26/11/2025
✨ अधुनिक सोयींसह सुरक्षित आणि आरामदायी जीवन – Rukmini Heights मध्ये!
EV चार्जिंग पॉइंट, 24x7 सिक्युरिटी, CCTV, पॉवर बॅकअप लिफ्ट, कव्हर्ड पार्किंग आणि उजळ स्ट्रीट लाईटसह काँक्रीट रोड…
तुमच्या प्रत्येक दिवसाला देतंय अधिक सोय, सुरक्षितता आणि लक्झरी!
🏡 Rukmini Heights — Premium Living made Practical.