Saurdarshan Solar

Saurdarshan Solar We are manufacturer of Solar Equipments & having dealer network all over Maharashtra. Dealer Inquiry Solicited . we are working in solar industry since 2997

For More details please send ur business card on our whatsapp 9226996490

*महेश एंटरप्रायजेसचे* इलेक्ट्रिक वर चालणारे *कास्यवाटी* फूट मसाजर*पादाभ्यांग म्हणजे काय ?*तळ पायाला तेल किंवा तूप लावून ...
23/08/2022

*महेश एंटरप्रायजेसचे* इलेक्ट्रिक वर चालणारे *कास्यवाटी* फूट मसाजर
*पादाभ्यांग म्हणजे काय ?*
तळ पायाला तेल किंवा तूप लावून कास्यवाटीने मसाज करणे याला पादाभ्यांग म्हणातात.
*पादाभ्यांग* ही भारतीय संस्कृतीत प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे.
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात संपूर्ण शरीराला मसाज करणे शक्य होत नाही त्यामुळे घरच्या घरीच कमीत कमी पादाभ्यांग तरी करावा.
तळ पायावर शरीरातील *मुख्य अवयवांचे प्रेशर पॉइंट* आहेत त्याच बरोबर आपल्या शरीरात पसरलेल्या *रक्त वाहिन्यांचे* शेवटचे टोक आहे, त्यामुळे तळ पायाला मसाज केला तर तो *संपूर्ण शरीराला मसाज* केल्या सारखा आहे.
पादाभ्यांगात *कास्यवाटी* ही फार महत्वाची आहे .
*कास्य* हे *तांबे आणि कथिल* यांचे मिश्रित धातू आहे.
तळ पायाला गाईचे शुद्ध तुप, खोबरे तेल, तिळाचे तेल,नारायण तेल, महानारायण तेल, बला तेल, चंदनबला तेल इत्यादी तेल वापरून मसाज करतात.
सामान्यतः थंडीत *तिळाचे तेल* आणि उन्हाळ्यात *खोबरे तेल* ने मसाज केला जातो.
*वात, कफ* असेल तर तिळाच्या तेलाने तळ पायाला मसाज करावा.
*पित्त* किंवा खूप वर्षांपासून *डायबेटिक* आजार किंवा इतर आजाराने तळ पाय आणि डोळ्यात जळ जळ होत असेल तर शुद्ध गाईच्या तुपाने मसाज करावा.
*कास्यवाटी* हाताने तळ पायाला *5 ते 10* मिनिट दररोज मसाज करावा असे आयुर्वेदात सागितले आहे पण ते दररोज करणे तेवढे सोपे नाही ही अडचण लक्षात घेऊनच
*महेश एंटरप्रायजेसने*
आपल्या साठी *इलेक्ट्रिक* वर चालणारे *भारतीय* बनावटीचे *कास्यवाटी मसाजर*
बाजारात आणले आहे.
*आयुर्वेदात* कास्यवाटी ने तळ पायाला मसाज केल्याने खालील फायदे होतात असे सांगितले आहे.
1) शरीरातील घातक *टॉकझीन्स* बाहेर पडायला मदत होते.
2) शरीरातील *ड्रायनेस* कमी होऊन *त्वचा मुलायम* होण्यास मदत होते.
3) शरीरातील *उष्णता* कमी होते.
4) शरीरातील *पचन क्रिया* सुरळीत राहते.
5) शरीरातील *रक्त प्रवाह* सुरळीत होऊन दिवसभर *उत्साह* राहतो.
6) *शांत* झोप लागते
7) *केसांचे* विकार कमी होतात.
चला तर मग *रोगमुक्त, सशक्त, उत्साही, आणि समृद्ध* आयुष्यासाठी
*महेश एंटरप्रायजेसचे*
कास्यवाटी फूट मसाजर आजच खरेदी करूया.
विक्री किंमत *रु.2999/-*
दि. *31/8/22* पर्यंत खरेदी केल्यास
खास डिस्काउंट *रू 400/-*
नेट किंमत *रू 2599/-*
यात तुम्हाला मिळेल
इलेक्ट्रिक *कास्यवाटी* फूट मसाजर
खोबरे तेल *20ml*तिळाचे तेल *30ml*
आणि *नॅपकिन*
हे सर्व *बॉक्स पॅक* घरपोच मिळेल.
*औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या* ठिकाणी घरपोच फ्री डिलिव्हरी.
संपर्क:- *महेश एंटरप्रायजेस*
टिळक नगर प्लॉट न 5,
दिनकर संकुल अपार्टमेंट बेसमेंट हॉल , रोपळेकर हॉस्पिटल जवळ, वीर सावरकर चौक औरंगाबाद.
*मो. न.9423147035 / 9226957233*

