13/02/2024
RCC रेडिमेड कंपाऊंड चे फायदे ...
- [x] चोरीपासून संरक्षण.
- [x] वीट बांधकामापेक्षा ५०% स्वस्त.
- [x] RCC असल्यामुळे दगड / वीट बांधकाइतकेच मजबूत + जास्त टिकाऊ..
- [x] दगड आणि वीट बांधकामापेक्षा कमी वेळ लागतो.
- [x] प्लास्टर करण्याची गरज भासत नाही.
- [x] कमी जागेमध्ये बसवले जाते.
- [x] भविष्यात विनातोडफोड दुसरीकडे काढून बसवता येते.
- [x] उंची - ४ फूट ते १० फूट..
जाधव प्रिकास्ट,
मोबाइल नंबर - 099601 47976/ 8530337976