उमा रेसिडेन्सी

उमा रेसिडेन्सी भव्य आणि दिव्य सात मजली इमारत उमा रेसिडेन्सी

*"उमा रेसिडेन्सी"*दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेला एकमेव पार्किंग 7 मजल्यांचा भव्य गृहप्रकल्प:* गृहप्रकल्पातील प्रत्य...
29/01/2025

*"उमा रेसिडेन्सी"*

दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेला एकमेव पार्किंग 7 मजल्यांचा भव्य गृहप्रकल्प:

* गृहप्रकल्पातील प्रत्येक घरकुल अगदी प्रशस्त.

* सोलार सुविधा ,व्हिडिओ डोअर एंट्री, रेन वॉटर हार्वेस्टिंग , लिफ्ट, काॅमन लॉबी, पार्किंगसाठी २४ तास जनरेटर बॅकअप.

*प्रत्येक फ्लॅटमध्ये इन्व्हर्टर साठी प्रोव्हीजन , मोकळ्या जागेत सुंदर गार्डन व चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटिजन ला बसण्याची सोय.

* अशा सर्व सुखसोयींनी युक्त सुंदर हवेशीर गृहप्रकल्प 1BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच चारचाकी पार्किंगची उत्तम सोय.

* व्यवसायासाठी दुकाने/ गाळे उपलब्ध.

*बुकिंग सुरू आहे. विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा.

ठिकाण: दौंड, सहकार चौक, शिवाजी नगर, पोखरणा हॉस्पिटल समोर, रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावर , योगेशवरी हॉस्पिटल पासून 3 मिनिटांच्या अंतरावर...
बुकिंग साठी संपर्क:
*7887886188*

* #उमारेसिडेन्सी"*

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
25/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

सहकार चौक बारामती सहकारी बँक दौंड जिल्हा पुणे
Daund
413801

Alerts

Be the first to know and let us send you an email when उमा रेसिडेन्सी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to उमा रेसिडेन्सी:

Share