10/11/2022
¤ श्री स्वामीपर्व कन्स्ट्रक्शन ¤
👍🧱 Premium Quality Work rates -
👉=.1550 रुपये प्रति स्क्वेअर फूट.
Lock and key system..
Estimation --
-----------++++++++++-------------------++++++
🧱 Structural - Earthquake Resistant RCC framework.
🧱 Plan आपल्या पसंतीनुसार/ वास्तुशास्त्राप्रमाणे व आपल्या सहमती नुसार बनवण्यात येईल.
🧱 Banglow Elevation Modern / Ultra Modern / Lavish / Ultra Lavish / Contemporary Style / Villa Style /Quality of various style . मध्ये डिझाईन करण्यात येईल.
🧱 आपल्या आवडीनुसार आपल्याला जे Elevation Design पसंत करण्यात येईल. अगदी तसेच सेम बांधण्यात येईल.
🧱सर्व कॉलम आणि बीम 9"x 6"/12"/15"/16"/18"/21" (आवश्यकतेनुसार)
🧱स्लॅब जाडी 6'
🧱प्लिंथ लेवल बांधकाम 2.6" फूट पर्यंत.
🧱सर्व भिंती 6" बांधकाम. क्लींथ लेवल बांधकाम 9"भाजीव विट मध्ये.
🧱बाहेरून डबल हात स्पंज गिलावा व आतून सिंगल हात गिलावा.
🧱आतून डब्बल हात वाल पूट्टी.
🧱 कन्सिल्ड इलेक्ट्रिक फिटिंग.पॉलीकॅब वायरिंग. अँकर स्विच.
🧱१फ्रेंच डोअर.
🧱 Exterior एलेवेशन वॉल टाइल्स. आणि स्ट्रक्चर वॉल. एलेवेशन डिझाईन प्रमाणे.
🧱 किचन आणि बेडरूम मध्ये प्रत्येकी एक लॉफ्ट येईल. किचन मध्ये एक काडाप्पा कपाट.
,🧱 स्लॅब उंची १० फूट.( बॉटम लेव्हल). स्लॅब जाडी 6".
🧱 मेन दरवाजा आणि चौकट सागवान. आतील सर्व चौकटी ग्रॅनाईट फ्रेम,
🧱 दरवाजे पार्टिकल लॅमिनेट डोअर.w.c. आणि बाथरूम दरवाजे वॉटरप्रूफ/PVC,
🧱 सर्व triple स्लायडिंग window ॲल्युमिनियम कोटेड प्रेम बाजरी ग्लास. . ग्रॅनाईट विंडो फ्रेम.( Window Sizes 4'x3'/4'x5'. )
🧱12mm window septi grill.
🧱 फ्लोरिंग सर्व वीट्रीफाइड टाइल्स .
🧱 सर्व बाथरूम फ्लोरिंग आणि वॉल वॉटरप्रूफ टाइल्स.
🧱 ग्रॅनाईट किचन कट्टा.१० फूट किचन वॉल टाइल्स, स्टील किचन सिंक, मिक्सर कॉक,
🧱 सर्व जिना स्टेप्स ग्रॅनाईट/विट्रीफाईड/ कोटा फरशी मध्ये , स्टेनलेस स्टील / MS. जीना रेलिंग. गॅलरी/ पोर्च रेलिंग स्टेनलेस स्टील ग्लास सह,
🧱फिनोलेक्स प्लंबिंग. . सर्व सॅनिटरी वेअर 10 वर्ष वारंटी.( Cera/ Jaquar essco / Waramora )
🧱 १ वर्ष मेन्टेनन्स फ्री ( कोणत्याही मोडतोडी शिवाय झालेले काम. )
🧱 रंगकाम एशियन /जिंदाल पेंट.
🧱टेरेस वॉटरप्रूफिंग. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम.
🧱 Ground andTerrace water टॅंक.
🧱 - वापरातील मटेरियल-
बिर्ला/अल्ट्राटेक सिमेंट, ISI मार्क TMT 550 स्टील बार.( Bhart Steel/ Rajuri steel/Shirdi steel.) (6/8/10/12/16 mm.). बांधकाम आणि कॉंक्रीट VSI क्रश sand मध्ये. गिलावा VSE क्रश sand आणि फोंडा वाळू मध्ये.
🧱 सर्व वापरातील मटेरियल चे दर एग्रीमेंट मध्ये लिहून दिले जातील.
🧱 कंपाऊंड, गेट आणि पार्किंग सह इतर लँड डेव्हलपिंग चे एक्स्ट्रा चार्जेस होतील.
Swamiparv Construction .
Mb.no 9404135137
9373163966