10/05/2026
सूर्यकिरणांची नवी ताकद,
उजळतो भविष्याचा प्रत्येक मार्ग.
स्वच्छ ऊर्जा, हिरवं स्वप्न,
सोलरमुळे बदलतो जीवनक्रम.
घर असो वा शेतकरी बांधव,
सोलर देतो बचतीचा अनुभव.
वीज बचत आणि नफा भारी,
सूर्यऊर्जेमुळे प्रगती सारी.
💚 DEW Energy Solution 💚
विश्वास, गुणवत्ता आणि सेवा खास,
ऊर्जेच्या क्षेत्रात कायम तुमच्यासोबत.
आजच लावा सोलरची साथ,
उज्वल भविष्याची करा सुरुवात.
⚡ वीज बचत • पैशांची बचत • उज्वल भविष्य ⚡