Ram Biotech Tissue Culture Laboratory & Papaya Nursery

Ram Biotech Tissue Culture Laboratory & Papaya Nursery Established in the year 2004 we “Ram Biotech” is a producer of the wide spectrum Tissue Culture Banana Plants & Papaya Plants.

We are producing these products using premium and Genuine seeds of Taiwan Red lady 786-Variety of Papaya.

21/05/2026

🌱 ताग / सण झाडाजवळ केळी लागवड करताना योग्य अंतर ठेवणे खूप महत्वाचे असते! 🍌
चुकीचे नियोजन केल्यास सावली, अन्नद्रव्यांची स्पर्धा आणि रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
✅ ताग / सण झाडापासून केळी किती दूर लावावी
✅ योग्य spacing आणि layout कसे ठेवावे
✅ रोपांची वाढ चांगली होण्यासाठी महत्वाच्या टिप्स
✅ पुढील उत्पादनावर होणारा परिणाम.
✅ सण केव्हा कापावा?
योग्य नियोजन म्हणजेच चांगल्या उत्पादनाची सुरुवात 💚🍌

पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा 🎥
#केळी

19/05/2026

🍌 लागवडीनंतर केळी रोपाची “Setting” चांगली होणे खूप महत्वाचे असते!
सुरुवातीचे काही दिवस योग्य व्यवस्थापन केले तर रोपांची वाढ जोरदार होते आणि पुढे उत्कृष्ट उत्पादन मिळण्यास मदत होते 🌱
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
✅ लागवडीनंतरची महत्वाची काळजी
✅ योग्य पाणी व्यवस्थापन
✅ रोप stress मध्ये जाऊ नये यासाठी टिप्स
✅ वाफसा कसा ओळखावा
शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा 💚🍌
#केळी #केळीलागवड

16/05/2026

🍌 Nursery मधून रोपे Dispatch करताना आम्ही कोणकोणती काळजी घेतो?
शेतकऱ्यांपर्यंत निरोगी, एकसारखी आणि दर्जेदार केळी रोपे पोहोचावीत यासाठी Dispatch पूर्वी प्रत्येक रोपाची काळजीपूर्वक तपासणी केली जाते 🌱
✅ योग्य Grading
✅ निरोगी रोपांची निवड
✅ Dispatch पूर्वी आवश्यक Spray
✅ सुरक्षित Packing आणि Handling
✅ वेळेत Delivery साठी नियोजन
कारण चांगल्या उत्पादनाची सुरुवात होते ती दर्जेदार रोपांपासूनच 💚🍌
पूर्ण व्हिडिओ नक्की बघा 🎥
#केळी

14/05/2026

👉
🌿 प्रगत तरुण शेतकरी श्री. श्रीकांत सुनील महाजन यांचा राम बायोटेकवर गेल्या 9 वर्षांपासून कायम विश्वास 🤝🍌
श्री. महाजन हे गेल्या 9 वर्षांपासून सतत राम बायोटेकची रोपे वापरत आहेत आणि दर्जेदार रोपे, चांगली वाढ व उत्तम उत्पादनामुळे ते समाधानी आहेत 👍
शेतकऱ्यांचा विश्वास आणि समाधान हीच आमची खरी ताकद 🙏🌱
राम बायोटेक — गुणवत्तेची ओळख ✨

👍 Like करा | 🔁 Share करा | 💬 Comment करा
#रामबायोटेक #केळी #शेतकरी

13/05/2026

👉
केळी लागवडीनंतरची सुरुवातीची काळजी खूप महत्वाची असते 🌱
याच काळात योग्य व्यवस्थापन केलं तर रोपांची वाढ जोमदार होते आणि पुढे चांगले उत्पादन मिळते 👍
या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितले आहे 👇
👉 कोणता cover crop वापरावा
👉 ताग किंवा सण मुख्य रोपाजवळ कसा लावावा
👉 लागवडीनंतर कोणते 3 spray महत्वाचे आहेत
👉 छोट्या रोपांची योग्य काळजी कशी घ्यावी
👉 केळी लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे 🎥🌿

👍 Like करा | 🔁 Share करा | 💬 Comment करा
#केळी #शेती

10/05/2026

👉
पपई लागवड करताना अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात — रोपांमधील अंतर (spacing) योग्य ठेवत नाहीत 😟

अंतर चुकीचे ठेवल्यास 👉
📉 रोपांची वाढ कमी होते
📉 हवा खेळती राहत नाही
📉 रोग वाढतात
📉 उत्पादनावर थेट परिणाम होतो

