18/04/2026
Food Process : अन्न प्रक्रिया उद्योगाला जीएसटी कपातीचा आधार मिळाला? | Agrowon
अन्न प्रक्रिया उद्योगावर जागतिक अनिश्चिततेचा काय परिणाम होतोय? निर्यात घट, जीएसटीचा वाढलेला भार आणि यंत्रसामग्रीवरील आयात यामुळे शेतकरी व उद्योगासमोर नवी आव्हानं उभी आहेत. सरकारच्या योजना, एफएसएसएआयचे बदल आणि ग्रामीण भागातील संधींमुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळू शकते. शेतकरी, एफपीओ आणि महिला बचत गटांसाठी मोठ्या संधी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. - अमोल पाटील, संचालक, प्रोजेक्सेल इंडस्ट्रियल सोल्यूशन्स प्रा. लि.
How is global uncertainty impacting the food processing industry? Declining exports, the increased burden of GST, and reliance on imported machinery have presented new challenges for both farmers and the industry. However, government schemes, changes introduced by the FSSAI, and emerging opportunities in rural areas could provide a new direction for this sector. Significant opportunities await farmers, FPOs, and women's self-help groups—find all the details in this video. — Amol Patil, Director, Projexcel Industrial Solutions Pvt. Ltd.