Abhijit Projects

Abhijit Projects OUR SERVICES:
• Construction / Rehabilitation of Railway bridges
• Prestress Slab
• Railway Under Bridges (RUB) and Railway Over Bridges

Happy Diwali
21/10/2025

Happy Diwali

24/10/2022
विजया दशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...!
15/10/2021

विजया दशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...!

आज आमची  फर्म  अभिजीत प्रोजेक्ट ला रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्या बद्दल 2021 चा  जळगाव ...
11/09/2021

आज आमची फर्म अभिजीत प्रोजेक्ट ला रेल्वेच्या बांधकाम विभागाच्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केल्या बद्दल 2021 चा जळगाव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कमिटमेन्ट आणि क्वाॕलीटी हा आमचा पाया आहे आणि आयुष्यभर त्याची जपवणूक करुन त्यास अधिक भक्कम करण्याची जवाबदारी या पुरस्कारामुळे अधिक वाढली आहे.आपलं प्रेम , जिव्हाळा कायम ठेवावा.

*कमिटमेंट आणि क्वाॕलीटी जपणारे - श्री.अभिजीत पाटील*   आपल्या रांगड्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करुन घेणारे मनमोकळ्या स्...
06/09/2021

*कमिटमेंट आणि क्वाॕलीटी जपणारे - श्री.अभिजीत पाटील*

आपल्या रांगड्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करुन घेणारे मनमोकळ्या स्वभावाचे *श्री.अभिजीत पाटील..*
आपण ज्या रेल्वेतून सुखकर प्रवास करतो तो यांच्यामुळेच. रेल्वेच्या पटरी लाईन्स ,प्रेस्ट्रेस स्लॅबचे काम, रेल्वे अंडर ब्रिज, रेल्वे ओव्हर ब्रिज, पुलांचे पुनर्वसन अशा पुलांचे बांधकाम असे सर्व कामे यांच्या *अभिजीत प्रोजेक्ट्स* या फर्मच्या माध्यमातून होतात. सोबतच ADP-STA , ABHIJAYNESH INFRA आणि AAN INFRA या ज्वाँईन्ट व्हेंचर मध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत.
21 वर्षांचा दांडगा अनुभव. *कमिटमेंट आणि क्वाॕलीटी* हि अभिजीत सरांची वैशिष्ट्ये आहेत.रेल्वे ब्रिज काॕन्ट्रॕक्टर अशी ओळख असणाऱ्या अभिजीत पाटील हे जळगाव सॕटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, रोटरी क्लब आॕफ जळगाव ईस्ट आणि भुसावळ विभाग काॕन्ट्रॕक्टर असोसिएशनचे सन्माननिय सभासद आहेत.

*मार्स गुरुकुलच्या " बिझनेस आणि बरंच काही " या सुवर्ण महोत्सवी ( Golden Jubilee ) कार्यक्रमात डॉ.अजित मराठे आणि राजेंद्र सावंत* यांच्याबरोबर अभिजीत पाटील गप्पा मारायला येणार आहेत.
प्रत्येकाने ऐकावा आणि आयुष्य समृध्द करण्याचा मुलमंत्र देणारा असा कार्यक्रम *_मंगळवार ,दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30_* वाजता.
आपल्याला या कार्यक्रमासाठी सादर निमंत्रण आहे.सहभागी होण्यासाठी पुढील Link ला क्लिक करा....!
http://www.facebook.com/marsgurukul/

01/09/2021

Address

Jalgaon

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm

Telephone

+919766816393

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhijit Projects posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhijit Projects:

Share