GREEN CARE AGRO

GREEN CARE AGRO One step towards toxic free farming

We are manufacturing high quality organic insecticide fungicide growth promoter.

https://youtu.be/hlImQRWQ09Q
12/05/2026

https://youtu.be/hlImQRWQ09Q

ग्रीन केअर अ‍ॅग्रो चे ग्रीन गोल्ड एकरी फक्त 2 किलो

28/04/2026

मिलिबग व खोडकिडीमुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे.
मिलिबग व खोडकिडीपासून आपल्या द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी ८ दिवसांच्या अंतराने २ वेळा वापरा —

ग्रीन केअर अ‍ॅग्रो चे ICAR प्रमाणित No.1 EPN
किलोरेक्स प्लस

खोड, ओलांडे, घड फवारणीसाठी वापरण्याचे प्रमाण :
250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी

वापरण्याची पद्धत :
किलोरेक्स प्लस वापरण्यापूर्वी 6 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर सायंकाळी 5 नंतर फवारणी करावी.

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🍌 घडाचं वजन वाढवायचंय? वादीवर अवलंबून असतं! ✅ आता वादी लांबण झालंय अगदी सोपं!
वापरा – आपली विश्वसनीय कंपनी ग्रीन केअर अ‍ॅग्रोचं 🌿 शक्ती वादी स्पेशल
🌟 मुख्य फायदे:
1️⃣ घडाची वादी लांबते, त्यामुळे वजन वाढते
2️⃣ फणीतील अंतर वाढते – घड अधिक भरदार बनतो
3️⃣घडाचा आकार एकसमान व दर्जेदार
4️⃣ 75% वेन झाल्याव 15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा ठिबक मधून द्यावे.

🌱 वापरण्याचे प्रमाण: 👉 5 लिटर प्रति एकर (ठिबक सिंचनाद्वारे)
💧 वापरण्याची पद्धत: 5 लिटर शक्ती वादी स्पेशल 200 लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🍌 एकसमान वेण, भरदार घड!
वापरा – ग्रीन केअर अ‍ॅग्रोचं 🌿 शक्ती वेण स्पेशल
✅ वेण अवस्थेत 15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा वापरल्यास मिळतो अत्यंत सुंदर परिणाम!

🌟 फायदे:
1️⃣ केळीची एकसमान वेण तयार होते
2️⃣ घडाची वादी लांबते – वजनात वाढ
3️⃣ फणीतील अंतर वाढते, घड भरदार होतो
4️⃣ सर्व घडांचा आकार एकसारखा आणि दर्जेदार

💧 वापरण्याचे प्रमाण: 👉 5 लिटर प्रति एकर
(ठिबक सिंचनाद्वारे)
🌿 केळी उत्पादनात दर्जा आणि प्रमाण
दोन्ही वाढवण्यासाठी, विश्वास ठेवा शक्ती वेण स्पेशलवर!

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🍌 केळीचे कमळ गच्यात गुंतू नये?
📢 साल लूज, घड शायनिंग आणि दर्जेदार उत्पादनासाठी

💧 वापरा ग्रीन केअर ऍग्रो चे ✨ Liquid Calcium Plus ✨

✅ फायदे:
🔹 केळीचे कमळ गच्यात गुंतत नाही
🔹 साल लूज होते
🔹 घडावर शायनिंग वाढते
🔹 पेशी विभाजनास उत्तम चालना मिळते

🧪 वापरण्याचे प्रमाण: 👉 5 लिटर प्रति एकर (हजारी) 👉 ठिबक सिंचनातून सोडावे

🌿 दर्जा हवा? 💯 Liquid Calcium Plus हवेच!
🛑 फक्त Green Care Agro चेच वापरा – कॅल्शियम प्लस
शाश्वत विश्वासासाठी!
📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🌱 "बुंधा सशक्त तरच घड सशक्त!"
🍌 केळी पिकासाठी विशेष मार्गदर्शन

🪴 केळीचा घड, त्याचा आकार आणि वजन हे पूर्णपणे झाडाच्या बुंध्यावर अवलंबून असते. जर बुंधा मजबूत नसेल, तर घड कधीच मोठा आणि वजनदार होणार नाही!

✅ म्हणूनच वापरा — 💪 "शक्ती बुंधा स्पेशल"
Greencare Agro कडून खास केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी!

🌟 शक्ती बुंधा स्पेशल चे फायदे:
1️⃣ केळीचा बुंधा फुगवण्यासाठी अत्यंत प्रभावी
2️⃣ बुंधा होतो सशक्त, मजबूत आणि पोषणक्षम
3️⃣ पांढऱ्या मुळ्यांची वाढ झपाट्याने होते
4️⃣ झाड कोलमडत नाही, उभं राहतं ताकदीनं
5️⃣ होते उत्तम गर्भधारणा, दर्जेदार उत्पादन

💧 वापरण्याचे प्रमाण:
👉 5 लिटर प्रति एकर (ठिबक सिंचनाद्वारे)
👉 5x5 लागवडसाठी – हजारी 5 लिटर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 Green Care Agro – 7510 03 7510

🌿 "बुंधा घडाचा आधार आहे... तर 'शक्ती बुंधा स्पेशल' हा तुमच्या यशाचा आधार आहे!"

