03/09/2026
e-KYC साठी गॅस एजन्सीला जाणे शक्य नाही का?
आपल्या फोनवरून घरबसल्या सहजरीत्या e-KYC पूर्ण करा!
Play Store वरून २ ॲप्स इन्स्टॉल करा (INDIANOIL ONE, Aadhaar FaceRD app)
रजिस्टर करून लॉगिन करा आणि मेनूमधून eKYC निवडा.
Face Authentication द्वारे २ मिनिटांत पूर्ण करा.
IndianOil ONE मोबाईल ॲपद्वारे eKYC कसे करावे, याचा डेमो YOUTUBE व्हिडिओ खाली मेसेजमध्ये दिला आहे. कृपया पहा.
Suresh Indane Atpadi
📍 पत्ता: Behind S T depot Atpadi 415301
📞 फोन: 094239 86263
प्रिय इंडेन ग्राहक,
तुम्ही अजूनही eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
eKYC ची अंतिम तारीख वाढवून 07-09-2026 करण्यात आली आहे!
या संधीचा लाभ घ्या आणि त्वरित आपली e-KYC पूर्ण करा!
07-09-2026 पर्यंत e-KYC पूर्ण न केल्यास:
❌ तुम्ही LPG सबसिडी मिळवण्याची पात्रता गमावून बसाल.
❌ घरगुती सबसिडी दराची पात्रता रद्द होईल.
❌ व्यावसायिक (Commercial) LPG सिलेंडरचे दर लागू होतील (अंदाजे ₹२२३१/-)
(इंडियन ऑइलच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंदाजित दर)
आजच eKYC पूर्ण करा! शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका...
eKYC ची अंतिम तारीख: 07-09-2026
📌 टीप: जर गॅस कनेक्शन धारकाचा मृत्यू झाला असल्यास, आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात येऊन नाव बदलून (Transfer of Connection) घ्यावे आणि eKYC पूर्ण करावी.
e-KYC कशी करावी? | ३ सोपे मार्ग
मार्ग १: घरबसल्या स्वतः eKYC पूर्ण करा (IndianOil ONE मोबाईल ॲपद्वारे):
Play Store वरून २ ॲप्स इन्स्टॉल करा (IndianOil ONE, Aadhaar FaceRD app).
नोंदणी करून लॉगिन करा आणि मेनूमधून eKYC पर्याय निवडा.
Face Authentication च्या माध्यमातून आपली e-KYC पूर्ण करा.
मार्ग २: गॅस एजन्सी कार्यालयात जा:
आधार कार्ड आणि गॅस पासबुक घेऊन गॅस एजन्सीला भेट द्या.
गॅस एजन्सीचे कर्मचारी बायोमेट्रिकद्वारे (Biometric) तुमची e-KYC पूर्ण करतील.
e-KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन (Confirmation) मिळेल.
मार्ग ३: डिलिव्हरी बॉयची मदत घ्या:
सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी बॉयची मदत मागा.
ते मोबाईल ॲपद्वारे Face Authentication करून तुमची e-KYC पूर्ण करून देतील.
आजच eKYC पूर्ण करा, घरगुती वापराचे दर आणि सबसिडीचा लाभ सुरू ठेवा!