Jobsunlimited

Jobsunlimited Unlimited Jobs for unemployed youth

28/10/2022
*अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच ओबीसी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र + विविध शासकीय अनुदान योजनांचा लाभ घेऊन व्यवसायासाठी ...
04/08/2022

*अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच ओबीसी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र + विविध शासकीय अनुदान योजनांचा लाभ घेऊन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर 15%(12+3 ) पर्यंत व्याजपरतावा मिळण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया, उद्यम रजिस्ट्रेशन, शॉपअॕक्ट, फुड लायसन्स,Gst registration विविध शासकीय लायसन्स विषयी consultancy @ 9637549401*

*💰 सबसिडीचा अर्थ काय, सरकार कडून सबसिडी (अनुदान) कशी आणि का दिलं जाते.**🔖 सबसिडीचा अर्थ*शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थि...
13/07/2022

*💰 सबसिडीचा अर्थ काय, सरकार कडून सबसिडी (अनुदान) कशी आणि का दिलं जाते.*

*🔖 सबसिडीचा अर्थ*
शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीला सबसिडी म्हणतात. सरकारने कोणत्याही व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्थेला दिलेल्या लाभाला अनुदान(सबसिडी) म्हणतात ,सबसिडी सामान्यतः रोख पेमेंट किंवा कर कपातीच्या स्वरूपात दिली जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर subsidy (अनुदान) म्हणजे सरकारकडून एखाद्या संस्थेकडे/लाभार्थीकडे पैसे हस्तांतरित करणे. त्यामुळे अनुदानित उत्पादनाच्या किमतीत घसरण होते. हा सरकारच्या योजनातर खर्चाचा एक भाग आहे. भारतातील प्रमुख सबसिडी म्हणजे पेट्रोलियम सबसिडी, खत सबसिडी, अन्न सबसिडी, व्याज सबसिडी इ.

*🔖अनुदानामागील कारण*
लोकसंख्येचा एक मोठा भाग दारिद्र्यरेषेखालील असल्याने, सरकार काही अत्यावश्यक वस्तू आणि सेवा गरीब लोकांना परवडण्याजोगे बनवण्यासाठी कंपन्यांना काही सबसिडी देते. लक्षात ठेवा की या सबसिडी सरकारच्या खर्चाचा मोठा भाग बनवतात. हे कृषी, शिक्षण, तेल आणि अन्न यांसारख्या विविध क्षेत्रातील अनेक संस्थांना दिले जाते.

*🔖व्यवसाय अनुदान कसे मिळवायचे*

अनुदान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात दिले जाते. जेव्हा जेव्हा रोख पेमेंटच्या स्वरूपात सबसिडी प्रदान केली जाते तेव्हा ती विशेषतः थेट अनुदान म्हणून मानली जाते. त्याच वेळी, कोणतीही नॉन-कॅश बेनिफिट मदत ही अप्रत्यक्ष सबसिडी मानली जाते, जसे की कर सूट, कमी कर्जावरील व्याज भरणे आणि इ.

सबसिडीची गणना कशी केली जाते? (गणना कशी करायची)

भारतात दिलेली सबसिडी अनेक तथ्ये लक्षात घेऊन दिली जाते. यामध्ये कर्जाची रक्कम, व्याजदर, एकूण खर्च, उत्पादन आणि सरकारी संबंधित कामांवर होणारा खर्च यांची सांगड घालून एका विशिष्ट सूत्राद्वारे अनुदानाची रक्कम सरकार ठरवते.

_कोणत्याही देशात, सरकार अनुदानाच्या मदतीने तेथील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते. हे अनुदान कोणत्याही उद्योगाला, शेतकरी किंवा गरीब वर्गाला दिलेले असो, त्याचा फायदा कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचतो. सरकारने उद्योगांसाठी सबसिडी दिल्यास देशात अनेक रोजगार निर्माण होतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनुदान देऊन, त्यांच्या मदतीसह जीवनावश्यक अन्नपदार्थांचे उत्पादन देशातच केले जाते आणि सरकारला ते इतर देशांतून आयात करावे लागत नाही._

🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना....

