Baramati Industrial Manufacturers Association MIDC Baramati

Baramati Industrial Manufacturers Association MIDC Baramati Association of more than 500 Industries in and around Baramati Whatsapp Available 9423006255

BIDA - Baramati Industrial Development Association, MIDC Baramati यांचा सामाजिक उपक्रम बारामती MIDC मध्ये नोकरी शोधणाऱ्य...
05/09/2025

BIDA - Baramati Industrial Development Association, MIDC Baramati यांचा सामाजिक उपक्रम

बारामती MIDC मध्ये नोकरी शोधणाऱ्या युवक युवती उमेदवारांसाठी महत्वाची माहिती व सुवर्णसंधी !

MIDC मधील विविध लहान मोठ्या कंपन्यां त्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची माहिती Job Vacancy आमच्याकडे अधिकृतपणे देत आहेत.

या कंपन्यांना स्थानिक पातळीवरच योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या BIDA असोसिएशनने BIDA Employment Support Center ची स्थापना केली आहे.

आपल्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीला बारामती MIDC मधील सर्व लहान मोठ्या कंपन्या मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी (शैक्षणिक पात्रता व अनुभवा नुसार ) ची आवश्यकता आहे त्यांनी सोबत जोडलेला गूगल फॉर्म Registration Fee सह भरून द्यायचा आहे.

BIDA कडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या शिक्षण व अनुभवानुसार योग्य ती नोकरी Job मिळवून देण्यासाठी आम्ही BIDA Employment Support Center द्वारे प्रयत्न करून संधी उपलब्ध करणार आहोत.

अधिक माहितीसाठी BIDA Office ला भेट द्या अथवा संपर्क साधावा.

BIDA EMPLOYMENT SUPPORT CENTRE
Helpline No. 9067100455

धन्यवाद !

धनंजय जामदार
अध्यक्ष
BIDA - Baramati Industrial Development Association
MIDC Baramati

📍 ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी ही विनंती

MIDC कडून पाठीमागील आठ वर्षाच्या काळातील GST रक्कम दंड व्याजासह वसूली करण्यासाठी नोटीसा उद्योजकांना आता देण्यात येत आहेत...
12/08/2025

MIDC कडून पाठीमागील आठ वर्षाच्या काळातील GST रक्कम दंड व्याजासह वसूली करण्यासाठी नोटीसा उद्योजकांना आता देण्यात येत आहेत.

या अन्यायकारक GST वसुलीला विरोध करण्यासाठी मा. प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी बारामती यांना BIDA - Baramati Industrial Development Association च्या वतीने निवेदन देण्यात आले.

गुरूवार दि ७ ऑगस्ट २०२५

HYDERABAD INDUSTRIAL STUDY TOUR बारामती परिसरातील उद्योग व्यावसायिकांनी या हैदराबाद अभ्यास दौऱ्यात अवश्य सहभागी व्हावे B...
06/08/2025

HYDERABAD INDUSTRIAL STUDY TOUR

बारामती परिसरातील उद्योग व्यावसायिकांनी या हैदराबाद अभ्यास दौऱ्यात अवश्य सहभागी व्हावे BIDA - Baramati Industrial Development Association च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे 😊

बारामती मध्ये कामगार न्यायालय (Labour Court ) सुरू करण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे  BIDA - बारामती इंडस्...
20/07/2025

बारामती मध्ये कामगार न्यायालय (Labour Court ) सुरू करण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे BIDA - बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने मागणी केली आहे.

अध्यक्ष धनंजय जामदार, कार्यकारिणी सदस्य खंडोजी गायकवाड, संभाजी माने, महादेव गायकवाड आणि Real Dairy चे मनोज तुपे यांनी आदरणीय अजितदादांना याबाबत निवेदन देऊन चर्चा केली.

BIDA - बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने कामगार न्यायालय बारामती येथे स्थापना करण्याच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असून या प्रस्तावावर मंत्रालय स्तरावर योग्य तो विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी BIDA च्या शिष्यमंडळाला दिली.

