Rama Construction

Rama Construction Engineers and Contractors

प्रत्येकाचं उराशी जपलेलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, स्वतःचं सुंदर आणि प्रशस्त घर!.. पण दिवसेंदिवस वाढणारी कन्स्ट्रक्शन कॉ...
24/08/2021

प्रत्येकाचं उराशी जपलेलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं, स्वतःचं सुंदर आणि प्रशस्त घर!.. पण दिवसेंदिवस वाढणारी कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही प्रत्येकासाठी डोकेदुखी बनत चालली आहे.
जर आपल्याकडे वेळ, धैर्य आणि पैसे असतील, तर आपण स्वतः बांधलेल्या घरात राहण्यासारखे दुसरे सुख नाही. आपणास हवे तसे, दिसावे तसे घर आपण बांधून घेऊ शकता. आपल्याकडे एक अतिरिक्त-मोठा बेडरुम आणि असाधारण हॉल, स्नानगृहे, स्वयंपाकघर व इच्छा आहे तेथे कोठेही ओपन प्लॅन किंवा अतिरिक्त स्टोरेज स्पेस असे सर्व आपल्या मनाप्रमाणे केले जाऊ शकतात!
तर सर्वात महत्वाचा प्रश्नाचे प्रश्नाचे उत्तर म्हणजे 1000 चौरस फूट घर बाधण्यासाठी येणारा खर्च, तर आजकाल सुमारे 1250 रुपये प्रति चौ. फूट ते रू. 1500 प्रति चौ. फूट पर्यंत आपल्याला संपूर्ण घराचे काम करून मिळू शकते. म्हणजेच आपण ठरवलेल्या दरामध्ये आपल्याला घराचा पायापासून ते छतापर्यंत संपूर्ण काम करून मिळते.
आपल्याला घराचे बांधकाम, नूतनीकरण, बदल करावयाचे असल्यास आजच संपर्क साधावा.
कामाची उतकृष्ट कॉलिटी व विश्वसनीयता ह्या आमच्या जमेच्या बाजू.
सर्व प्रकारची बांधकामे खात्रीशीर उत्तम कॉलिटीचे मटेरियल वापरून करून भेटतील.
आपल्याला लोन, प्लॅन, प्लॉट संदर्भात सर्व प्रकारची मदत तसेच पॅम्प्लेट वरती नमूद केलेल्या सर्विसेस ऑफर प्रमाणे दिल्या जातील.

संपर्क साधा :
रामा कन्स्ट्रक्शन
+९१ ९६७३०८७९०९

We live in illusion and the appearance of things.There is a reality. We are that reality.When you understand this, you s...
26/05/2021

We live in illusion and the appearance of things.

There is a reality. We are that reality.

When you understand this, you see that you are nothing, and being nothing, you are everything. That is all.

Happy Buddha Purnima...

Our Services....
05/04/2021

Our Services....

Project : ResidentialClient : Mr.  sirPlot Area : 750 SqftConstruction Area : 1050 SqftSite Add : Ganesh nagar, Garkheda...
25/03/2021

Project : Residential
Client : Mr. sir
Plot Area : 750 Sqft
Construction Area : 1050 Sqft
Site Add : Ganesh nagar, Garkheda Area, Aurangabad

Project : Renovation WorkClient : Mr. Mithilesh Ambhore sirPlot Area : 2000 SqftConstruction Area : 800 SqftSite Add : E...
25/03/2021

Project : Renovation Work
Client : Mr. Mithilesh Ambhore sir
Plot Area : 2000 Sqft
Construction Area : 800 Sqft
Site Add : Ekta Nagar, Jatwada Area, Aurangabad
.tadve

Address

B-301, High Tech Business City, Near Dhoot Hospital, Chikhalthana MIDC, Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rama Construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share