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

30/05/2022
*बेरोजगारीवर उपाय : व्यवसाय करा ,  उद्योजक व्हा*    *महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कोणताही  व्यवसाय करत असलेल्या ...
29/08/2021

*बेरोजगारीवर उपाय : व्यवसाय करा , उद्योजक व्हा*

*महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कोणताही व्यवसाय करत असलेल्या /कोणताही व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तसेच ट्रॕक्टर खरेदी करणार्या मराठा बांधवांसाठी खुषखबर !*

कोणत्याही व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावरील तसेच कोणत्याही कंपनीचा ट्रॕक्टर खरेदी केला तरी त्या *ट्रॕक्टर च्या कर्जावरील १२% पर्यंतच्या व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून* केला जातो .
*व्याज परतावा : मुदत ५ वर्षे*
*कर्ज रक्कम : १० लाखपर्यंत मर्यादा*

*पात्रता* :
१) लाभार्थी मराठा असावा
२) वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे
३) उत्पन्न मर्यादा : ८ लाखच्या आत .

*आवश्यक कागदपत्रं*
1) आधारकार्ड
2) रेशनकार्ड
3) पॕनकार्ड
4) तहसिलदार उत्पन्नाचा दाखला (८ लाखच्या आतला)त्या पुर्वी तलाठी ह्याचा 3 वर्षा चा दाखला,बैंक कामी असा घ्यावा.
5) लाभार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला

*उपलब्ध इतर सुविधा : सर्व कंपन्यांचे ट्रॕक्टर , सर्वप्रकारचे व्यवसाईक कर्ज ( १० लाख ते १० कोटी) , विविध शासकीय अनुदान , व्यवसाय नोंदणी ते व्यवसाय उभारणी विषयक सल्ला/मार्गदर्शन , सौरऊर्जा वीज निर्मिती बद्दल जणजागृती /मार्गदर्शन/प्रकल्प उभारणी .*

संपर्क
*Jobsunlimited*
C/o स्मार्ट शेतकरी वधु-वर सुचक केंद्र ,
*जगताप बिल्डिंग ,
बैल बाजार रोड , मार्केटयार्ड कराड*
9637549401

( *कृपया जास्तीत जास्त शेअर करा , बेरोजगारी हटवण्याच्या राष्ट्रिय कार्यात आपला सहभाग नोंदवा*)

Unlimited Jobs for unemployed youth

10/06/2021

*NEET , JEE व MHTCET ची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल app*

इयत्ता बारावी नंतर , व - CET ची तयारी करण्यासाठी सर्वोत्तम app , ज्यात असंख्य MCQ उपलब्ध . थोडक्या वेळात परिपूर्ण तयारीसाठी आजच आमचे Self Guru हे app खरेदी करा आणि लागा तयारीला .
Self Guru यशाची हमखास खात्री .
स्वागत मुल्य 399/-

विद्यार्थी मित्रांनो ,
इयत्ता 12 वी नंतर विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरींग पुर्व परिक्षेच्या तयारीसाठी उत्तम पर्याय म्हणजे Self Guru app . विद्यार्थी मित्रांनो या app मध्ये , , MHT-CET इत्यादी #मेडिकल पुर्व व #इंजिनिअरींग पुर्व परिक्षेची संपूर्ण तयारी अगदी अल्पावधीतच .

संपर्क
Kurade sir
9637549401

खालील लिंकवर क्लिक करुन देखिल आमच्याशी संपर्क करु शकता

10/06/2021

#उद्योग_आधार
#एका_दिवसात_मिळेल
*शिवराज्याभिषेक दिनाचा शिव संकल्प , मराठी बांधवांना उद्योजक , व्यवसाईक बनून आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य !*

सर्व उद्योजक/नवउद्योजकांची सर्वप्रथम *MSME अंतर्गत नोंदणी करुन उद्योग आधार certificate , CMEGP/PMEGP अंतर्गत 1 ते 50 लाखपर्यंत कर्ज , 15 ते 35% सबसिडी तसेच शासनाच्या उद्योजकता विकासाच्या भरपूर योजना , विविध कर्ज योजना याबद्दल समन्वय साधून त्याचा लाभ जास्तीत मराठी बांधवांंपर्यंत पोहचवण्यासाठी आपला खारीचा वाटा* .
Helping hand all over Maharashtra .,,,,

संपर्क
विवेक कुराडे पाटील
*Jobsunlimited*
*9637549401*
*विद्यानगर कराड*

Address

Jagtap Building Laxmi-Narayan Chowk Bailbajar Road Karad Dist Satara
Karad
415110

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919637549401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jobsunlimited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jobsunlimited:

Share