Sant Gajanan Maharaj College of Engineering, Mahagaon

Sant Gajanan Maharaj College of Engineering, Mahagaon We are committed to provide best Engineering Knowledge

संत गजानन महाराज'शिक्षण समूहात विक्रमी 'प्लेसमेंट'   #1145+
17/06/2026

संत गजानन महाराज'शिक्षण समूहात विक्रमी 'प्लेसमेंट'

#1145+

Congratulations to all MHT-CET achievers! 🎉Your dedication and hard work have brought you one step closer to a successfu...
16/06/2026

Congratulations to all MHT-CET achievers! 🎉

Your dedication and hard work have brought you one step closer to a successful engineering career. Keep aiming higher and turn your aspirations into achievements.

Admissions are now open for AY 2026–27 at Shri Gajanan Maharaj College of Engineering, Mahagaon.

📞 Call: 8605009619 / 9822575753
🌐 Visit: [www.sgmcoe.com](http://www.sgmcoe.com)

FutureEngineers EngineeringCareer Congratulations

लाखोंचा पगार, परदेशात नोकरी अन् उज्ज्वल भविष्य | 10वीं-12वीनंतरचे सर्वोत्तम कोर्सेस-Dr. Yashwant Chavan
14/06/2026

लाखोंचा पगार, परदेशात नोकरी अन् उज्ज्वल भविष्य | 10वीं-12वीनंतरचे सर्वोत्तम कोर्सेस-
Dr. Yashwant Chavan

या विशेष मुलाखतीत Dr. Yashvant Chavan यांनी Sant Gajanan Maharaj Ho...

दहावी-बारावीनंतर मेडिकल क्षेत्रातील टॉप करिअर ऑप्शन्स आणि परदेशी नोकरीच्या संधी- डॉ. सुरेखा चव्हाण.व्हिडिओ येथे पहा👇🏻
12/06/2026

दहावी-बारावीनंतर मेडिकल क्षेत्रातील टॉप करिअर ऑप्शन्स आणि परदेशी नोकरीच्या संधी- डॉ. सुरेखा चव्हाण.

व्हिडिओ येथे पहा👇🏻

Local • Fast • Trusted – गडहिंग्लज, आजरा, चंदगडच्या प्रत्येक अपडेटस...

12/06/2026

Admissions Open for 2-Year MCA Program!

Turn your passion for technology into a successful career with our industry-focused MCA program.

🎯 Career Opportunities:
✅ Software Developer
✅ Full Stack Developer
✅ Data Scientist
✅ Cloud & DevOps Engineer
✅ AI / ML Engineer

💡 Gain in-demand skills, industry exposure, internship opportunities, and placement support to build a bright future in the IT sector.

📞 Contact for Admissions:
7756836361 | 8605009619

DataScientist CloudComputing DevOps ArtificialIntelligence MachineLearning CareerInIT TechCareers PostGraduation Admissions2026 FutureReady HigherEducation EngineeringCareer StudyMCA

10/06/2026

पालकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यांची प्रेरणादायी कहाणी...

पालकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यांची प्रेरणादायी कहाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा....
10/06/2026

पालकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यांची प्रेरणादायी कहाणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.👇🏻

पालकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यांच...

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, महागाव येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्...
09/06/2026

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, महागाव येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

08/06/2026

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, महागाव येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

या कार्यक्रमास डॉ. प्रतिभा चव्हाण (विश्वस्त, संत गजानन महाराज शिक्षण समूह, सभापती, पंचायत समिती, गडहिंग्लज) तसेच डॉ. संजय सावंत (प्राचार्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत यशासाठी परिश्रम, सातत्य आणि समर्पणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

कॅम्पस टू कॉर्पोरेट या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा! 🎉

गडहिंग्लज येथे ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसादगडहिंग्लज येथे सुरू झालेल्या ‘सकाळ एज्युकेशन महायात...
07/06/2026

गडहिंग्लज येथे ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडहिंग्लज येथे सुरू झालेल्या ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा २०२६’ या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पुढील दोन दिवस ही महायात्रा विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खुली राहणार आहे.

या महायात्रेमध्ये दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब यांनी संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या माहिती स्टॉलला भेट देऊन विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली व संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.

विद्यार्थी व पालकांनी या महायात्रेला मोठ्या संख्येने भेट देऊन आपल्या करिअरसाठी योग्य दिशा निवडावी, असे आवाहन सकाळ समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

#2026❤️

Address

Hasurwadi-Halkani Road
Gadhinglaj

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Gajanan Maharaj College of Engineering, Mahagaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sant Gajanan Maharaj College of Engineering, Mahagaon:

Share