30/05/2026
ओमकार पाचपुते गेल्या 10 वर्षांपासून डेअरी व्यवसाय करत आहेत. गेल्या एका वर्षभरामध्ये त्यांना मिळालेल्या Cargill सोबतचा समाधानकारक अनुभव त्यांनी या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे.
दूध उत्पादन, कालवडींची वाढ आणि जनावरांची एकूण तब्येत यामध्ये त्यांना जाणवलेले बदल त्यांच्या शब्दांत ऐका. Cargill सोबतचा त्यांचा हा प्रत्यक्ष अनुभव पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा.