09/07/2026
"आनंदात राहायचं असेल तर, सगळं कळत असूनही नकळत असल्यासारखं वागायला शिका...! 😊🍃
कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणंच सर्वात मोठं उत्तर असतं. ❤️
तुम्हाला काय वाटतं? 🤔
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
❤️