नमस्कार , तुमच्याकडे सोलर वॉटर हिटर बसवलेले असेल तर  सध्या उन्हाळा आहे त्यामूळे गरम पाण्याचा वापर कमी किंवा काहीच असू शक...
07/05/2021

नमस्कार ,
तुमच्याकडे सोलर वॉटर हिटर बसवलेले असेल तर सध्या उन्हाळा आहे त्यामूळे गरम पाण्याचा वापर कमी किंवा काहीच असू शकत नाही . जास्त उन्हामुळे सोलर मध्ये जास्त पाणी गरम होते त्याकरिता सोलर वॉटर हिटरच्या ग्लास च्या ट्यूब चादर किंवा बेड शीट काळा रंगाच्या सोडून इतर रंगाने झाकून ठेवावे त्यामुळे सोलर वॉटर हिटर ला काही अडचण येणार नाही .
खालील फोटो प्रमाणे सोलर वॉटर हिटर झाकावे .
कृपया आमचा हा मो .न . 9423147035सेव करून ठेवावा .

महेश एंटरप्रायजेस
सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्रा. ली .
औरंगाबाद .
मो. 9226957233

सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे 5000 लिटर चे इंडस्ट्री यल इनस्टॉलेशन सुरु झाले . संपर्क सौरदर्शन सोलर सिस्टम् प्रा. ली. औरंगा...
18/03/2021

सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे 5000 लिटर चे इंडस्ट्री यल इनस्टॉलेशन सुरु झाले . संपर्क सौरदर्शन सोलर सिस्टम् प्रा. ली. औरंगाबाद. मो. न. 9226957233 / 9423147035

10/02/2021

सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्राय. लि. औरंगाबाद ने बनवलेला सोलर कूलर. 75 watt Solar panel आणि सोलर कूलर .सोलर कूलर दिवसभरच्या सूर्य प्रकाशावर 8-10 चालतो. 10-15 फूट लांब थंड वारे येते. विक्री किंमत रु. 6900/- Gst & Transport Extra
डिलरशिप साठी संपर्क :-
महेश कुलकर्णी
सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्रा. लि.
प्लॉट न. 5 ' टिळक नगर दिनकर संकुल अपार्टमेंट. औरंगाबाद. मो. न. 9423147035 / 9226957233

आमच्या व्यवसायाचे डिटेल्स.
29/10/2020

आमच्या व्यवसायाचे डिटेल्स.

300 लिटर सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन
28/10/2020

300 लिटर सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन

Yesterday we  installed 10 kwatt on grid solar Roof Top system. For more details please contact .Mahesh KulkarniSaurdars...
22/09/2020

Yesterday we installed 10 kwatt on grid solar Roof Top system. For more details please contact .
Mahesh Kulkarni
Saurdarshan Solar Systems Pvt. Ltd.Aurangabad.
MO. No. 09423147035 / 09226957233

आज सौर दर्शन सोलर हिटर ची गाडी डिसपेच झाली .आणि 300लिटर सौर दर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन झाले.डिलरशिप  साठी खालील ...
11/09/2020

आज सौर दर्शन सोलर हिटर ची गाडी डिसपेच झाली .आणि 300लिटर सौर दर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन झाले.
डिलरशिप साठी खालील नंबर वर संपर्क करा.
सौर दर्शन सोलर सिस्टम्स प्रा. लि. औरंगाबाद. मो. न. 9423782719 / 9226957233

आज 200 Lpd सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन झाले.सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्रा. ली. औरंगाबाद. मो. न. 9423147035 / 922...
23/08/2020

आज 200 Lpd सौरदर्शन सोलर वॉटर हिटर चे इनस्टॉलेशन झाले.
सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्रा. ली. औरंगाबाद. मो. न. 9423147035 / 9226957233

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.आज यां शुभ मुहूर्तावर सौरदर्शन सोलर सिस्टम्स ची गाडी डिसपेच केली. गणपती बाप्पा मोर या...
22/08/2020

गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.
आज यां शुभ मुहूर्तावर सौरदर्शन सोलर सिस्टम्स ची गाडी डिसपेच केली.
गणपती बाप्पा मोर यां.
सौरदर्शन सोलर सिस्टम्स प्राय. लि. औरंगाबाद.
मो. न. 9423147035 / 9226957233

Today we have installed 5 kwatt on grid solar Roof Top system. For more details please contact .MO. No. 09423147035 / 09...
20/08/2020

Today we have installed 5 kwatt on grid solar Roof Top system. For more details please contact .
MO. No. 09423147035 / 09226957233

Address

Tilak Nagar , Near Roplekar Hospital , Veer Sawarkar Chowk
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919226957233

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saurdarshan Solar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saurdarshan Solar:

Share