https://www.facebook.com/share/18g7JcdazD/
19/05/2026

https://www.facebook.com/share/18g7JcdazD/

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लाहोरमधील अनेक रस्ते आणि गल्ल्यांना त्यांची फाळणीपूर्वीची मूळ नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शहराचा जुना सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली हा 'हेरिटेज रिव्हायव्हल' प्रकल्प राबवला जात आहे. गेल्या काही दशकांत ज्या ऐतिहासिक रस्त्यांची नावे बदलण्यात आली होती, ती आता पुन्हा जुन्या स्वरूपात दिसणार आहेत. कृष्णनगर, संतनगर, राम गली, लक्ष्मी चौक आणि जैन मंदिर रोड यांसारख्या अनेक प्रसिद्ध नावांचा यात समावेश आहे.

Address

Bus Stand Ahmedpur
Ahmedpur
413515

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahmedpur { Rajur } posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share