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🌱 रोपांची वाढ थांबली आहे का?
👉 मुळे वाढत नाहीत? रोपं मरतात? काळोखी नाही?

💥 आता चिंता नाही – शक्ती ग्रोथ प्लस आहे तुमच्यासोबत!

✅ शक्ती ग्रोथ प्लस चे जबरदस्त फायदे:
1️⃣ सरळ, सशक्त आणि मजबूत पोगा
2️⃣ पांढऱ्या मुळ्यांची भरभराट
3️⃣ पानांवर गडद, आकर्षक काळोखी
4️⃣ जलद आणि निरोगी झाडांची वाढ

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🌿 पोगा सरळ निघत नाही? मुळे कमजोर?

💥 आता वापरा – 🌟 शक्ती पोगा स्पेशल 🌟

✅ शक्ती पोगा स्पेशल चे विशेष फायदे:
1️⃣ पोगा सरळ, सशक्त व गडद रंगात निघतो
2️⃣ मुळ्यांची घनदाट व जोमदार वाढ
3️⃣ झाडांची पकड़ जमिनीवर मजबूत होते
4️⃣ झाडांची एकसंध व झपाट्याने वाढ होते

वापरण्याचे प्रमाण - 5 लिटर प्रति एकर ठिबक मधून

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!
🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

26/04/2026

🌱 केळीतील
पनामा, शिगाटोका करपा आणि कंदकुजवर प्रभावी नियंत्रण!
✅ जमिनीतून वाढणाऱ्या धोकादायक बुरशीजन्य रोगांवर आता नैसर्गिक आणि प्रभावशाली उपाय...
🍌 वापरा – शक्ती पनामा स्पेशल
(ग्रीन केअर अ‍ॅग्रोचं विश्वसनीय उत्पादन)

🌿 काय आहेत हे रोग? पनामा, करपा, कंदकुज, इरव्हेनीया, फिजोरीअम हे बुरशीजन्य रोग जमिनीतून वाढतात. विशेषतः Fusarium oxysporum cubense (FOC) ही बुरशी बुंध्याभोवती वाढून झाड वाळवत जाते. यामुळे झाड सडते, वाळते, शेवटी कोलमडते.

💡 फायदे – शक्ती पनामा स्पेशल वापरल्यास:
1️⃣ नैसर्गिक घटकांपासून तयार – अत्यंत प्रभावी औषध
2️⃣ पनामा व करपा रोगांचे जलद नियंत्रण
3️⃣ झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते
4️⃣ FOC बुरशीवर प्रभावी नियंत्रण
5️⃣ झाडावरील ताण कमी होतो
6️⃣ पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते
7️⃣ शिगाटोका करपा वरही प्रभावी परिणाम
8️⃣ पनामा रोगावर दीर्घकाळ नियंत्रण

💧 वापरण्याचे प्रमाण: 👉 2 लिटर प्रति एकर
(ठिबकद्वारे – प्रत्येक महिन्यात 1 वेळ)

🧪 वापरण्याची पद्धत: ➤

➤ 2 लिटर शक्ती पनामा स्पेशल + 2 किलो गूळ
➡️ हे मिश्रण 48 तास भिजवून
➡️ 200 लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे 1 एकरावर वापरावे

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

25/04/2026

फळांना क्रॅकिंग? साईज कमी? फळ तडकणे ?
➡️ आता समाधान मिळवा कॅल्शियम प्लस ने!

💧 लिक्विड कॅल्शियम – झपाट्याने परिणाम करणारे!
✅ फायदे:
1️⃣ अ‍ॅप्लिकेशननंतर त्वरित झाडात उपलब्ध
2️⃣ क्रॅकिंग थांबते
3️⃣ घडाची साल लूज होते
4️⃣ फळाचा साईज वाढतो
5️⃣ पेशी विभाजन वेगाने होते
6️⃣ फळ तडकने थांबते.

🧪 प्रमाण:
🔹 ड्रीपसाठी – 5 लिटर प्रति एकर
🔹 फवारणीसाठी – 2.5 मिली प्रति लिटर पाणी
💧 वापरण्याची पद्धत:
➡️ 5 लिटर BN कॅल्शियम प्लस + 200 लिटर पाणी
➡️ ठिबकद्वारे सोडावे
📅 प्रत्येक 20-25 दिवसांनी नियमित फवारणी व ठिबक मधून वापर शिफारसीय

🎯 कॅल्शियम प्लस वापरा – क्रॅकिंग थांबवा, फळाचा आकार वाढवा, उत्पादन वाढवा!

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 👉 7510037510

🌐 आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या परिवारात सामील व्हा!

🌿 Follow GreenCare Agro On:

📘 Facebook:
https://www.facebook.com/share/6tMzeNg2uqaT84BQ

📸 Instagram:
https://instagram.com/greencare_agro?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg%3D%3D

▶️ YouTube:
https://youtube.com/

Address

BARAMATI
Baramati
413102

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917510037510

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GREEN CARE AGRO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GREEN CARE AGRO:

Share