04/02/2026
ऊस शेतीकडून केळीच्या शेतीकडे वळलेल्या एका शिक्षक शेतकऱ्याचा बोलका अनुभव! निवृत्ती गोपाळ बिरोळ (सर) यांनी त्यांच्या शेतीसाठी एच. यु. गुगळे ॲग्रो बायोटेकची निवड का केली?
✅ अतुलनीय सर्व्हिस आणि मार्गदर्शन: केवळ रोपे विकणे नाही, तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन त्यांना योग्य सल्ला देणे, हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
✅ रोपांचा कसदार दर्जा: सर पेशाने शिक्षक असल्याने त्यांना लागवडीसाठी वेळ मिळाला नाही. तब्बल ६-७ दिवस रोपे तशीच पडून होती, तरीही आमच्या रोपांचा दर्जा आणि तजेलेदारपणा तसाच राहिला!
शेतकरी आणि तज्ञ यांच्यातील विश्वासाचे नाते म्हणजे - एच. यु. गुगळे ॲग्रो बायोटेक! तुमच्या शेतासाठी खात्रीशीर रोपे हवी आहेत? आजच संपर्क करा! 📞 96 2356 2222