👉 योग्य spacing ठेवले तरच पपईची वाढ आणि उत्पादन चांगले मिळते 👍

या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे की पपई लागवडीत योग्य अंतर किती आणि का महत्वाचे आहे 👇🎥

👍 Like करा | 🔁 Share करा | 💬 Comment करा

#पपई #शेती

07/05/2026

👉
पपई लागवड करताना mulching paper वापरायचं का नाही? 🤔
आणि जर वापरायचं असेल तर कोणत्या season मध्ये जास्त फायदा होतो? ☀️🌧️
अनेक शेतकरी ही गोष्ट न समजल्यामुळे नुकसान करून घेतात 😟
👉 कडक उन्हाळ्यात mulching कधी नुकसान करू शकतं
👉 ते केव्हा फायदेशीर ठरतं
👉 आणि योग्य season कसा निवडावा
हे सगळं मी या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे 👇🎥

👍 Like करा | 🔁 Share करा | 💬 Comment करा
#पपई #शेती

03/05/2026

🌿 प्रगत तरुण शेतकरी – श्री. अक्षय पाटील (ऐनपूर, ता. रावेर) 🌿

नव्या पिढीतील प्रगत शेतकरी श्री. अक्षय पाटील यांनी केळी लागवडीत उत्कृष्ट व्यवस्थापन करून दर्जेदार केळीचा घड तयार केला आहे 🍌

👉 त्यांच्या केळीच्या घडाच्या वरच्या पंजाला व्यापाऱ्याला पाहिजे तशीच 18 ते 22 केळी मिळाली आहेत – हीच खरी गुणवत्ता! 💯

या व्हिडिओमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अनुभव (testimonial) पाहा 👇
योग्य रोप निवड आणि योग्य मार्गदर्शनामुळे उत्पादनात किती मोठा फरक पडतो ते जाणून घ्या.

🌱 Ram Biotech – 22 वर्षांचा विश्वास
✔ दर्जेदार टिश्यू कल्चर केळी, पपई आणि कलिंगड रोप उपलब्ध

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011076452

तरुण शेतकऱ्यांचा आत्मविश्वासच शेतीचं भविष्य आहे 💚

01/05/2026

🌿 आमचे जेष्ठ आणि विश्वासू ग्राहक – श्री. रामदास नारायण महाजन (ऐनपूर, ता. रावेर) 🌿

गेल्या अनेक वर्षांपासून श्री. महाजन सर आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि केळी लागवडीमध्ये त्यांनी सातत्याने उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे 🍌

त्यांचा आमच्यावरचा विश्वास आणि आमच्या रोपांवरचा त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे 🙏

आज त्यांचा अनुभव (testimonial) तुमच्यासमोर शेअर करत आहोत 👇
यातून तुम्हाला दर्जेदार रोपांचे महत्त्व आणि योग्य नियोजन किती गरजेचे आहे हे नक्की समजेल.

🌱 Ram Biotech – 22 वर्षांचा विश्वास
✔ दर्जेदार टिश्यू कल्चर केळी, पपई आणि कलिंगड रोप

शेतकऱ्यांचा विश्वास हाच आमचा खरा सन्मान आहे 💚

25/04/2026

एप्रिल-मे मध्ये पपई लागवड करताय? ☀️

👉 रोप मरत असेल तर ही मोठी चूक असू शकते!

कडक उन्हात पपई रोप वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी —
सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे 👇

#पपई #शेती

23/04/2026

एका एकरमध्ये किती रोपं लावावी हा प्रत्येक शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे 🌱
योग्य अंतर (spacing) आणि योग्य नियोजन केल्यास उत्पादन वाढू शकते आणि खर्चही कमी होतो.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
👉 1 एकरमध्ये किती रोपं बसतात?
👉 केळी, पपई आणि कलिंगडासाठी योग्य अंतर किती ठेवावे?
👉 जास्त उत्पादनासाठी कोणती पद्धत वापरावी?
जर spacing चुकीचा झाला तर:
❌ उत्पादन कमी होतं
❌ रोग वाढतात
❌ रोपांची वाढ थांबते
म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 👇
🌿 Ram Biotech – 22 वर्षांचा विश्वास
✔ दर्जेदार केळी, पपई, कलिंगड रोप उपलब्ध
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9011076452

Address

Sunasgaon Road , Nashirabad
Jalgaon
425309

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+917588686452

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Biotech Tissue Culture Laboratory & Papaya Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ram Biotech Tissue Culture Laboratory & Papaya Nursery:

Share