SURYA PIPES

SURYA PIPES We are manufacturer of HDPE pipe and fittings.

18/01/2026
09/08/2025

भांडण,रुसवे फुगवे आणि प्रेम सर्वकाही एकाच नात्यात मिळते ते नाते म्हणजे भावा बहिणीचे बंध रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

SURYA PIPES, बोरगाव येथे सिनर्जी हॉस्पिटल, मिरज अंतर्गत  85लोकांची  मोफत आरोग्य तपासणी झाली.
29/01/2025

SURYA PIPES, बोरगाव येथे सिनर्जी हॉस्पिटल, मिरज अंतर्गत 85लोकांची मोफत आरोग्य तपासणी झाली.

नमस्कार  आम्ही SURYA PIPES, बोरगाव येथे सिनर्जी हॉस्पिटल, मिरज अंतर्गत आमच्या कंपनीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शनिवार, दिना...
19/01/2025

नमस्कार आम्ही SURYA PIPES, बोरगाव येथे सिनर्जी हॉस्पिटल, मिरज अंतर्गत आमच्या कंपनीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत आयोजित केले आहे .त्यामध्ये खालील प्रमाणे मोफत तपासणी असेल

1.नेत्र तपासणी 2.हृदयरोग तपासणी(ECG) 3.आरोग्य तपासणी
4.हाडांचा विभाग 5. जनरल मेडिसिन विभाग

यामध्ये वेगवेगळ्या योजनेचाही समावेश आहे.या मोफत आरोग्य तपासणी ला उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

अधिक माहितीसाठी: 7588339919

We are manufacturing HDPE PIPE as well as HDPE FABRICATED and MOULDED FITTINGS.
16/12/2024

We are manufacturing HDPE PIPE as well as HDPE FABRICATED and MOULDED FITTINGS.

Address

Kavathe-Mahankal
416419

Opening Hours

Monday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+918087565356

Alerts

Be the first to know and let us send you an email when SURYA PIPES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SURYA PIPES:

Share