K V Creation

K V Creation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from K V Creation, Machine Shop, Bhosari.

 #शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
28/09/2025

#शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

रावणाला मारणारे प्रभू श्रीराम (God) आणि गांधी ला मारणारे देशभक्त नथुराम गोडसे (Godse).....काय योगायोग म्हणावा, दोघांच्या...
27/09/2025

रावणाला मारणारे प्रभू श्रीराम (God) आणि गांधी ला मारणारे देशभक्त नथुराम गोडसे (Godse).....

काय योगायोग म्हणावा, दोघांच्याही नावात राम आणि God आहे...

जय श्रीराम 🚩

क्षत्रियत्व म्हणजे फक्त शौर्य, पराक्रम नाही त्या बरोबर अध्यात्मिक गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहे अध्यात्म + शौर्य =क्ष...
26/09/2025

क्षत्रियत्व म्हणजे फक्त शौर्य, पराक्रम नाही त्या बरोबर अध्यात्मिक गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहे
अध्यात्म + शौर्य =क्षत्रियत्व

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ची मुर्ती यवनांचे योगे बहुत काल गुप्त होती. ती थोरले बहीर्जींचे पणतू शिदोजी घोरपडे हिंदुराव यांचे स्वप्नी येऊन देवळात स्थापना करावी म्हणून आज्ञा झाली. गुप्त स्थळही स्वप्नी सांगितले, त्या ठिकाणास जाऊन ती मुर्ती पालखीत दाखल करतात पालखी भोयास उचलेना. तव घोरपडे हिंदुराव यांनी श्रीमहालक्ष्मी देवीस अर्ज केला की, आमचे स्वप्नात सांगितलेले खरे असे आहे, तर आम्ही खांदा पालखीस लाविताक्षणीच स्वारी उठावी.म्हणून खांदा देताच पालखी उठली.

तो दिवस होता २६ सप्टेबर १७१५.
तव देवळात पुनः प्रतिष्ठापना होऊन देवीची प्रधानकीची वस्त्रे घोरपडे हिंदुराव यांस होऊन पाच गांव व सरदेशमुखी वतन इनाम करून दिल्हे, ते हिंदुराव घोरपडे यांनी सरदेशमुखी व सांगवड गांव आपलेकडे ठेवून बाकीचा चार गांव गुमास्ते ब्राम्हण यास इनाम देवून श्रीं ची अर्चा चालविली.

आज या घटनेस ३०५ वर्ष पुर्ण होत आहेत

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी पुनर्प्रतिष्ठापना दिनाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा...!!!
🌹💐🌹

संदर्भ : करवीर सरदारांच्या कैफियती
घोरपडे गजेंद्रगडकर घराण्याची कैफियत.
संपादक : खं.आ.गायकवाड
(Post is Copied from Indrajitsinh Ghorpade FB)

२०११ भीमाशंकर 🚩
23/09/2025

२०११ भीमाशंकर 🚩

🩵🩵🩵
18/08/2025

🩵🩵🩵

16/08/2025
🥰 काव्यांश 🥰०५ एप्रिल २०२०
19/07/2025

🥰 काव्यांश 🥰
०५ एप्रिल २०२०

18/07/2025
With my Champ 😘
16/07/2025

With my Champ 😘

🧡🖤🧡
13/07/2025

🧡🖤🧡

Address

Bhosari
411026

Alerts

Be the first to know and let us send you an email when K V Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category