Jijau construction

Jijau construction building contractors

28/08/2025
घर चे बांधकाम करायचे आहे मग बजेट ची चिंता सोडा.. आम्ही घेऊन आलो आहोत स्वस्त घराची संकल्पना.. इपीसी पॅनल घर. वाढत्या महाग...
04/09/2024

घर चे बांधकाम करायचे आहे मग बजेट ची चिंता सोडा.. आम्ही घेऊन आलो आहोत स्वस्त घराची संकल्पना.. इपीसी पॅनल घर. वाढत्या महागाई मुळे सर्व सामान्यांना RCC घर न परवडणारी झाली आहेत. या महागाई च्या जमान्यात आम्ही घेऊन आलो आहोत स्वस्त घरे संकल्पना.... ते ही फहक्त 250/sq. Ft रुपय दराने आणि फॅब्रिकेशन चे काम 150₹/ किलो या प्रमाणे. 1000sq.ft rcc कामाला साधारण 1300000 ते 1500000 खर्च येतो. EPC पॅनल कामात तेच काम फहक्त 400000 ते 500000 मध्ये होते....
माहिती साठी संपर्क करा 095792 26017

26/05/2023

One marketplace, millions of professional services. Browse. Buy. Done.

carbon wraping
20/04/2023

carbon wraping

COTRCTN/PROP1212जिजाऊ कंस्ट्रक्शन अंबाजोगाई , मो. नं. 9579226017*आमची वैशिष्ट्ये *१) अनुभवी Architect कढून घराचा नकाशा म...
22/10/2022

COTRCTN/PROP1212
जिजाऊ कंस्ट्रक्शन अंबाजोगाई , मो. नं. 9579226017
*आमची वैशिष्ट्ये *
१) अनुभवी Architect कढून घराचा नकाशा मोफत.
२) अनुभवी Engineer कढून Steel Design प्लॅन मोफत
३) घराचा ३d View मोफत.
४) 6महिन्यात घराचा ताबा.
५) ब्रँडेड सिमेंट / ब्रँडेड Steel / अनुभवी व कुशल कारागीर.
६) पावसाळ्यात सुध्दा नविन काम चालू करू शकतो
७) संपूर्ण व्येवहार स्टॅम्प पेपर वर लेखी स्वरुपात
८) संपूर्ण कामाची व मालाची लेखी ग्यारेंटी
९)बीड जिल्ह्यात सगळीकडे काम करू.

 # #दसरा # #नमस्कार,चालू करा आपल्या घराचे / बंगल्याचे बांधकाम दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर.आम्ही देऊ आपल्या स्वप्नातील सुंद...
07/10/2021

# #दसरा # #

नमस्कार,
चालू करा आपल्या घराचे / बंगल्याचे बांधकाम दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर.

आम्ही देऊ आपल्या स्वप्नातील सुंदर कलाकृती /घर उभारून तेही मापक दरामध्ये.

आपल्या गरजेनुसार होम लोन उपलब्ध करून भेटेल.

तसेच PM आवास योजनेच्या (2.67 लाख) लाभासाठी सर्वप्रकारची मदत करण्यात येईल.

ज्यांना घराचे बांधकाम, नूतनीकरण, बदल करावयाचे आहेत त्यांनी आजच संपर्क साधावा.

आपल्याला लोन, प्लॅन, प्लॉट संदर्भात सर्व प्रकारची मदत तसेच पॅम्प्लेट वरती नमूद केलेल्या सर्विसेस ऑफर प्रमाणे दिल्या जातील.

बांधकाम तपशील / अधिक माहिती साठी कृपया आजच संपर्क साधावा.

धन्यवाद
जिजाऊ कंस्ट्रकशन अंबाजोगाई 9579226017

🔐 1500/sqft
27/08/2021

🔐 1500/sqft

01/08/2021

3C. Covering, casting, curing

Address

Ambejogai
Ambajogai
431517

Telephone

+919579226017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jijau construction:

Share