Apex Structural Consultancy & Construction Company Akola

  • Home
  • India
  • Akot
  • Apex Structural Consultancy & Construction Company Akola

Apex Structural Consultancy & Construction Company Akola Civil Engineer & Structural Engineer & chartred Engineer
�����������

13/07/2022

.....एकूण rcc घराचे बजेट कमीतकमी दहा लाख रुपये असते परंतु अपुऱ्या नियोजनामुळे घर बांधल्यानंतर त्यातील त्रुटी आपणास दिसतात यासाठी 2D प्लॅन, cut views, 3d, elevation, section यांची मूलभूत गरज असते.. यामुळे घर बांधणी पूर्वीच घराची रचना कळते व त्यानुसार आवश्यक ते बदल आपण करू शकतो व आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला प्राप्त होते..

इंटिरियर डिजाईन करताना रंग, फर्निचर, फ्लोरिंग, क्लाडिंग, कारपेट यांचे व्यवस्थित आटोपशीर डिजाईन हॉल, किचन, बेड साठी वेगवेगळे डिजाईन 3d सह मिळेल यामुळे अनावश्यक खर्च वाचून दर्जेदार इंटीरियर डिजाईन करून मिळेल...

अपार्टमेंट, बंगला , मंगल कार्यालय, हॉटेल, लॉनस, फार्म हाऊस या वास्तू बांधण्यापूर्वी यांचे 3d, Cut views मुळे अनावश्यक खर्चात बचत होऊन आकर्षक Elevation आपल्या वास्तूला प्राप्त होते.. इंटिरियर डिजाईन घर बांधल्यानंतर आपण या कामास सुरवात करतो मात्र नियोजनाअभावी घरात जास्त इंटिरियर डिजाईन झाल्याचे कळते यामुळे खर्च जास्त होतो.. संपूर्ण महाराष्ट्र, आपण काम करतो. Working Drawings काम सुरु करण्यापूर्वी करा यामुळे अतिरिक्त खर्च आपण टाळू शकता याचा फायदा आपल्या स्वप्नातील वास्तूला होऊ शकतो..

अधिक माहितीसाठी संपर्क.

Apex Structural Consultancy & Construction Company. Akola. Akot

इंजि.नितेश सुरेश राऊत
इंजि.पल्लवी सुरेश राऊत
इंजि.प्रिया सुरेश राऊत
7770066962, 9767910594..

आपले स्वप्नातील घर आकर्षक बनवा...

22/08/2021

Er. Nitesh Suresh Raut
MIE ( Civil), BE ( Civil ), AMIE ( Civil), POLY ( Civil), FIV ( Valuation), MSC ( Real Estate Valuation)
Diploma Civil Engineer Software..
( Structural Engineer & Civil Engineer & Chartered Engineer, Valuers )
Contact::7770066962

आता तुमच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या सर्व कुशल आणि ची team एकाच ठिकाणी.
Apex Structure consultancy

Bank Loan चे estimate असो वा नगरपालिका, महानगरपालिका बांधकाम परवानगी.

Architectural असो वा Design

work असो वा with materials चे बांधकाम.

Apex structural Consultancy and construction company च्या अनुभवी Team च्या सेवा आपल्या साठी उपलब्ध आहेत.

Apex Structural Consultancy & Construction Company 👏👏👏👏

Apex Structural Consultancy, akolaएपेक्स  ग्रुप्स  ऑफ  कन्स्ट्रक्शन  &  कन्सल्टन्सी ,अकोला1) घराचे 3D.2)फार्म हाऊस चे 3D...
06/07/2021

Apex Structural Consultancy, akola
एपेक्स ग्रुप्स ऑफ कन्स्ट्रक्शन & कन्सल्टन्सी ,अकोला
1) घराचे 3D.
2)फार्म हाऊस चे 3D.
3) फ्लॅट चे 3D.
4) बंगलो चे 3D
5) गोडाऊन चे 3D.
6) रोव हाऊस चे 3D.
7) शाळेचे 3D.
8) हॉस्टेल चे 3D.
9) हॉस्पिटल चे 3D.
10) जिम चे 3D.
11) मंदिर,चर्च,मस्जिद,विहार चे 3D.
12) दुकानाचे 3D.
13) कॉम्प्लेक्स चे 3D.
14) शॉपिंग मॉल चे 3D.
इतर सर्व प्रकारचे 3D एलिवेशन माफक दरात मध्ये ,करिता आजच कॉल करा
इंजि. नितेश सुरेश राऊत
इंजि. पल्लवी सुरेश राऊत
इंजि. प्रिया सुरेश राऊत
(( 7770066962))

05/07/2021
Apex Structural Consultancy,  Akola, akot. एपेक्स  ग्रुप्स  ऑफ  कन्स्ट्रक्शन  &  कन्सल्टन्सी ,अकोला1) महानगर पालिका ची ब...
04/07/2021

Apex Structural Consultancy, Akola, akot.
एपेक्स ग्रुप्स ऑफ कन्स्ट्रक्शन & कन्सल्टन्सी ,अकोला
1) महानगर पालिका ची बांधकाम परवानगी.
2) नगर पालिका ची बांधकाम परवानगी.
3) नगर पंचायत ची बांधकाम परवानगी.
4) ग्रामपंचायत ची बांधकाम परवानगी.
5) नगर रचना विभाग ची परवानगी.
6) प्लॉट चे सब डिव्हिजन ची परवानगी.
7) प्लिंथ कम्प्लिशन सर्टिफिकेट.
8) वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट.

इतर सर्व प्रकार च्या परवानगी करिता आजच कॉल करा

इंजि. नितेश सुरेश राऊत
इंजि. पल्लवी सुरेश राऊत
इंजि. प्रिया सुरेश राऊत
((7770066962))

Today New 3D Any one Contact @ Apex Consultancy Akola Contact :: 7770066962
12/02/2021

Today New 3D Any one Contact @ Apex Consultancy Akola
Contact :: 7770066962

Address

Akot
444101

Telephone

+917770066962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apex Structural Consultancy & Construction Company Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share