शनिवार दि २१ जुलै २०२५

To All Industry Members Important Meeting with Police Departmentमा पोलिस अधीक्षक (SP) , पुणे ग्रामीण यांच्यासह वरिष्ठ पो...
13/07/2025

To All Industry Members

Important Meeting with Police Department

मा पोलिस अधीक्षक (SP) , पुणे ग्रामीण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती MIDC व परिसरातील उद्योजक व कंपनी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पोलिस विभागसंबंधीत उद्योगांचे प्रश्न, अडीअडचणी यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून या महत्वाच्या बैठकीला बारामती परीसरातील उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

स्थळ - बर्हाणपुर पोलिस उपमुख्यालय, तालुका बारामती
दिनांक - सोमवार १४ जुलै २०२५
वेळ - दुपारी १२.३० वाजता

धन्यवाद ।

Industrial Exhibition Memories @ New Delhi15 May 2025📍Pragati Maidan New Delhi
10/07/2025

Industrial Exhibition Memories @ New Delhi

15 May 2025
📍Pragati Maidan
New Delhi

हार्दिक अभिनंदन 🎉 Cottonking कंपनीचे Vice President श्री खंडू गायकवाड साहेब यांची नुकतीच NIPM - National Institute Of Pe...
05/07/2025

हार्दिक अभिनंदन 🎉

Cottonking कंपनीचे Vice President श्री खंडू गायकवाड साहेब यांची नुकतीच NIPM - National Institute Of Personal Management, Pune Chapter च्या कार्यकारी मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे.

श्री गायकवाड साहेब हे आपल्या BIDA च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य (Executive Council Member )असलेने आम्हाला विशेष आनंद व अभिमान आहे.

BIDA - Baramati Industrial Development Association चे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरीश कुंभारकर, विष्णु दाभाडे,हरिश्चंद्र खाडे आणि राजन नयर यांनी श्री गायकवाड साहेबांचा पुष्गुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शुक्रवार दि ४ जुलै २०२५

😃माळेगाव साखर कारखाना दादांचाच 💯 २० - १ 💪आदरणीय दादा आपले हार्दिक अभिनंदन 🎉
26/06/2025

😃माळेगाव साखर कारखाना दादांचाच 💯 २० - १ 💪

आदरणीय दादा आपले हार्दिक अभिनंदन 🎉

MAHARASHTRA INDUSTRY DIALOGUE Organised by MIDC @ Jio World Convention Centre BKC Mumbai Participated with Shri Hanumant...
25/06/2025

MAHARASHTRA INDUSTRY DIALOGUE Organised by MIDC @ Jio World Convention Centre BKC Mumbai

Participated with Shri Hanumant Patil Sir Regional Officer MIDC and Shri Sadashiv Patil Sir VP HR Bharat Forge Ltd.

25 June 2025
BKC Mumbai

II हार्दिक शुभेच्छा II आमचे स्नेही व बारामती MiDC मधील युवा उद्योजक श्री दगडोबा शिवदास मुंडे व  कुटुंबीय Manyad Agro Foo...
06/06/2025

II हार्दिक शुभेच्छा II

आमचे स्नेही व बारामती MiDC मधील युवा उद्योजक श्री दगडोबा शिवदास मुंडे व कुटुंबीय Manyad Agro Food Industries या नूतन उद्योगव्यवसायाचा बारामती एमआयडीसी मध्ये शुभारंभ करत आहेत.

BIDA - Baramati Industrial Development Association च्या माध्यमातून सर्व उद्योजकांसह श्री राजाराम सातपुते व प्रवीण जगताप मित्रमंडळाच्या वतीने मुंडे कुटुंबियांना नवीन उद्योगाला मनःपूर्वक शुभेच्छा 🌹😊👍

बारामती MIDC व  परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी BIDA - Baramati Industrial Development Association कडून प्रयत्न स...
24/05/2025

बारामती MIDC व परिसरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी BIDA - Baramati Industrial Development Association कडून प्रयत्न सुरु…

बारामती MIDC औद्योगिक क्षेत्रात लाहान मोठया उद्योगांची संख्यादिवसेंदिवस वाढत चालली आहे. या औद्योगिक विकासाबरोबर लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या देखील लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.

औद्योगिकीकरण व नागरिकीकरनामुळे कचऱ्याची समस्या देखील भेडसावयाला लागली आहे. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ शकते म्हणुन आताच यावार उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आमचे ठाम मत आहे म्हणुन आम्ही BIDA - Baramati Industrial Development Association च्या माध्यमातून शासनाचे संबंधीत विभाग , लहान मोठ्या कंपन्या व लघुउद्योजकांना एका व्यासपिठावर आणून कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरु केले आहेत.

यासाठी मंगळवार दि २७ मे २०२५ रोजी बारामती एम आय डी सी तील Hotel Royal Inn येथें सकाळी १०.३० वाजता परिसंवाद आयोजित केला असून बारामती MIDC मधील सर्व उद्योजकांनी सहभागी व्हावे असे BIDA च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Address

Baramati
413133

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Industrial Manufacturers Association MIDC Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Baramati Industrial Manufacturers Association MIDC Baramati:

Share