Dream India skills development Maharashtra

Dream India skills development Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dream India skills development Maharashtra, Science, Technology & Engineering, Bhokardan.

26 January — Not just a holiday,but a reminder of our responsibility 🇮🇳Happy Republic Day! 🇮🇳  🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️की_हार्दिक_शूभक...
26/01/2026

26 January — Not just a holiday,
but a reminder of our responsibility 🇮🇳
Happy Republic Day!

🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️की_हार्दिक_शूभकामना🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳

ड्रिम इंडिया स्कील इन्स्टिट्यूट वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन क...
18/01/2026

ड्रिम इंडिया स्कील इन्स्टिट्यूट वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले*

*जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. जिजाऊंचे ज्वलंत विचार, संस्कार अत्यंत प्रेरणादायी आहेत...*

महाराष्ट्राच्या मातीला आजवर अनेक महान मातांचा सहवास लाभला. पण, आऊसाहेब जिजाऊ यांचे मातृत्व महाराष्ट्राला एक निराळी दिशा प्रदान करणारे आहे. आदर्श पुत्र कसा घडवावा ते फक्त जिजाऊंकडे पाहूनच कळते... या महान मातेच्या प्रति अखंड कृतज्ञ राहून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया...

*'आत्मनिर्भर' जीवन जगण्यासाठी प्रेरित करून युवाशक्तीला अमूल्य विचारांचा ठेवा देणारे स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !*

कोणत्याही परिस्थितीत अविचल राहून सातत्याने संघर्ष करण्याची, आपल्या ध्येयावर निष्ठा ठेवून यशाकडे वाटचाल करण्याची अनोखी प्रेरणा त्यांच्या चरित्रातून मिळते.

02 ऑक्टोबर 20 २५ दसरा. ..लाखो किरणांनी उजाळल्या दशदीशा. .. घेउन नवी उमेद नवी आशा ... होतील पुर्ण मनातील सर्व आकांक्षा .....
02/10/2025

02 ऑक्टोबर 20 २५ दसरा. ..
लाखो किरणांनी उजाळल्या दशदीशा. .. घेउन नवी उमेद नवी आशा ... होतील पुर्ण मनातील सर्व आकांक्षा ...
आपणास सुख, शांती, समाधान व उदंड निरोगी आयुष्य लाभो ह्याच दसऱ्याच्या माझ्या वालझाडे परिवारा कडून आपणास हार्दीक शुभेच्छा .

Woman's day Celebration Dream India skill development institute
09/03/2025

Woman's day Celebration
Dream India skill development institute

Dream India institute Goverment institute Solar batch completed 1 st batch 2025Admission open     7875902440, 8983162848...
24/01/2025

Dream India institute
Goverment institute
Solar batch completed 1 st batch 2025
Admission open


7875902440, 8983162848

Chatpati sambhajinager
Jalna

*तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तीळ गुळ घ्या... गोड गोड बोला...! 🙌🤗      शुभेच्छुक . Dr...
14/01/2025

*तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळ गुळ घ्या... गोड गोड बोला...! 🙌🤗
शुभेच्छुक . Dream india skill institute

Dream india skill development institute Vaccancy.  Akash Bhavar - 8983162848Maira gaikwad - 7875902440Location - jalna ,...
04/01/2025

Dream india skill development institute
Vaccancy.

Akash Bhavar - 8983162848
Maira gaikwad - 7875902440
Location - jalna , Chatrapati sambhaji nagar, Buldhana ,

Admission open Government certificate will be issued Education+ job placement Contact 7875902440
14/11/2024

Admission open
Government certificate will be issued
Education+ job placement
Contact 7875902440



Address

Bhokardan
431114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream India skills development Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share