देशमुख कन्स्ट्रक्शन

देशमुख कन्स्ट्रक्शन Deshmukh Construction
आपले घर आपली माणसे…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब........
21/07/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब........

वाहुन चरणी पुष्पमाला,वाजत गाजत या हो पुढल्या वर्षालाअनंत चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा......
28/09/2023

वाहुन चरणी पुष्पमाला,
वाजत गाजत या हो पुढल्या वर्षाला
अनंत चतुर्दशी
निमित्त शुभेच्छा......

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरुनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्व...
19/09/2023

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरुनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थी
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#हरीष_देशमुख
#देशमुख_कन्स्ट्रक्शन
#शनाया_बिल्डवेल
#युवाभारत_ग्रुप

स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम..! त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक श...
15/08/2023

स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम..! त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..!



संस्काराचे नाते तुटता तुटत नाही.माणसे संपली तरी संबंध मिटत नाही. शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही. तुमच्या कर्तुत्वाचे द...
09/08/2023

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही.
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही.
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही.
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही........

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा मेसेज म्हणजे, सध्या कोणताही धोक...
20/07/2023

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा मेसेज म्हणजे, सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.
सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३२ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला होता. विशेषत: ग्रामीण भागात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. अजूनही नागरिकांमध्ये त्या मेसेजबद्दल भीतीचे वातरावरण आहे. मात्र आज तुम्हाला आलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही.
केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभाग

 #जाती_धर्माच्या_भिंती_भेदून , #माणसाला_माणुसकिने_जगायला , #शिकवणारे_राज्य_म्हणजे_च , #आपल्या_शिवरायांचे_स्वराज्य ।  #पा...
19/02/2023

#जाती_धर्माच्या_भिंती_भेदून ,
#माणसाला_माणुसकिने_जगायला ,
#शिकवणारे_राज्य_म्हणजे_च ,
#आपल्या_शिवरायांचे_स्वराज्य ।
#पाहुनी_शिवरायां_चे_तेज_झुकल्या_सर्वांच्या_नजरा ।
#जन्मदिनी_राजे_तुम्हांला_मानाचा_मुजरा ।
🚩🚩🙏🚩🚩

*🪔शुभ दिपावली🪔*✨✨✨✨✨✨✨✨                  *🙏सस्नेह नमस्कार🙏**दीपावलीच्या आनंदमय,उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्य...
24/10/2022

*🪔शुभ दिपावली🪔*
✨✨✨✨✨✨✨✨

*🙏सस्नेह नमस्कार🙏*
*दीपावलीच्या आनंदमय,उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मन:पुर्वक शुभेच्छा.*
*ही दिवाळी आपणास व आपल्या परिवारास आनंदाची,सुखसमृद्धीची, भरभराटीची,प्रगतीची व आरोग्यदायी जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*"HAPPY DIWALI"*
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*दीपावली निम्मित खूप खूप शुभेच्छा!*
*💐💰💰💐*

*🌳पर्यावरण वाचवा,जीवन वाचवा🌳*

* #देशमुख कन्स्ट्रक्शन*
* #शनाया बिल्डवेल*
* #देशमुख एंटरप्राइज*
* #युवा भारत*

@हरिष देशमुख
📞9028112344

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

🌹🌹नमस्कार 🌹🌹        आज धनत्रयोदशीधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकड...
22/10/2022

🌹🌹नमस्कार 🌹🌹
आज धनत्रयोदशी
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडीत होवो ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटीची जावो---------!!
शुभदिपावली,

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.....

💚पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा💚

#देशमुख_कन्स्ट्रक्शन #शानाया_बिल्डवेल्ल
#देशमुख_एंटरप्राइज़
#युवा_भारत
# हरीष_देशमुख

📞 9028112344,

विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. या दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्या, अपयशाच्या सीमा ओलांडून यश, सुख, समृद्धी व भरभराटी...
05/10/2022

विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस.
या दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्या, अपयशाच्या सीमा ओलांडून यश, सुख, समृद्धी व भरभराटीकडे वाटचाल करावी हिच परमेश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना...!
शुभ दसरा
*विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा*



💚पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा💚

#देशमुख_कन्स्ट्रक्शन #शानाया_बिल्डवेल्ल
#देशमुख_एंटरप्राइज़
#युवा_भारत
# हरीष_देशमुख

📞 9028112344,

सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्या त्रंबके गौरी नारायणी नमस्युस्ते !!घटस्थापना व नवरात्री उत्सवनिमित्त सर...
26/09/2022

सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्या त्रंबके गौरी नारायणी नमस्युस्ते !!

घटस्थापना व नवरात्री उत्सव

निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!

#देशमुख_कन्स्ट्रक्शन
#शानाया_बिल्डवेल्ल
#हरीष_देशमुख
☎️ 9028112344

Address

Daulatrao Park 2, Pandurang Deshmukh Nagar, Dhule Road
Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when देशमुख कन्स्ट्रक्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share