Red Calyx

Directions Website

Red Calyx Manufacturer of Bio fertilizers, Micronutrients and Biostimulant for Agriculture

14/09/2026

🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺

विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो.
शेतकरी बांधवांच्या शेतीला भरघोस पीक व समृद्धी लाभो,
हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. 🌾🐘

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया ! 🙏

रेड कॅलिक्स इंटरनॅशनल परिवार

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!शेतकऱ्याचा खरा साथीदार,त्याच्या कष्टातून शेतात हिरवाई नांदू दे,शेतकरी बांधवांच्या जीवनात...
10/09/2026

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्याचा खरा साथीदार,
त्याच्या कष्टातून शेतात हिरवाई नांदू दे,
शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद भरून राहू दे.

बळीराजाला व बैलराजाला मानाचा मुजरा!
पोळ्याच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

04/09/2026

🦚 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी व आनंद सदैव नांदो. 🦚

28/08/2026

🌸 रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸

All New Jura by Red Calyx International
19/08/2026

All New Jura by Red Calyx International

15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्त आकाश नव्हे; तर समृद्ध शेतकरी, सक्षम गाव आणि बळकट भारताची स्वप्ने सत्यात उतरवण्याची संधी! 🌾
ज्या मातीतून अन्न निर्माण होतं,
त्याच मातीतून भारताच्या विकासाची नवी पहाट उगवते. 🇮🇳

🌱 माती समृद्ध — शेतकरी समृद्ध — भारत समृद्ध!
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

रेड कॅलिक्स इंटरनॅशनल एल.एल.पी
www.redcalyx.com

🌺 संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺“कष्ट, प्रामाणिकपणा आणि भक्ती” यांचा आदर्श समा...
11/08/2026

🌺 संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺
“कष्ट, प्रामाणिकपणा आणि भक्ती” यांचा आदर्श समाजासमोर ठेवणारे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.

शेतकरी बांधवांच्या कष्टाला, मेहनतीला आणि समृद्ध शेतीच्या स्वप्नाला सदैव साथ देण्याचा रेड कॅलिक्स इंटरनॅशनल चा संकल्प आहे.

🌱 शेतकरी समृद्ध, देश समृद्ध!

रेड कॅलिक्स इंटरनॅशनल परिवार🙏🌺

03/08/2026

✨ फक्त 8 दिवसांत जादुई बदल! 🌱💚
शेतकरी श्री. अनिल लांडे यांच्या अद्रक पिकामध्ये कॉर्टेक्स + बुलेट चा जबरदस्त परिणाम!
👉 संपूर्ण पिवळा पडलेला अद्रकाचा प्लॉट अवघ्या 8 दिवसांत हिरवागार! 🌿
हा केवळ हिरवेपना नाही, तर पिकाच्या नव्या जोमाची सुरुवात आहे. मजबूत वाढ आणि निरोगी पीक याचा अनुभव प्रत्यक्ष शेतात दिसून आला.

कॉर्टेक्स + बुलेट –पिवळ्या पडलेल्या पिकाला नवसंजीवनी देणारी प्रभावी जोडी! 💪🌱

📞 अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या रेड कॅलिक्स विक्रेते किंवा प्रतिनिधींशी संपर्क साधा.

25/07/2026

॥ श्री विठ्ठल ॥
देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्व डिलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, विक्रेते आणि शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा!

श्री विठ्ठल–रुक्मिणी माऊलीच्या कृपेने आपल्या शेतात भरघोस उत्पादन, व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती, कुटुंबात सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रत्येक कार्यात यश लाभो, हीच पांडुरंगाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.
"विठ्ठलाच्या नामात भक्ती,
शेतकऱ्याच्या कष्टात समृद्धी,
आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाची सुवर्ण साथ लाभो!" 🙏

🙏 जय हरी विठ्ठल...! जय जय विठ्ठल...!! 🌾

रेड कॅलिक्स इंटरनॅशनल परिवार

24/07/2026

Address

Dehu/Alandi Road
Chikhali
412114

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Red Calyx posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share