साईराम उद्योग समूह

साईराम उद्योग समूह Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साईराम उद्योग समूह, Construction Company, At/Post. Pangare, Karmala.

देशाला विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्...
17/09/2025

देशाला विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वाखाली भारत आणखी सबल, समृद्ध व आत्मनिर्भर होईल, अशी खात्री आहे. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.💐
Mahesh Tekale
गिरीश टेकाळे
Bhairavnath Tekale

बांधकामासाठी उच्च दर्जाचे कच्चा माल - आमच्या स्टोन क्रशरमधून!विविध प्रकारच्या बांधकाम कामांसाठी आवश्यक असलेले सर्व प्रका...
14/01/2025

बांधकामासाठी उच्च दर्जाचे कच्चा माल - आमच्या स्टोन क्रशरमधून!

विविध प्रकारच्या बांधकाम कामांसाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे कच्चा माल आम्ही पुरवतो!

* रस्ते बांधकाम: डांबर रस्ते, काँक्रीट रस्ते, ग्रामीण रस्ते
* इमारत बांधकाम: फाउंडेशन, काँक्रीट मिश्रण, प्लॅस्टरिंग
* रेल्वे बांधकाम: रेल्वे ट्रॅक, रेल्वे प्लेटफॉर्म
* खड्डे भरणे: रस्ते, रेल्वे लाईन, इतर
* बांधकाम साहित्य: ब्लॉक्स, टाइल्स, इत्यादी

आमचे कच्चा माल:

• उच्च गुणवत्ता: कठोरता, टिकाऊपणा आणि एकसमान आकारासाठी चांगली चाळणी
• सुरक्षित वाहतूक: वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा

आम्हाला संपर्क करा:

098079 85555
09763033755
08551950055.

#बांधकामसाहित्य #कच्चामाळ #साईस्टोनक्रशर #रस्तेबांधकाम #इमारतबांधकाम

09/09/2023

साईराम अर्थमूव्हर्स व साईराम उद्योग समूहाची नवीन खरेदी.. 🔥🦅

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…आपणाला व आपल्या कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हा...
22/03/2023

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…

आपणाला व आपल्या कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुडीपाडवा

💥 साई स्टोन क्रशर 💥क्रश-सॅण्ड,डस्ट,प्लास्टर सॅण्ड,6MM,10-12MM,20MM,40MM सर्व प्रकारची खडी योग्य दरात मिळतील तसेच ५० फुट ...
25/02/2023

💥 साई स्टोन क्रशर 💥

क्रश-सॅण्ड,डस्ट,प्लास्टर सॅण्ड,6MM,10-12MM,20MM,40MM सर्व प्रकारची खडी योग्य दरात मिळतील तसेच ५० फुट विना रॅम विहीर व शेततळे योग्य दरात खोदून मिळतील.

क्रशर साईट : वडशिवणे ता.करमाळा,जि.सोलापूर.

प्रोपा:गिरीश टेकाळे /महेश टेकाळे
मो +91 98079 85555 /+91 85519 50055
रोड मटेरियल व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स

 #सिद्धीदात्री #दिवस_नववा #आजचा_रंग_गुलाबीनवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. हा दिवस नवरात्र...
04/10/2022

#सिद्धीदात्री
#दिवस_नववा
#आजचा_रंग_गुलाबी

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो यालाच नवमी देखील म्हटले जाते. या दिवसाचा रंग गुलाबी आहे. असे मानले जाते की भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धीदात्री ची आहे. म्हणूनच भगवान शंकरांना देखील अर्धनारीश्वर म्हणून संबोधले जाते.

#नवरात्री🚩🚩🚩🚩🚩

New Logo of our group.आमच्या व्यवसायाची नविन ओलाक.
10/10/2021

New Logo of our group.
आमच्या व्यवसायाची नविन ओलाक.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांसह जगावर आलेल्या कोरोनारूपी संकटाचे दहन होवो आणि आपल्या सर्वांच्या ...
28/03/2021

होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांसह जगावर आलेल्या कोरोनारूपी संकटाचे दहन होवो आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, उत्तम आरोग्य व शांती नांदो... सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

18/03/2021

सर्व शेतकरी बंधू हे आमच्या वर जो विश्वास दाखवत आहेत त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांची १ ली पसंती बनत आहोत.

*या आपलं सहकार्य बदल आम्ही आपल्या साठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑफर आमच्या कडून शेततळे व विहीर खोदा व मिळवा ५ एचपी ची मोटर अगदी मोफत मोफत*💥

चला तर मग अपल्याला ही शेततळे ,विहीर खोदाईची असल्यास खालील नंबर वर फोन करा.
संपर्क:-+919807985555/09763033755.
*आटी व नियम लागू.

Address

At/Post. Pangare
Karmala

Telephone

+919807985555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईराम उद्योग समूह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share