Pragati Agro Engineering Works.

Pragati Agro Engineering Works. We are manufacturing all agriculture implements and products.

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत, खास 🪔 🎉✨ दसरा दिवाळी महाबचत ऑफर..🎉✨🪔"प्रत्येक रोहित कृषी टोकन पेर...
03/10/2024

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत, खास
🪔 🎉✨ दसरा दिवाळी महाबचत ऑफर..🎉✨🪔
"प्रत्येक रोहित कृषी टोकन पेरणी यंत्र, प्रगती हायटेक नांगर व इतर सर्व प्रकारच्या शेती औजारांवर मिळवा ५% ते १०% पर्यंत भरघोस सूट व मिळवा हमखास एक आकर्षक भेटवस्तु...!!"
तर मग वाट कशाची बघताय आजच भेट द्या व औजार बुकिंग करा खालील मोबाईल क्रमांकावर -
📞9850867545/7558511778

प्रगती परिवार आपले शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत.. 💥भव्य एक्स्चेंज ऑफर💥आता कोणताही जुना नांगर घेऊन या आणि त्या बदल्या...
13/03/2024

प्रगती परिवार आपले शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत..
💥भव्य एक्स्चेंज ऑफर💥
आता कोणताही जुना नांगर घेऊन या आणि त्या बदल्यात नवीन " प्रगती हायटेक डबल पल्टी नांगर " घेऊन जा..!!
अधिक माहितीसाठी संपर्क साधा - 9850867545/7558511778

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत.. नवरात्र उत्सव व दसरा निमित्त,💥...महाधमाका...💥ऑफर...✨ ऑफर...✨ऑफर....
14/10/2023

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहेत.. नवरात्र उत्सव व दसरा निमित्त,
💥...महाधमाका...💥
ऑफर...✨
ऑफर...✨
ऑफर...✨

🥳🥳..आता प्रत्येक रोहितकृषी टोकण पेरणी यंत्र खरेदीवर मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत भरघोस सुट...!!🥳🥳..तर मग वाट कशाची बघताय या सणासुदीच्या मंगलमुहुर्तावर घरी आणा रोहितकृषी टोकण पेरणी यंत्र..!!✨🎉

वैशिष्ट्ये-
१) शासकीय अनुदानास प्राप्त
२) मेन फ्रेमची मजबुत प्रकारची बांधणी.
३) रोहितकृषी टोकण पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपल्याला सर्व प्रकारच्या पिकांची शास्त्रीय टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
४) वेळ, पैसा, बियाणे व खताची बचत होते.
५) सारामधील पेरणीसाठी १ पासपट्टी मोफत..!
-
🙏..बुकिंग चालू आहेत..🙏

- अधिकृत विक्रेते - प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, जामखेड.
- 📞📱Mo. 9850867545/7558511778.📞📱




(ऑफर कालावधी 25 ऑक्टोबर पर्यंत मर्यादित राहिल)

..विश्वास तुमचा साथ आमची..!! ✨रोहितकृषी टोकण पेरणी यंत्र.✨-  रोहित पेरणी यंत्राचे फायदे व वैशिष्ट्ये -१) सर्व पिकांची एक...
28/05/2023

..विश्वास तुमचा साथ आमची..!!
✨रोहितकृषी टोकण पेरणी यंत्र.✨
- रोहित पेरणी यंत्राचे फायदे व वैशिष्ट्ये -
१) सर्व पिकांची एक समान टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
२) पेटी बाॅक्स फक्त रोहित कृषी कंपनीचा असुन खालील बांधनी आपण स्वतः आपल्या कंपनीमध्ये बनवुन देत आहोत.
३) उत्तम दर्जाचे लोखंड वापरुन मजबूत प्रकारची बांधणी केली आहे.
४) टोकण पद्धतीने पेरणी असल्यामुळे वेळ, पैसा, बियाणे व खतांची बचत होते.
एक वेळ अवश्य भेट द्या..🙏




✨संपर्क - प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, जामखेड.✨
𝙈𝙤.9850867545/7558511778

..प्रगतशील शेतकऱ्याची पहिली पसंती प्रगती हायटेक डबल पल्टी नांगर....🔥💯🌾- नांगरासाठी 1 वर्षाची पूर्णपणे वॉरंटी नाही तर फुल...
03/02/2023

..प्रगतशील शेतकऱ्याची पहिली पसंती प्रगती हायटेक डबल पल्टी नांगर....🔥💯🌾
- नांगरासाठी 1 वर्षाची पूर्णपणे वॉरंटी नाही तर फुल गॅरंटी राहील.
- कठीण कडक जमिनीमध्ये अगदी सुलभ रीत्या चालतो
- ट्रॅक्टरची झीज कमी होते व डिझेलची उत्तम रित्या बचत होते
- सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानासाठी नांगर पात्र आहेत..तर मग वाट कशाची बघताय आजच घरी आणा प्रगती हायटेक डबल पल्टी नांगर...Brand is Brand..✌️✌️
बुकिंग चालू आहेत -
संपर्क - प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, जामखेड.
Mo. 9850867545/7558511778

25/12/2022

Today's complete 25 yrs successfully of "PRAGATI AGRO ENGINEERING WORKS" and grandly welcome in 26th year of our Business ..✌️✨

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत दिवाळी निमित्त महाधमाका ऑफर..!!आता खरेदी करा.. 🔥रोहित कृषी 9 फणी क...
22/10/2022

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत दिवाळी निमित्त महाधमाका ऑफर..!!
आता खरेदी करा..
🔥रोहित कृषी 9 फणी कांदा स्पे. टोकण पेरणी यंत्र फक्त 61999 व 7 फणी कांदा स्पे. पेरणी यंत्र फक्त 56999 मध्ये..🔥
तर तर मग वाट कशाची बघताय आजच खरेदी करा प्रगती ॲग्रो चे रोहित कृषी टोकन पेरणी यंत्र..💥
-🌾 प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स🌾
देसी तडका हॉटेल मागे नगर रोड,जामखेड जि. अहमदनगर 413201.
Mo. 9850867545/7558511778.

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत नवरात्र उत्सव व दसरा निमित्त महाधमाका ऑफर..!!आता खरेदी करा.. 🔥रोहि...
29/09/2022

प्रगती परिवार आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत नवरात्र उत्सव व दसरा निमित्त महाधमाका ऑफर..!!
आता खरेदी करा..
🔥रोहित कृषी 9 फणी कांदा स्पे. टोकण पेरणी यंत्र फक्त 61999 व 7 फणी कांदा स्पे. पेरणी यंत्र फक्त 56999 मध्ये..🔥
तर तर मग वाट कशाची बघताय आजच खरेदी करा प्रगती ॲग्रो चे रोहित कृषी टोकन पेरणी यंत्र..💥
-🌾 प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स🌾
देसी तडका हॉटेल मागे नगर रोड,जामखेड जि. अहमदनगर 413201.
Mo. 9850867545/7558511778.

15/09/2022

प्रगती ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स, जामखेड.
Mo. 9850867545/7558511778.

Address

Jamkhed

Opening Hours

Monday 9:30am - 7:30pm
Tuesday 9:30am - 7:30pm
Wednesday 9:30am - 7:30pm
Thursday 9:30am - 7:30pm
Friday 9:30am - 7:30pm
Saturday 9:30am - 7:30pm
Sunday 9:30am - 7:30pm

Telephone

+917558511778

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragati Agro Engineering Works. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pragati Agro Engineering Works.:

Share