Durva Construction Services Alibag

Durva Construction Services Alibag We are experiance Construction Company Work in and around Alibag City Since 2005

15/04/2026

180 sqft गाळा रामनाथ भाड्याने देणे आहे भाडं 15000 महिना संपर्क 9923605446

08/03/2026

तुमच्या कडे जर 15 लाख रोख असतील तर तुम्ही 3 वर्षात 550 sqft Carpet च्या 2 BHK चे मालक बनू शकता
संपर्क 7775802232

05/03/2026

रामनाथ अलिबाग येथे 30 वर्ष जुन्या सोसायटी मध्ये 540sqft 1RK with टेरेस फक्त 22 लाख मध्ये विकणे आहे 6000 चा भाडोत्री आहे आणि बिल्डिंग खूप जुनी झाली आहे तेव्हा गुंतवणूक म्हणून विचार करा आणि फोन करा 9923605446

13/01/2026

1st floor, Lift, Parking, Western toilet 440 Sqft Carpet new Flat Just 41 Lakhs all inclusive Shribag Alibag,
School,and Hospitals Nearby call 9923605446

नागाव ग्रामपंचायत 5.5गुंठे एकत्र 7/12 शेती प्लॉट फक्त 30 लाखात, 15 फूट रस्ता,कोस्टल रोड 200 मीटर, विहीर, लाईट अलिबाग मुर...
17/12/2025

नागाव ग्रामपंचायत 5.5गुंठे एकत्र 7/12 शेती प्लॉट फक्त 30 लाखात, 15 फूट रस्ता,कोस्टल रोड 200 मीटर, विहीर, लाईट
अलिबाग मुरूड रोड 1किमी नागाव बीच 4.3किमी. पालव 5.6किमी अधिक माहिती आणि साइड व्हिजिट

9923605446

ही एक शेवटची संधी असू शकते अलिबाग च्या आसपास प्राईम लोकेशन जागा घेण्याची
विक एन्ड साठी फ्लॅट नको फार्म हाऊस बनवा

शेतकरी दाखला बनवून दिला जाईल

11/11/2025

3लाख गुंठा 5.1 गुंठे शेती जागा एकत्र 7/12 बैल गाडी रस्ता नागाव बीच फक्त 3किमी संपर्क 9923605446

13/10/2025

हिरानंदानी च्या टॉवर च्या बाजूला 2 गुंठे जागा 12.5 लाखात घेऊन भविष्यात घर बांधण्याची शेवटची संधी R झोन मधील एकत्रित 7/12 मधील शेवटचे 3 शेती प्लॉट जे तुम्ही भविष्यात वेगळे 7/12 किंवा NA करू शकता साईट व्हिजिट आणि माहिती 7775802232

22/09/2025

नागाव येथे एकत्र 7/12 मध्ये 2.5 गुंठेचे 5 शेती प्लॉट 20 लाख प्रति प्लॉट प्रमाणे विकणे आहे जागेत जायला 20 फूट रस्ता, लाईट आणि पाणी उपलब्ध, प्लॉट R झोन मध्ये आहे नागाव बीच 1.8km, रेवदंडा रोड 1.5km संपर्क 7775802232 फोटो कॉमेंट मध्ये

13/08/2025

आमच्या NA प्लॉटिंग मध्ये 3 गुंठे प्लॉट घेऊन स्वतःचा बंगला बांधा प्लॉटची किंमत फक्त 95 लाख , लोन वर प्लॉट विकायचा नाही संपर्क 9923605446

11/08/2025

सागाव मारुती मंदिरा पासून 500 मीटर वर 3.5 गुंठे NA प्लॉट 45 लाखात विकणे आहे अलिबाग पासून 7किमी
2.240 FSI रस्ता, पाणी आली लाईट ची व्यवस्था संपर्क 9923605446

09/08/2025

8 वर्ष जुना 465 कार्पेट 1BHK, लिफ्ट, पार्किंग, गार्डन 2रा मजला, मोठी सोसायटी, मायशॉप विद्यानगर जवळ सर्व खर्चा सहित 35 लाख मध्ये देणे आहे अर्जंट आहे लगेच पेमेंट असेल तर मार्केट रेट पेक्षा कमी किमतीत व्यवहार होईल संपर्क 9923605446

Address

Chendhre Alibag
Alibag
402201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919923605446

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Durva Construction Services Alibag posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Durva Construction Services Alibag:

Share