Farming Technology

Farming Technology success stories with best technology with advanced agricultural make some changes on morel farming a

STARTED IN 2014 AT WALUJ AURANGABAD MAHARASHTRA FORMER OWNER IS ASHOK JANARDHAN ARGADAE
We are manufacturing various range and Models of Two Wheel tractors ,power weeders,power tillers ,water pump-set ,Htp spray systems with usful 20 to 30 Attachment for power weeder,power tiller,Mini Power weeder and power tiller tractors . All type manufactures agricultural machinery and for greens maintenance

,our machine useful for Horticulture farmers our machine use in Banana,Greps,Sugercane,Turmaric,Cotton,Sweet lamon,Custerd Apple all type bed and plane surface tilling and remove weedes with soil filling Earth Ups ,Bed Mking ,Plouhing,Furro,seed drill,Trolly ,Water Pumps,Spryers ,Cutting Crop With Reaper for different types of Agriculture Land.Our wide range of Two Wheel tractors ,power weeders,power tillers ,water pump-set ,Htp spray systems. This Time we have 5 plants in Maharshtra

1)waluj

2)paithan

3)Shrirmampur

4)Newasa

5)Ghodegaon

19/04/2026

17/04/2026

12/04/2026

11/04/2026

जनावरांचा चारा आता वाया जाणार नाही! 🐄
सादर करत आहोत ओम ॲग्रो स्पेशल कडबा कुट्टी मशिन.
✅ बारीक आणि एकसमान कुट्टी.
✅ कमी वीज वापर आणि जास्त उत्पादन.
✅ मजुरांची चिंता मिटली!
आजच तुमच्या गोठ्यात आणा आधुनिकता.
📍 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).
MaharashtraAgriculture

05/04/2026

स्मार्ट ऑफर सुरू कोड मशीन वर रिटावेटर फ्री

ओम ऍग्रो वाळूज छत्रपती संभाजी नगर सादर करीत आहे

मल्टिपर्पज मशीन

स्वराज कोड सर्वासाठी योग्य व मल्टिपर्पज मशीन शेतकरी ,मजूर,व्यावसायिक , वाहतूक करणारे याच्यासाठी घेऊन आले मजबूत बनावटीचे ब्रँडेड मशीन .

स्मार्ट सबसिडी

शासकीय अर्ज खालील प्रमाणे करायचा

Self proppled Ride on Tool Bar

सब्सिडी 125000 te 155000.00

महा डिबिटी, पोखरा, समाजकल्याण, बचत गट, ड्रोन दीदी, फार्मर्स कंपनी ,शेतकरी गट या योजनेत थेट अनुदान उपलब्ध .

अर्ज असा करा

स्मार्ट लोन

loan Avelabale 150000

इन्शुरन्स 4000 फाईल खर्च 3000

शासकीय पॅकेजमध्ये योजना

स्मार्ट तंत्रद्यान

कोड मशीनला हाईट ॲडजस्टमेंट बसवता येते

कोड मशीनला स्टेरिंग पण बसवता येते

कोड मशीनला कंपन व्हायब्रेशन अजिबात नाही .

स्मार्ट ट्रॅक्टर

हा ट्रॅक्टर स्मार्ट आहे आणि तो शेती कामांमध्ये मदत करतो. व कोण्ही लहानापासून वृद्धांपर्यंत सोप्या रीत्या चालतो . ट्रॅक्टर ड्रायव्हर ची गरज नाही .

खर्चिक नाही:स्वराज कोडची किंमत इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत कमी आहे. फार स्वस्त व टिकाऊ

स्मार्ट पॅकेजमध्ये:हा स्वराज कोड पॅकेजमध्ये येतो, त्यामुळे तो खरेदी करणे सोपे आहे. एक वर्षाची वॉरंटइ आहे .

एकरी खर्च : 250 ते 300 रुपये

स्मार्ट होंडा इंजिन

12 एचपी इंजिन, 389 सीसी पेट्रोल इंजिन क्षमता, मेंटेनन्स फ्री.

स्मार्ट गिअरबॉक्स

स्वराज निर्मित 6 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स हाय व लो गिअरबॉक्स, 320 किलो पर्यंत हायड्रॉलिक वजन उचलण्याची क्षमता.990 RPM रोटरी स्पीड.

स्मार्ट व चालवण्यास सोपा

स्वराज कोड हा लहान शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे आणि तो शेती कामांमध्ये बैल जोडी , छोटा ट्रॅक्टर, पॉवर टिलर या सर्वांचे काम करण्यास अत्यंत छान पर्याय .

स्मार्ट वाजवी किंमत

Mrp 273000

Cash Offer 250000

Including Machine v rotavator sobat

स्मार्ट ऑफर

ऑफर सुरू

बुकिंग करण्यासाठी आत्ताच किमान 10000 ते 50000 भरून ऑफर मध्ये नाव नोंदवा,लोन व सबसिडी लवकर करून मिळेल धन्यवाद

स्मार्ट distributor वितरक

ओम ऍग्रो टिलर्स इंडिया प्रा ली

हॉटेल हॅप्पी जवळ छत्रपती संभाजी नगर रोड वाळूज

तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर

गणेश साहेब 9822236129 अशोक साहेब 9881510419

लवकरात लवकर बुक करा व हमखास लोन व सबसिडी मिळवा .

BuyNow SeasonOffer

19/03/2026

15/03/2026

Omagro Tillers India Pvt Ltd

Serve no 45 Nagar road

Near Happy Hotel Waluj

Tq Gangapur

Dist Chatrpati sambhajinagar

Maharashtra 431133

Cell 9881510419 ,9822236129

Mr Ashok Janardhan Argade

https://share.google/H8bcGm0qV5dpK8rJ5

25/02/2026

Address

Waluj
Aurangabad
431133

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

9881510419

Website

http://omagroindia.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Farming Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Farming Technology:

Share

Category